Headlines

Russia Accident : मास्कोच्या पथकाला चौथ्या दिवशी आले यश, नदीत बुडालेल्या भावंडांचे मृतदेह लागले हाती.

हॅलो जनता (जळगाव) – रशियातील यारोस्लाव-द- वाइज नोव्हगो रोड स्टेट युनिव्हर्सिटीजमध्ये वैद्यकीय शाखेत शिकत असलेल्या चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हाती लागले आहेत. वोल्खोव्ह नदीच्या प्रवाहात बुडालेल्या पाचपैकी एक विद्यार्थिनी बचावली असून भडगावच्या एकाचा तर अमळनेरच्या भाऊ-बहिणीचा मृतदेह भारतात पाठविण्यासाठी तातडीने आंतरराष्ट्रीय संहिता पूर्ण केली जात असल्याची माहिती तेथील दूतावासातील अधिकारी कुमार गौरव (आय.एफ.एस) यांनी जिल्हा प्रशासनाला…

Read Full News

Suicide : लग्नाला विरोध, प्रेमी युगुलाने केली धावत्या रेल्वेखाली आत्महत्या…..

हॅलो जनता (जळगाव) – नात्यात लग्न होत नसल्याने कुटुंबाने लग्नाला विरोध केल्याने चाळीसगाव तालुक्यातील बोढरे गावातील प्रेमीयुगुलाने चाळीसगांव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेखाली आत्महत्या (Suicide) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना शुक्रवारी दि. ७ जून रोजी रात्री दीडच्या सुमारास चाळीसगाव आणि वाघळी रेल्वेस्थानकाजवळ घडली आहे. या घटनेत मुलीचा जागीच मृत्यू झाला असून, मुलाचा पाय कापला…

Read Full News

Dhule : गुदद्वारात हवा भरल्याने बालकाचा मृत्यू, दोन तरुणांवर गुन्हा दाखल

हॅलो जनता (धुळे) – टायरच्या दुकानात काम करणाऱ्या बालकासोबत मस्करी करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. दोघांनी कॉम्प्रेसर मशीनने बालकाच्या गुदद्वारात हवा भरल्याने १४ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. ही घटना धुळे (Dhule) तालुक्यातील लळींग शिवारातील पंक्चरच्या दुकानात घडल्याची माहिती समोर आली आहे.याप्रकरणी मोहाडी पोलिस ठाण्यात रात्री उशिरा दोन तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read Full News

Bhusawal Gangwar : भुसावळ शहर गँगवार ने हादरले, गोळीबारात दोघांचा मृत्यू

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात काही दिवसांपूर्वी गँगवॉर (Bhusawal Gangwar) मध्ये तरुणाचा खून झाल्याची घटना ताजी असताना भुसावळ शहरात पुन्हा गँगवार सुरू झाला असून २९ मे रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास भुसावळ शहारातील मरिमाता चौकात स्विफ्ट डिझायर गाडीमधून जळगाव कडे जात असताना अचानक अज्ञात दोन जणांना कडून बेछूट गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोघेही…

Read Full News

Jalgaon : जळगावातील रामदेववाडी अपघात प्रकरण : तिन्ही आरोपींना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी, आरोपींच्या वकीलाकडून चौथ्या आरोपीचा उल्लेख

हॅलो जनता ( जळगाव) जळगावातील (Jalgaon) रामदेववाडी अपघात प्रकरणात तिन्ही आरोपींची आज न्यायालयीन कोठडीत जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयातील न्यायाधीश सोनवणे यांच्या न्यायालयासमोर सुनावणी झाली होती. तीन दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर तिन्ही आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. अर्णव कौल, अखिलेश पवार आणि ध्रुव सोनवणे असे तिन्ही आरोपींची…

Read Full News

Crime News : बापरे! जळगावात पुन्हा तरुणाचा खून, एका संशयितास अटक..

हॅलो जनता (जळगाव) – जळगाव शहरात गुन्हेगारीत वाढ झाली असून कालिंका माता मंदिर परिसरात किशोर अशोक सोनवणे या तरुणाचा जुन्या वादातून निर्घृण खून केल्याची घटना मध्यरात्री घडली आहे. हा प्रकार हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला असून, पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. किशोर सोनवणे…

Read Full News

Pachora Accident : जारगाव चौफुलीवरील अतिक्रमणामुळे अजून एक निष्पाप महिलेचा बळी, निर्लज्ज प्रशासनाला जाग येणार का?

हॅलो जनता पाचोरा – शहरातील जारगाव चौफुलीवर जळगाव कडे जाताना ट्रक आणि मोटरबाईक अपघातात पती समोर पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यात ट्रक चालका विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेचा जागीच मृत्यू झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. येत्या आठ दिवसांत अतिक्रमण धारकांविरोधात तात्काळ कारवाईची मागणी नागरिकांनी केली असून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात…

Read Full News

Jalgaon police : अवघ्या तीन तासात मिळाली हरवलेली बॅग परत, पोलिसांनी असा घेतला शोध…

हॅलो जनता (जळगाव) – शहरातील इंद्रनील सोसायटी परिसरात राहणारे कुटुंबीय गावाला जात होते. रेल्वेने जाण्यासाठी जळगाव रेल्वे स्थानक येथे आले असता तिकीट खिडकी वर तिकीट घेतांना दागिने आणि मौल्यवान ऐवज असलेली बॅग बाहेरच राहिली. काही वेळातच प्रकार लक्षात आला मात्र तोवर बॅग जागेवर नव्हती. रेल्वे पोलिसात तक्रार नोंदविल्यावर याबाबत शहर पोलिसांना कळविण्यात आले. शहर पोलीस…

Read Full News
Jalgaon Accident

Jalgaon Accident : महामार्गावर अपघात, भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण

हॅलो जनता (रावेर) – जळगाव जिल्ह्यातील बुऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर रावेर तालुक्यातील विवरे गावाजवळ ट्रक आणि मोटरसायकलचा भीषण अपघात (Jalgaon Accident) झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून यात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.   Jalgaon Accident : भाजप पदाधिकाऱ्याने वाचविले अपघातग्रस्तांचे प्राण याबाबत सविस्तर वृत्त…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION