Headlines

Devendra Fadanvis

Devendra Fadanvis : उद्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, भुसावळ मध्ये जाहीर सभेचे आयोजन

हॅलो जनता (भुसावळ) जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात सर्वच पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे जिल्ह्यात त प्रत्येक पक्षाचे स्टार प्रचारकांच्या सभा घेण्यावर प्रत्येक पक्षाचा भर असल्याचं पाहायला मिळत असून त्याच पार्श्वभूमीवर उद्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून रावेर लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : जळगाव ग्रामीण मतदारसंघ आम्ही अबाधित ठेवणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील आजपासून प्रचारात सक्रिय

⁩हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघात महायुतीकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मतदार संघातील महा युतीच्या उमेदवार स्मिता वाघ या आज मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदार संघात प्रचार करत असून यावेळी मंत्री गुलाबराव पाटील देखील त्यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत आहेत. यावेळी धरणगाव तालुक्यातील पाळधी या गावात प्रचार रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या…

Read Full News
MVA Karan Pawar

MVA Karan Pawar : केंद्र सरकारच्या फसव्या योजनांमुळे सर्वांचे मोठे नुकसान, महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांची टीका

हॅलो जनता (पाचोरा) – व्यापारी असो किंवा शेतकरी यांच्यासाठी एकही नवीन योजना या सरकारने आणली नाही. त्या काळात घरकुल योजनेत मिळणारे अनुदान आजही तितकेच आहे. शेतकऱ्यांना ४ हजार देवून ४० हजार काढून घ्यायचे, अशी यांची मानसिकता आहे. आता यांची चलाखी ओळखण्याची गरज आहे, नाही तर असे सरकार दिले म्हणून येणारी पिढी तुम्हाला माफ करणार नाही,…

Read Full News
(MVA Jalgaon)

MVA Jalgaon : शरद पवारांच्या स्वागतावरून नाराजी नाट्य, पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना डावलून दुसऱ्यांना संधी..

हॅलो जनता (जळगाव) – (MVA Jalgaon) आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून आज रावेर लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ चोपडा आणि मुक्ताईनगर या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वाजता त्यांचं जळगाव विमानतळावर आगमन होणार आहे. मात्र त्या अगोदरच…

Read Full News
Eknath Khadse

Eknath Khadse : एकनाथ खडसे रक्षा खडसेंच्या प्रचारात सक्रिय, वरिष्ठांकडून प्रवेशाची तारीख निश्चित

हॅलो जनता (जळगाव) – भाजप प्रवेशाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार एकनाथराव खडसे (Eknath Khadse) यांनी वरिष्ठांचे सूचनेनुसार रावेर लोकसभेच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचे प्रचारास सुरुवात केली आहे. यावल येथील भाजपा प्रचार कार्यालयास भेट देत कार्यकर्त्यांना सूचना देत आढावा घेतला. भाजपामध्ये प्रवेश करीत असल्याचे आमदार एकनाथ खडसे यांनी जाहीर केल्यानंतर अद्याप पावतो प्रचारात सक्रिय झाले…

Read Full News
Jalgaon Accident

Jalgaon Accident : महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

हॅलो जनता (रावेर) – जळगाव जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.   Jalgaon Accident : भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण याबाबत सविस्तर वृत्त…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : जय मल्हार क्रांती संघटनेचा महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांना जाहीर पाठींबा

हॅलो जनता, चाळीसगाव –  Jalgaon Loksabha स्वातंत्र्यानंतर प्रथमच राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकासाठी पुरेसा निधी, रामोशी-बेडर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासाठी आवश्यक निधी, भटक्या विमुक्तांना जात प्रमाणपत्रासाठी शासनाचे स्वतंत्र अभियान, एकूणच संपूर्ण समाजाच्या उन्नतीसाठी महायुती शासनाची सकारात्मक भूमिका यामुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात जय मल्हार क्रांती संघटनेच्यावतीने महायुतीच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे….

Read Full News
MVA Pachora

MVA Pachora : करणदादा यांच्या प्रचारासाठी अंजलीताई उतरल्या मैदानात; पाचोरेकरांना घातली मतदानासाठी साद

पाचोरा : महाविकास आघाडीचे (MVA Pachora)  जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांच्या प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. उन्हातान्हाची परवा न करता नेतेमंडळी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते गावा-गावात, घरोघरी जावून प्रचार करीत असतांना आता करणदादा पाटील यांच्या पत्नी अंजलीताई पाटील या देखील प्रचारासाठी मैदानात उतरल्या आहेत. गुरुवार, २ रोजी पाचोरा शहरातून काढण्यात प्रचार रॅलीत त्यांनी…

Read Full News
Sharad Pawar Public meeting

Sharad Pawar Public meeting : खडसेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांची जाहीर सभा, 3 मे रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर….

हॅलो जनता (जळगाव) – माजी केंद्रीय कृषी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar Public meeting) येत्या 3 मे रोजी जळगांव जिल्हयात येत आहेत. रावेर लोकसभा मतदार संघाचे उमेदवार श्रीराम पाटील यांच्या प्रचारार्थ या दिवशी चोपडा व मुक्ताईनगर येथे शरद पवार यांच्या जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे. तर…

Read Full News
Yogi Adityanath

Yogi Adityanath : या निवडणुकीनंतर काँग्रेस इतिहास जमा होणार – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

हॅलो जनता (सांगली) – एक भारत आणि श्रेष्ठ भारत ही संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी राबवत आहेत. जगात भारताचे महत्व वाढल आहे. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या असून आंतकवाद संपला, अस मत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी व्यक्त केले. सांगली मध्ये भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचार सभेत योगी बोलत होते. जाती…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION