Big Breaking : गिरीश महाजन (Girish mahajan) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार? जळगावात राजकीय चर्चांना उधाण….
हॅलो जनता (जळगाव) – नुकत्याच लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यात महाराष्ट्रामध्ये महायुतीला अपेक्षेपेक्षा खूपच कमी जागा मिळाल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी भाजपच्या वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्लीत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना भेटून यासंदर्भात चर्चा देखील केली केली असून राजीनामा देण्यावर…
