Headlines

Jalgaon : भडगाव तालुक्यातील जवानाला बचाव कार्य करत असताना आले वीरमरण, परिसरात शोककळा

हॅलो जनता (जळगाव) – अहमदनगर येथील धरणात बुडालेल्यांचा दोघांचा शोध घेण्यासाठी राज्य आपत्ती निवारण दल अर्थात एसडीआरएफचे पथक एका बोटीतून नदीपात्रात शोध घेत होते. शोध सुरू असतांनाच अचानक जवानांची बोट उलटली. यात तीन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून दोघे बेपत्ता झाले आहेत. यात भडगाव तालुक्याचे सुपुत्र वैभव वाघ यांना वीरमरण प्राप्त झाले आहे. याबाबत अधिक…

Read Full News

Jalgaon : जिल्ह्यात बियाण्याचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून लिंकिंग द्वारे विक्री, ‘ या’ आमदाराने केली तक्रार…

हॅलो शेतकरी (जळगाव) – एकीकडे जिल्ह्यात त मुबलक बियाणे आणि खतांचा साठा असल्याचा कृषी विभागाकडून सांगितले जात असले तरी दुसरीकडे जिल्ह्यात बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जात आहे. त्यामुळे कृषी केंद्र चालक मनमानी करत लिंकिंग पद्धतीने शेतकऱ्यांना बियाण्यांची विक्री करीत असून मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत असल्याची तक्रार चोपड्याच्या आमदार लता सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे…

Read Full News

Kharip Hangam : जळगाव जिल्ह्यात खरीप हंगामाच्या तयारीला सुरवात, शेती मशागतीच्या कामांना वेग

हॅलो शेतकरी (जळगाव) – जिल्ह्यात शेती मशागतीच्या कामांना वेग आला असून यावर्षी हवामान विभागाने पावसाचे आगमन लवकर होत असल्याचा अंदाज सांगितला आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठीक ठिकाणी सध्या खरीप हंगामाच्या पूर्व तयारीला सुरवात झाली असून नांगरणी, वखरणी ठिबकच्या नळ्या अंथरणे यासह इतर कामे सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी जमीन सुपीक करण्यासाठी व चांगले पिके यावे यासाठी…

Read Full News

Crime News : बापरे! जळगावात पुन्हा तरुणाचा खून, एका संशयितास अटक..

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. किशोर सोनवणे…

Read Full News

Loksabha Election : मुंबईतील ३७ मशिदींमधून उबाठामार्फत निवडणुकीचे फतवे,शिवसेना सचिव किरण पावसकर यांचा गंभीर आरोप

हॅलो जनता (मुंबई) नरेंद्र मोदींना पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. मुंबईतील ३७ मशिदींनी फतवे जारी केले असून निवडणुकीत सहकार्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकणे, बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे, प्रचारासाठी मुल्ला मौलवींचा वापर करण्याचा गंभीर आरोप शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर यांनी उबाठावर केला. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संस्थे विरोधात…

Read Full News
Silver Rate

Silver Rate : चांदीच्या दरात आतापर्यंतची सर्वाधिक वाढ, जाणून घ्या आजचे दर…

हॅलो जनता (जळगाव) चांदीच्या भावात (Silver Rate) एकाच दिवसात १ हजार ४०० रुपयांची वाढ होऊन ती ८७ हजार ४०० रुपये प्रति किलो अशा विक्रमी दरावर पोहचली. चांदीचा हा आतापर्यंतचा सर्वाधिक भाव ठरला आहे. सोन्याचे भाव ७३ हजार ८०० रुपये प्रति तोळ्यावर स्थिर आहे. एप्रिलमध्ये चांदीच्या भावात वाढ सुरु झाली होती, नंतर मात्र एप्रिलच्या अखेरीस भाव…

Read Full News

Vegetable Rates : सर्वसामान्यांसाठी महत्वाची बातमी; आवक घटल्याने भाजीपाल्याच्या भावात २० ते २५ टक्क्यांची वाढ

हॅलो जनता (जळगाव) जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरापासून दिवसा वाढलेले तापमान व रात्री ढगाळ वातावरण तसेच अवकाळी पाऊस अशा या बदलत्या वातावरणाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर झाल्याची पाहायला मिळत आहे. बदलत्या वातावरणामुळे भाजीपाल्याची आवक देखील घटली असून आवक घटल्यामुळे भाजीपाल्याच्या दरात (Vegetable Rates) २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असून भेंडी, टोमॅटो, गवार, पत्ताकोबी, मिरची, शेवगा, बटाट्याचे…

Read Full News

मोठी बातमी : जळगाव-पुणे विमानसेवा (Jalgaon Airport) होणार सुरू, २४ आणि २६ मे रोजी ट्रायल

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव ते पुणे या विमानसेवेची अखेर येत्या आठवड्यात ट्रायल फ्लाइट उड्डाण भरणार आहे. विमानसेवा (Jalgaon Airport) पुरवणाऱ्या ‘फ्लाय ९१’ या कंपनीने २४ व २६ मे रोजी या ट्रायल फ्लाइटचे नियोजन केले असून तिकीट विक्री सुरु केली आहे. सात वर्षांपूर्वी जळगावातून – व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात झाली होती. उदघाटनाच्या वेळी जळगावातून पुण्यासाठी विमानसेवा…

Read Full News

Girish Mahajan : विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे मंत्री गिरीष महाजन यांच्या वाढदिवशी वृक्षारोपण अभियानास प्रारंभ

हॅलो जनता (जळगाव) विजया केसरी प्रतिष्ठान तर्फे महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास, पंचायतराज व पर्यटन मंत्री गिरीष भाऊ महाजन यांच्या वाढदवसानिमित्त हौसिंग सोसायटी येथे वृक्षारोपण अभियानास उत्साहाच्या वातावरणात सुरूवात करण्यात आली. भाजपा चे डॉ राधेश्याम चौधरी, दीपक सूर्यवंशी, नगरसेवक आबा कापसे, विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष अविनाश पाटील जाधव, उपाध्यक्ष प्रफुल्ल पाटील, नितीन पाटील, हरिष देशमुख,रविंद्र पवार,रविंद्र…

Read Full News

Jalgaon Shetkari : जळगावातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट, एकीकडे पाण्याचा अभाव तर दुसरीकडे चोरट्यांचा धुमाकूळ

हॅलो शेतकरी (पारोळा) – यावर्षी दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याने शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणीत असताना आता दुसरीकडे देखील शेतकऱ्यांवर संकट उभा राहिला आहे उभे राहिले आहे जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शेतशिवारांमध्ये चोरट्यांनी शेती चे साहित्य चोरून हैदोस मांडला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतीचे महागडे साहित्य चोरट्यांनी लंबवल्याचे प्रकार सुरू असून आज पुन्हा लाखो रुपये किमतीचे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION