Headlines

💥 ब्रेकिंग : कजगावात २२ वर्षीय तरुणावर गोळीबार; तीन राउंड फायरिंग, तरुण गंभीर जखमी

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे गोळीबाराच्या घटनेने खळबळ; आरोपींचा शोध सुरू जळगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे २२ वर्षीय तरुणावर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कजगाव परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण…

Read Full News

अटकेला ब्रेक! शालार्थ आयडी प्रकरणात विनोद तराळ यांना दिलासा.

  हॅलो जनता विशेष प्रतिनिधी नाशिक : शालार्थ आयडी प्रकरणामुळे चर्चेत आलेले शिवसेना पदाधिकारी तथा माफदा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विनोद रामदास तराळ यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रमांक १६४/२०२५ प्रकरणात न्यायालयाने त्यांना अटक न करण्याचे अंतरिम संरक्षण दिले आहे. न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा आणि न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर…

Read Full News

जळगावमध्ये गुन्हेगारीचा वाढता आलेखः लग्नसोहळ्यासाठी गावी आलेल्या 23 वर्षीय तरुणाची चाकूने वार करून हत्या.

हॅलो जनता प्रतिनिधी : जळगाव  जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून खुनाच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. किरकोळ वादातून थेट शस्त्रांचा वापर करून जीव घेण्यापर्यंत मजल जात असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशातच जळगाव तालुक्यातील बोरनार गावात एका 23 वर्षीय तरुणाची धारदार चाकूने वार करून निघृण हत्या करण्यात आली….

Read Full News

ब्रेकिंग : भडगाव वाळू माफिया कारवाई : महसूल विभागाची व्हॉटअप वर प्रेस नोट, कारवाई संदर्भात संभ्रम…

भडगाव (विशेष प्रतिनिधी) : तालुक्यातील मौजे वाक शिवारात अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीविरोधात भडगाव महसूल प्रशासनाने गुरुवारी (दि. ९ ऑक्टोबर) सकाळी धडक कारवाई केली. तहसीलदार शीतल सोलाट यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सकाळी ८ वाजता अचानक छापा टाकत वाळू वाहतुकीशी संबंधित ७ डंपर, २ जेसीबी आणि ३ ट्रॅक्टर अशी एकूण १२ वाहने जप्त केली. या कारवाईमुळे परिसरातील…

Read Full News

कजगावात मेडिकलचे शटर उचकून चोरी ; ५ ते ६ हजारांची रोकड लंपास.

मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास घटना; वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण हॅलो जनता प्रतिनिधी : जगदीश अमृतकर कजगांव. कजगाव, ता. भडगाव : भडगाव तालुक्यातील कजगाव येथे पुन्हा एकदा चोरीची घटना समोर आल्याने नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. सावता माळी चौकातील संजय कडू पाटील यांच्या मालकीच्या वैशाली मेडिकलचे शटर उचकून चोरट्यांनी मध्यरात्री…

Read Full News

600 रुपयांची लाच : बोदवड पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक एसीबीच्या जाळ्यात.

हॅलो जनता प्रतिनिधी जळगाव : राज्य शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रस्ताव तयार करून जिल्हा परिषदेकडे पाठविण्याच्या मोबदल्यात 3 हजाराची लाच मागणाऱ्या पंचायत समिती बोदवड येथील कनिष्ठ सहाय्यकाला 600 रुपयाची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. या कारवाईमुळे पंचायत समिती प्रशासनात एकच खळबळ उडाली आह. उमेश शामकांत सपकाळे, कनिष्ठ सहाय्यक,…

Read Full News

बनावट लेटरहेड प्रकरणात ॲड. विजय पाटील अटकेत.

जळगाव : जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेच्या नावाने कथित बनावट लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठासह विविध शासकीय कार्यालयांना कागदपत्रे सादर केल्याप्रकरणी ॲड. विजय भास्कर पाटील यांच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सोमवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरातून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. या…

Read Full News

बनावट शालार्थ आयडी प्रकरणात जळगावातील संस्थाचालक संजय गरूड एसआयटीच्या ताब्यात.

नाशिक : बनावट शालार्थ आयडी आणि बोगस वैयक्तिक मान्यता प्रकरणाच्या तपासाला वेग आला असून, नाशिकच्या विशेष तपास पथकाने (SIT) सोमवारी जळगाव जिल्ह्यातील शेंदुर्णी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष संजय गरूड यांना ताब्यात घेतले. या प्रकरणातील ते सहावे संशयित असून, मंगळवारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे. या प्रकरणात यापूर्वी जळगावचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर यांना अटक करण्यात…

Read Full News

चोपडा ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई ; ७ किलोहून अधिक गांजासह तिघे जेरबंद.

चोपडा ( प्रतिनिधी ) : अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात चोपडा ग्रामीण पोलिसांनी प्रभावी कारवाई करत सुमारे ७ किलो ११६ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या कारवाईत तीन संशयितांना अटक करण्यात आली असून, गांजासह वाहन, दुचाकी आणि मोबाईल फोन असा एकूण ६ लाख ८ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या…

Read Full News

पैसे आणि शेती विक्रीला पत्नीचा विरोध; संतापलेल्या पतीने घरातच चाकूने भोसकून केला निर्घृण खून.

भडगाव तालुक्यातील वसंतवाडी तांड्यावर थरार; रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा जागीच मृत्यू, आरोपी पती ताब्यात  भडगाव | प्रतिनिधी भडगाव : तालुक्यातील वसंतवाडी तांडा येथे रविवारी सकाळी घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला. दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार आणि शेती विकण्यास विरोध केल्याच्या संतापातून पतीने पत्नीवर धारदार चाकूने सपासप वार करून तिचा निर्घृण हत्या केली….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION