Headlines

Jalgaon : धक्कादायक ! वादळात घर कोसळून चौघे जागीच ठार तर मोठा मुलगा थोडक्यात बचावला…

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon काल सायंकाळी आलेल्या जोरदार वादळी वार्‍यामध्ये घर कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याची भयंकर दुर्घटना घडली आहे. तर या कुटुंबातील मोठा मुलगा शांतीलाल नानसिंग पावरा ८ वर्ष यात थोडक्यात वाचला आहे. सातपुडा पर्वतरांगेस लागून असलेल्या यावल तालुक्यातील आंबा पाणी गावाजवळील थोरपाणी येथे वादळात रात्री घर कोसळून चौघे जागीच…

Read Full News

Jalgaon : म्हसावद येथे जिल्हा भरारी पथकाची ज्यादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या विक्रेता वर धडक कारवाई

हॅलो जनता (जळगाव) Jalgaon  कापूस बियाणे जादा दराच्या विक्री च्या पार्श्वभूमीवर आज जिल्हा भरारी पथकाने राशी कंपनीचे 659 या वाणाची जादा दराने विक्री होत असल्याचे समजल्यावर पथकाने डमी ग्राहक पाठवून 864/- रुपयाचे पाकीट बाराशे रुपयाने विक्री करताना पकडले व विक्री केंद्र तपासणी, पंचनामा ,विक्री बंद आदेश देण्यात आला व परवान्यावर कारवाईकामी परवाना अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव…

Read Full News

Annabhau Sathe Mahamandal: आता मातंग समाजातील १२ पोटजातींमधील व्यक्तींना मिळणार अर्थसाहाय्य, जाणून घ्या योजनेबद्दल माहिती…

हॅलो जनता (जळगाव) – दारिद्र्यरेषेखाली जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवनमान उंचावणे, समाज प्रवाहात आणण्यासाठी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळाची (Annabhau Sathe Mahamandal) स्थापना करण्यात आली आहे. या महामंडळास चालू आर्थिक वर्षासाठी जळगाव जिल्ह्याकरिता ४०० लाभार्थीचे अनुदान योजनेचे उद्दिष्ट कर्जपुरवठा करण्यात येणार आहे. या महामंडळामार्फत मातंग समाजात अंतर्भाव असणाऱ्या मांग, मातंग, मिनी मादीग,…

Read Full News

Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला बचाव कार्य करत असताना आले वीरमरण, परिसरात शोककळा

हॅलो जनता (जळगाव) – अहमदनगर येथील धरणात बुडालेल्यांचा दोघांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच अचानक जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यात भडगाव तालुक्याचे सुपुत्र वैभव वाघ यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. याबाबत अधिक…

Read Full News

Jalgaon : जिल्ह्यात बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लिंकिंग द्वारे विक्री, ‘ या’ आमदाराने केली तक्रार…

हॅलो शेतकरी (जळगाव) – एकीकडे जिल्ह्यात त मुबलक बियाणे आणि खतांचा साठा असल्याचा कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालक मनमानी करत लिंकिंग पद्धतीने शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करीत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याची तक्रार चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Read Full News

Kharip Hangam : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरवात, शेती मशागतीच्या कामांना वेग

हॅलो शेतकरी (जळगाव) – जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून यावर्षी हवामान विभागाने पावसाचे आगमन लवकर होत असल्याचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठीक ठिकाणी सध्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला सुरवात झाली असून नांगरणी, वखरणी ठिबकच्या नळ्या अंथरणे यासह इतर कामे सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी जमीन सुपीक करण्यासाठी व चांगले पिके यावे यासाठी…

Read Full News

Crime News : बापरे! जळगावात पुन्हा तरुणाचा खून, एका संशयितास अटक..

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. किशोर सोनवणे…

Read Full News

Loksabha Election : मुंबईतील ३७ मशिदींमधून उबाठामार्फत निवडणुकीचे फतवे,शिवसेना सचिव किरण पावसकर यांचा गंभीर आरोप

हॅलो जनता (मुंबई) नरेंद्र मोदींना पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. मुंबईतील ३७ मशिदींनी फतवे जारी केले असून निवडणुकीत सहकार्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकणे, बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे, प्रचारासाठी मुल्ला मौलवींचा वापर करण्याचा गंभीर आरोप शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठावर केला. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संस्थे विरोधात…

Read Full News
Silver Rate

Silver Rate : चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, जाणून घ्या आजचे दर…

हॅलो जनता (जळगाव) चांदीच्या भावात (Silver Rate) एकाच दिवसात १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. एप्रिलमध्ये चांदीच्या भावात वाढ सुरु झाली होती, नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव…

Read Full News

Vegetable Rates : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी; आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात २० ते २५ टक्क्यांची वाढ

हॅलो जनता (जळगाव) जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दिवसा वाढलेले तापमान व रात्री ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊस अशा या बदलत्या वातावरणाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याची पाहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे भाजीपाल्याची आवक देखील घटली असून आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Rates) २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असून भेंडी, टोमॅटो, गवार, पत्ताकोबी, मिरची, शेवगा, बटाट्याचे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION