Headlines

VBA Jalgaon

VBA Jalgaon : जळगावात ठाकरेंची सेना आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये जुंपली

हॅलो जनता – जळगाव लोकसभेचे ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार करण पवार यांना निवडणुकीत हरविण्यासाठी भाजपकडून वेगवेगळी षडयंत्र केली जात असून जळगावात वंचित बहुजन आघाडीचा (VBA Jalgaon) उमेदवार हा भाजपची बी टीम असल्याचा गंभीर आरोप ठाकरेंच्या सेनेचे संपर्क प्रमुख संजय सावंत यांनी जळगाव येथे पत्रकार परिषद घेत केला होता. वंचित बहुजन आघाडीचे जळगाव लोकसभेचे उमेदवार युवराज जाधव…

Read Full News
Bus Accident

Bus Accident : एसटी बस आणि ट्रक चा भीषण अपघात, अपघातात ६ प्रवासी जखमी तर …..

हॅलो जनता (नाशिक) – मुंबई-आग्रा महामार्गावर नाशिक जिल्ह्यातील चांदवडजवळ आज मंगळवारी सकाळी ९.१५ च्या सुमारास एसटी बस आणि ट्रकच्या धडकेत (Bus Accident) सहा प्रवासी ठार तर सुमारे ३० पेक्षा अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना चांदवड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती चांदवड पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांनी दिली आहे….

Read Full News
Jalgaon

Jalgaon : राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयात कॅन्सर, नेत्ररोग रुग्णांवर अल्पदरात उपचार…

हॅलो जनता (जळगाव) – असंख्य गोरगरिबांचेच नव्हे तर सर्वसामान्य आणि इतर सक्षम वर्गातीलही लाखो रुग्णांचे आशास्थान असलेल्या, राजेश्री श्री. छत्रपती शाहू महाराज रुग्णालयाने आरोग्यसेवेत आणखी एक पुढचे पाऊल टाकले आहे. आता कॅन्सर व डोळ्यांच्या पडद्यांच्या विकारांचे रुग्णांवरही याठिकाणी योजनेंतर्गत अल्पदरात मोफत उपचार व शस्रक्रिया सुविधेला प्रारंभ केला जात आहे. या हॉस्पिटल मध्ये कॅन्सर (कर्करोग) विभाग…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha: वयोवृध्द नागरिकांचे मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल

हॅलो जनता (जळगाव) – चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Loksabha) निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून साडे तीन लाख वृद्ध मतदारांना ज्यांची मतदानाची टक्केवारी कमी आहे.   त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मतदानाला येण्याचा आवाहन करणारे पत्र पाठवले…

Read Full News
Jalgaon Agri

Jalgaon Agri : बोगस बियाणे संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला दिल्या “या” सूचना

हॅलो जनता (जळगाव) – Jalgaon Agri खरीप हंगामात बोगस बियाण्यांची विक्री होणार नाही यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यासोबतच जमिनीचा पोत वाढविण्यासाठी रासायनिक खतांचा वापर कमी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागाने जनजागृतीवर भर देणे गरजेचे आहे. त्या साठी आवश्यक त्या उपाय योजना करणे गरजेचे असून जिल्हा बँक व राष्ट्रीय बँकानी किसान क्रेडिट कार्ड धारकांची संख्या वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात…

Read Full News
Maharashtra loksabha

Maharashtra loksabha: ज्येष्ठविधीतज्ञ उज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

हॅलो जनता (मुंबई) : भाजपने उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून (Maharashtra loksabha) प्रख्यात कायदेपंडित उज्ज्वल निकम यांना उमेदवारी देऊ केली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मतदारसंघात कोण उमेदवार असणार, ही चर्चा आता संपुष्टात आली आहे. या मतदारसंघातील विद्यमान खासदार आणि दोन वेळा निवडणूक लढविणाऱ्या पूनम महाजन यांचा पत्ता अखेर कापण्यात आला आहे. १९९३ चा…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha: बहिणाबाईंचा आशीर्वाद घेत जळगावचा सर्वांगीण विकास करण्याचा स्मिता वाघ यांचा निर्धार, जुन्या जळगावातील वाड्याला दिली भेट

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाच्या प्रचारादरम्यान जुन्या जळगावातील चौधरी वाड्यात असलेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या घरी भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी भेट दिली. बहिणाबाई चौधरी म्हणजे मराठी साहित्याला तसेच आपल्या जळगावला लाभलेलं सर्वात सुंदर असं लेणं आहे. बहिणाबाईंनी ज्या वस्तूंवर काम करता करता अजरामर कविता लिहिल्या, त्यातल्या काही वस्तू अजूनही तेथे…

Read Full News
MVA Jalgaon

MVA Jalgaon : लोकशाही टिकविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज!

जळगाव : मागील १० वर्षात एकही आश्वासन पूर्ण झाले नाही. कशा भूलथापांना आपण बळी पडलो, हे आता लोकांना समजतंय, आणि म्हणूनच लोकशाही वाचविण्यासाठी आणि खोटारडेशाही बंद करण्यासाठी जनता सज्ज झाली आहे, असे प्रतिपादन महाविकास आघाडीचे (MVA Jalgaon) जळगाव लोकसभा मतदार संघाचे उमेदवार करणदादा पाटील यांनी केले. जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे महाविकास आघाडीच्या (MVA Jalgaon)vपदाधिकारी आणि…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : महाविकास आघाडीचे उमेदवार करण पवार यांना जळगाव ग्रामीण मतदारसंघातून वाढता प्रतिसाद

हॅलो जनता (जळगाव) – महाविकास आघाडीचे जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) मतदारसंघाचे उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचाराला सुरूवात झाली असून जळगाव ग्रामीण मतदारसंघातून शिरसोली, चिंचोली, धानवड आदी गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. सर्वच गावांमध्ये करण पाटील यांचे फटाक्यांची आतषबाजी करून जोरदार स्वागत करण्यात आले. शिरसोली येथे श्री गणेश व हेमाडपंथी दक्षेश्वर महादेव मंदिरात जाऊन पूजाअर्चा…

Read Full News
Loksabha Election

Loksabha Election: जळगाव व रावेर लोकसभा निवडणूकीत दोन्ही लोकसभा मतदार संघात इतके उमेदवारांचे अर्ज वैध

हॅलो जनता (जळगाव) : जळगाव व रावेर लोकसभा मतदार संघासाठी (Loksabha Election) दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया आज शुक्रवार दि 26 एप्रिल 2024 रोजी पार पडली. या छाननी प्रक्रियेत जळगाव लोकसभा मतदार संघात 04 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे आता 20 उमेदवार वैध ठरले आहेत. तर रावेर लोकसभा मतदार संघात 02 उमेदवार अवैध ठरले. त्यामुळे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION