Headlines

अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार यासंदर्भात अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले होते या नियुक्तीला उशीर होत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे देखील चर्चा रंगली होती मात्र अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पदी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस…

Read Full News

रावेर तालुक्याला चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, कोकणच्या धर्तीवर पॅकेज जाहीर करण्याची साळवे यांची मागणी….

हॅलो जनता प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरू झाला असून पाऊस पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने…

Read Full News

जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जावून पाहणी केली. तसेच प्रशासनाने एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न सोडता तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. इतर…

Read Full News

बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगावमधील आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे अंडर पास बोगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुकलाल लालचंद माळी असे असोदा येथील मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शेतात जात असताना त्याने रेल्वेच्या बोगद्यातून जाण्यासाठी बैलगाडी सह बैल पाण्यात टाकले मात्र रेल्वे बोगद्यात साचलेल्या…

Read Full News

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

हॅलो जनता (जळगाव) – नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ व्यापक स्वरूपात व्हावी, यात सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्येकाने प्रत्यक्षरित्या पाणी बचत करावी. तरच पुढील पिढ्यांना चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल, अन्यथा भविष्यात आणखी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी वस्तुस्थिती जिल्हा माहिती…

Read Full News

अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…

हॅलो जनता (अमळनेर) – तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथेआयोजीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अमळनेर तालुक्यातील शिरुड या गावी कल्याणी पाटील यांनी जलसंधारण आणि गावाचा शस्वत विकास, हर घर तिरंगा मोहीम यासह इतर उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविल्या मुळे २५ फेब्रुवारीला…

Read Full News

जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध

हॅलो जनता (जळगाव) – शहरात काल झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक या खड्ड्यांमध्ये पडून त्यांचे अपघात होत आहेत. त्यामूळे सामाजिक कार्यकर्ते ललित शर्मा यांनी महापालिकेच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी खड्ड्यांची पूजा करत त्यांना फुल हार…

Read Full News

कृषी विभाग अलर्ट : जिल्ह्यात बियाणे विक्रेत्यांकडे कसून तपासणी, फत्तेपूरला सहा जणांना नोटिसा….

हॅलो जनता (जामनेर) – जामनेर येथील कृषी विभागाच्या पथकाने फत्तेपूर येथील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे तपासणी करण्यात आली. यात काही विक्रेत्यांकडे अनियमितता आढळून आल्याने सहा दुकानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची बी-बियाणे, खते खरेदीत फसवणूक होऊ नये, त्यांना निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी जळगाव जिल्हा कृषी विभागाकडून जिल्हा कृषि अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा भरात पथके नेमून कारवाई…

Read Full News

पाचोरा भडगाव मतदारसंघात आमदार किशोर पाटील ठरले किंगमेकर, विधानसभेच्या रंगीत तालमीत आप्पाची सरशी….

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव जिल्हा हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असून पाचोरा भडगाव मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या बालेकिल्ल्यात लोकसभेत चांगले मताधिक्य मिळवून आमदार किशोर पाटील पुन्हा एकदा किंग मेकर ठरले आहेत. त्यांच्यासोबत भाजपचे जिल्हाउपाध्यक्ष यांनी विषम परिस्थितीत खिंड लढवत विजयश्री खेचून आणत चांगले मताधिक्य…

Read Full News

BREAKING : केंद्रीय राज्य मंत्री रक्षा खडसे यांना मिळाला “या’ मंत्रालयाचा पदभार….

हॅलो जनता (दिली) – जळगाव जिल्ह्यास तब्बल दोन दशकानंतर रावेर लोकसभेच्या खासदार रक्षा खडसे यांच्या माध्यमातून केंद्रीय मंत्रीमंडळात प्रतिनिधीत्व मिळाले आहे. कालच रक्षा खडसे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले असून त्यांनी केंद्रीय राज्यमंत्री पदासाठी त्यांचा शपथविधी पार पडला. शपथविधी पार पडल्यानंतर रक्षा खडसे यांना कोणत्या मंत्रालयाचा पदभार मिळेल याकडे खानदेशवाशी यांचं लक्ष…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION