Headlines
बांधकाम व्यावसायिक

Pune Crime : पुण्यातील महिलेला भोंदू बाबाने 29 लाखांत गंडवले !

हॅलो जनता न्युज, पुणे : पुणे, (Pune Crime) बालेवाडी परिसरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका भोंदू बाबाने ज्येष्ठ महिलेला मुलीवरची काळी जादू व वास्तुदोष काढून देण्याचे सांगत तिच्या खात्यातून 29 लाख रुपयात लुटल्याची घटना समोर आली आहे. Pune Crime : चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल डिसेंबर महिन्यात फोन करून आरोपीने महिलेला तिच्या घरात दोष असल्याचे…

Read Full News
Prayagaraj

Prayagaraj : महाकुंभमध्ये भीषण आग ; आग विझवण्याचे काम सुरू

हॅलो जनता न्युज, प्रयागराज : प्रयागराजमध्ये (Prayagaraj) सुरू असलेल्या महाकुंभात चेंगराचेंगरीत २५ जणांचा मृत्यू झाल्यानंतर आता एक नवा संकट उभा राहिला आहे. महाकुंभ परिसरात आग लागली असून त्याने भाविकांमध्ये एकच खळबळ माजवली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाने युद्धपातळीवर काम सुरू केलं आहे, मात्र आग अद्यापही आटोक्यात आलेली नाही. सौम्य सौम्य घटना घडत असल्याने भाविकांमध्ये चिंतेचं…

Read Full News
Amalner Crime

Amalner Crime : गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पतीचा मोबाईल लांबविला

हॅलो जनता न्यूज, पातोंडा ता. अमळनेर : एका अज्ञात व्यक्तीने गाडी भाड्याने घेण्याच्या बहाण्याने सरपंच पती विजय मोरे यांच्या विश्वासात शिरला आणि त्यांचा मोबाईल चोरून पसार झाला. या चोरीच्या धाडसिक घटनेने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं असून, पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. अमळनेर तालुक्यातील (Amalner Crime) पातोंडा येथील न्यू प्लॉट भागातील रहिवासी…

Read Full News
Jalgaon burning car

Jalgaon burning car : जळगाव शहरातील लांडोरखोरीत बर्निंग कारचा थरार

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon burning car) शहरातील लांडोरखोरी उदयानानजीक शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी शॉर्टसर्कीटमुळे कारने अचानक पेट घेतला. महानगर पालिकेच्या अग्निशमनव्दारे ही आग विझविण्यात आली. या आगीत चारचाकी जळून खाक झाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आदर्शनगर परिसरातील गुरुमितसिंग हे आपल्या कुटुंबियासह वास्तवाला आहेत. नेहमी प्रमाणे गुरुमितसिंग हे आपल्या कार…

Read Full News
माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले

धक्कादायक ! माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले

हॅलो जनता न्युज, दिल्ली : दिल्लीतील श्रद्धा वाकर मर्डर केसने देशभरात धक्का दिला होता. आता तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एक शॉकिंग प्रकरण समोर आले आहे. एका माजी सैनिकाने पत्नीची हत्या केली आणि तिच्या मृतदेहाचे तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवून नंतर नदीत फेकले, असे पोलिसांनी सांगितले. आरोपी सध्या सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. पोलिसांच्या माहितीप्रमाणे, 35 वर्षीय महिलेच्या हत्येच्या…

Read Full News
Mumbai Crime

Mumbai Crime : छोटा राजनचा राईट हॅन्ड डी.के. रावला अटक, खंडणीच्या आरोपात मुंबई पोलिसांची कारवाई

हॅलो जनता न्युज, मुंबई : Mumbai Crime : अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास सहकारी डी.के. रावला पुन्हा एकदा अटक झाली आहे. त्याच्यावर खंडणीच्या गुन्ह्यात अडचणीत आणणारा आरोप आहे. मुंबईतील एका हॉटेल व्यावसायिकाला अडीच कोटींची खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली, ज्यात डी.के. रावसह सहा इतर आरोपींना…

Read Full News
Nashik

Nashik : पतंग उडवताना गच्चीवरून पडून ८ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू!

हॅलो जनता न्युज, नाशिक : Nashik : मकर संक्रांतीचा सण उलटून आता आठ दिवस झाले आहेत, पण तरीही देशभरातील गगनात रंगीबेरंगी पतंगांची उडाण जोशात सुरूच आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच पतंग उडवण्याचा आनंद घेणं आवडतं, मात्र कधी कधी या आनंदाच्या क्षणांत दुर्दैवी घटना घडतात. पंतगाच्या मांज्यामुळे जखम होणे, अपघात होणे, बाईकस्वारांना अपघात होणे, पक्ष्यांना इजा…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : जावयावर हल्ला करणाऱ्या सासरच्या हल्लेखोरांना आठ दिवस कोठडी

हॅलो जनता न्युज, जळगाव : Jalgaon Crime : प्रेमविवाह केल्याच्या रागातून सासरच्या मंडळींनी मुकेश रमेश शिरसाठ (वय २६, रा. पिंप्राळा हुडको) या तरुणावर सशस्त्र हल्ला करीत त्याची हत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलासह सात जणांना अटक केली. त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केल असता, न्यायालयाने त्यांना आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. शहरातील पिंप्राळा…

Read Full News
Chhattisgarh

Chhattisgarh : छत्तीसगड-महाराष्ट्र सीमेत नक्षलवाद्यांचा पराभव: १ कोटी बक्षीस असलेला नेता ठार

हॅलो जनता न्युज, गडचिरोली : महाराष्ट्र, छत्तीसगड (Chhattisgarh) आणि नक्षल प्रभावित जिल्ह्यातून नक्षलवाद्यांना पराभूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मोहिम हाती घेण्यात आलेली आहे. छत्तीसगड पोलिस आणि सीआरपीएफ यांच्याकडून सुरू असलेला कोम्बिंग ऑपरेशन ताणलेला आहे. छत्तीसगडमधील दक्षिण बस्तर जिल्हा आणि इतर नक्षल प्रभावित भागात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये धुमश्चक्री सुरू आहे. आज पहाटे 5 ते 5:30 वाजेदरम्यान…

Read Full News
Saif Ali Khan Attack

Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवरील हल्ल्याचा सीन रिक्रिएट ; आरोपीच्या कृत्यांची पोलिसांकडून सखोल चौकशी

हॅलो जनता न्युज, मुंबई : अभिनेता सैफ अली खानवर हल्ला (Saif Ali Khan Attack) करणारा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांनी आरोपीला सैफच्या घरी घेऊन जाऊन, जिथे त्याने हल्ला केला, त्या ठिकाणी घटनास्थळी पुन्हा सीन रिक्रिएट केला. आरोपीकडून एकेक माहिती मिळवून जवळपास एक तास पोलिसांनी हल्ल्याचा सीन रिक्रिएट केला….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION