Dhule : गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोन तरुणांवर गुन्हा दाखल
हॅलो जनता (धुळे) – टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना धुळे (Dhule) तालुक्यातील लळींग शिवारातील पंक्चरच्या दुकानात घडल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….
