Headlines

Loksabha Election : निवडणूक कामात दांडी; ३० कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो जनता (जळगांव) – निवडणुकीच्या कामाला दांडी मारत कामात कुचराई करणाऱ्या ३० कर्मचाऱ्यांवर धरणगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठात साहित्य घेण्यासाठी बोलावण्यात आले होते. साहित्य घेऊन कर्मचारी आणि अधिकारी रवाना झाले होते. मात्र, यांपैकी काहीजण प्रत्यक्ष मतदान केंद्रावर पोहोचलेच नाहीत. गैरहजर राहण्याबाबत त्यांनी कुठलीही परवानगी…

Read Full News

Pachora Accident : जारगाव चौफुलीवरील अतिक्रमणामुळे अजून एक निष्पाप महिलेचा बळी, निर्लज्ज प्रशासनाला जाग येणार का?

हॅलो जनता पाचोरा – शहरातील जारगाव चौफुलीवर जळगाव कडे जाताना ट्रक आणि मोटरबाईक अपघातात पती समोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात ट्रक चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. येत्या आठ दिवसांत अतिक्रमण धारकांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी नागरिकांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात…

Read Full News

Jalgaon : दांडेकर नगर, पिंप्राळा येथे १५ ते २२ मे श्री शिवमहापुराण संगितमय कथेचे आयोजन

हॅलो जनता (जळगाव) – श्री नृसिंह भगवान जयंती महोत्सव निमित्त पिंप्राळा येथील श्री विघ्नहर्ता गणेश मित्र मंडळ, दांडेकर नगर तर्फे भव्य दिव्य संगीतमय श्री शिव महापुराण कथेचे दिनांक १५ मे ते २२ मे २०२४ कालावधीत भव्य आयोजन करण्यात आले आहे. आयोजनाचे हे शुभारंभ वर्ष असून यासाठी राज्यस्तरीय सुप्रसिद्ध कथा प्रवक्ता कृष्णप्रेमी श्री मनोजचंद्रजी महाराज (…

Read Full News

Jalgaon police : अवघ्या तीन तासात मिळाली हरवलेली बॅग परत, पोलिसांनी असा घेतला शोध…

हॅलो जनता (जळगाव) – शहरातील इंद्रनील सोसायटी परिसरात राहणारे कुटुंबीय गावाला जात होते. रेल्वेने जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक येथे आले असता तिकीट खिडकी वर तिकीट घेतांना दागिने आणि मौल्यवान ऐवज असलेली बॅग बाहेरच राहिली. काही वेळातच प्रकार लक्षात आला मात्र तोवर बॅग जागेवर नव्हती. रेल्वे पोलिसात तक्रार नोंदविल्यावर याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस…

Read Full News

Loksabha Elections : महिला व बालकल्याण विभागाच्या प्रयत्नाने दुर्लक्षित महिलांने केले मतदान

हॅलो जनता (जळगाव) भारतीय लोकशाहीतला सर्वात मोठा उत्सव ही निवडणूक (Loksabha Elections) आहे. या निवडणुकीसाठी अठरा वर्षाच्या वरील प्रत्येक नागरिकांना त्यांच्या मताचा अधिकार आहे. समाजातील दुर्लक्षित घटक जसे सेक्सवर्कर, तृतीय पंथी यांच्या मतासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या निर्देशानुसार निवडणूक प्रशासनाकडून मोठे प्रयत्न झाले. जळगाव जिल्ह्यातील सर्व सेक्सवर्कर यांना त्यांच्या मताचे महत्व पटवून देण्याचे काम महिला…

Read Full News

Big Breaking : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुरेश यांनी दिला पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा

हॅलो जनता मुंबई : सुरेशकुमार भिकमचंद जैन, ज्यांना सुरेशदादा जैन म्हणून ओळखले जाते. आज त्यांनी ठाकरेंच्या सेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून सक्रिय राजकारणातून ते निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीवरून समोर आली आहे. सुरेश जैन हे जळगाव येथील मातब्बर राजकारणी आहेत. त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनेक वेळा पक्षाशी संलग्नता बदलली…

Read Full News
Old pension scheme

Old pension scheme: जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी प्रयत्न करणार, श्रीराम पाटील यांचा कर्मचाऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय

हॅलो जनता (रावेर) – केंद्र व राज्य सरकारच्या विविध विभागात सेवा देणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर उदर निर्वाहासाठी पूर्वी पेन्शन मिळत होते. मात्र नोव्हेंबर २००५ पासून हि पेन्शन योजना केंद्र व राज्य सरकारने बंद केली आहे. वृद्धपकाळाकडे जाणाऱ्या निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनचा एक आधार होता. तर हि जुनी पेन्शन योजना (Old pension scheme) पुन्हा सुरु करण्यासाठी…

Read Full News
Degree Admission

Degree Admission : हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका प्रवेशासाठी

जळगाव : केंद्र शासनाच्या भारतीय तंत्रविज्ञान संस्थेतील सन 2024-25 या शैक्षणिक सत्राकरिता तीन वर्षीय (सहासत्रीय) हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम व द्वितीय वर्षाकरिता महाराष्ट्र राज्यातून बरगढ (ओडीशा) करीता 13 जागा व आर्थिकदृष्या दुर्बल घटकांकरीता 1 जागा तसेच वेंकटगिरी करीता 2 जागा आणि द्वितीय वर्षाकरीता ३ (१ जागा आर्थिक दृष्या दुर्बल घटकाकरीता) जागेच्या प्रवेशासाठी…

Read Full News
Jalgaon Loksabha

Jalgaon Loksabha : ‘दिलखुलास’मध्ये जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची

मुंबई :  ‘लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४’ (Jalgaon Loksabha) जळगाव जिल्हा प्रशासन सज्ज’ याविषयी जळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांची माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमासाठी मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. ८ मे २०२४ रोजी आणि गुरुवार ९ मे २०२४ रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल…

Read Full News

Jalgaon Loksabha : “भाजपवाले मदत करो नको करो आम्ही मदत करणार” पालकमंत्र्यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजन म्हणाले….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव लोकसभा (Jalgaon Loksabha) निवडणुकीत प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून मेळावे प्रचार रॅली जोरात सुरू आहेत. यात महायुतीच्या घटक पक्षाकडून आता एकमेकांना कोपरखळ्या सुरू आहेत. पाचोरा येथे आयोजित महायुतीच्या मेळाव्यात बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी ‘आम्ही एका बापाची अवलाद आहोत आम्हाला विधानसभेत भाजप मदत करो नको करो, आम्ही या लोकसभेत प्रामाणिकपणे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION