Headlines

ब्रेकिंग : अज्ञात वाहनाने झोपेतच चिरडलेल्या तिघां मजुरांची ओळख पटली…

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव जवळील जळगाव खुर्द परिसरात उड्डाणपूला लगत सुरू असलेल्या सर्विस रोडच्या कामाच्या ठिकाणी तीन मजुरांना अज्ञात वाहनाने चिरडल्याची घटना आज उघडकीस आली होती. या तिघां तरुणांची आता ओळख पटली असून सिकंदर राजपूत, भुपींदर राजपूत, योगेश राजबहाद्दूर अशी त्यांची नावे आहेत. हे तिघही तरुण उत्तर प्रदेशातील राहणारे आहेत. सर्विस रोडचे काम अपूर्ण…

Read Full News

काँग्रेस नेते राहुल गांधी यांना न्यायालयाने ठोठावला दंड, काय आहे नेमका प्रकार…

हॅलो जनता न्यूज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा आरोप करत दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणीस लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्याने अनुपस्थित राहिल्याने उत्तर प्रदेशातील लखनऊ न्यायालयाने त्यांना २०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच त्यांना १४ एप्रिल रोजी न्यायालयात हजर राहण्याचा आदेश दिला. ते अनुपस्थित राहिल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे न्यायालयाने म्हटले. इतर महत्वाच्या…

Read Full News

चौकशीतील दिरंगाई चोपडा पोलिसांच्या अंगाशी, नेमका काय आहे प्रकार…

हॅलो जनता न्युज (चोपडा) चोपडा येथील मुस्तफा अँग्लो उर्दू प्राथमिक, माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या संशयास्पद भरती प्रक्रियेविरोधात दाखल गुन्ह्याच्या तपासात दिरंगाई केल्याने चोपडा पोलिसांना दि. १५ मार्च रोजी उच्च न्यायालयात हजर राहण्याचे आदेश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत. खोट्या स्वाक्षऱ्या, दस्तऐवज बनवून १३ शिक्षकांची पदभरती करून शासनाचा निधी लाटल्याची तक्रार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष चिरागोद्दीन शेख…

Read Full News

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे…

Read Full News
आकाशवाणी चौकातील हॉटेल

आकाशवाणी चौकातील हॉटेलच्या किचनला आग ; मेडीकल दुकानाचे नुकसान !

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव शहरातील आकाशवाणी चौकातील हॉटेल मुरली मनोहरच्या किचनमध्ये गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररुप धारण केले. या आगीमुळे बाजूला असलेल्या मेडीकलच्या दुकानाचेही नुकसान झाले आहे. दरम्यान, अग्निशमन विभागाच्या बंबाने आगीवर नियंत्रण मिळवित आग आटोक्यात आणली. शहरातील आकाशवाणी चौकातील तळघरात…

Read Full News
Jalgaon Crime

Jalgaon Crime : घराबाहेर उभी असलेली रिक्षा टवाळखोरांनी पेटविली

हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजी नगर परिसरात घराबाहेर उभी ऑटो रिक्षा अज्ञात टवाळखोरांनी पेटवून दिल्याची घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ऑटोरिक्षा चालकाने शहर पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव (Jalgaon Crime) शहरातील शिवाजीनगर लाकूड पेठ भागात अजय राजेंद्र जगताप कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. ऑटोरिक्षा चालवून ते…

Read Full News
बंद घर फोडून चोरी

धरणगावात बंद घर फोडून चोरी, गुन्हा दाखल !

धरणगाव (प्रतिनिधी) येथील चिंतामण मोरया परिसरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी यांचे बंद घर फोडल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रोकडसह सोन्याचे दागिने लंपास केले आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील स्वामी समर्थ नगरातील आनोरे विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.एच. चौधरी हे बाहेरगावी गेले होते त्यांचे रात्रीच्या…

Read Full News
Raver

Raver : शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून ३ लाखांची चोरी ; गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, रावेर : रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील एका शेतकऱ्याच्या दुचाकीच्या डिक्कीतून सुमारे ३ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना ३ रोजी दुपारी रावेर येथे घडली. याबाबत रावेर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. रावेर (Raver) तालुक्यातील खिरवड येथील भिका दलपत प्रजापती यांनी रावेरमधील देशमुख प्लॉटमधील आयडीबीआय बँकेतून शेती कामासाठी सुमारे ३…

Read Full News
बांधकाम व्यावसायिक

जळगावमध्ये बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक ; १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

हॅलो जनता न्यूज, जळगाव : एका बांधकाम व्यावसायिकाला एक कोटी १५ लाख रुपये देऊनही मिळकतीची खरेदी करण्यात नकार देण्यात आला. त्यानंतर संबंधित व्यावसायिकाने रक्कम परत मागितल्यानंतर त्याला जिवे ठार मारण्याची धमकी दिली गेली. हा प्रकार १५ मे २०२३ ते ३ फेब्रुवारी २०२५ दरम्यान घडला. यावर शहर पोलिस ठाण्यात १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे….

Read Full News
Bhusawal Crime

Bhusawal Crime : भुसावळमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण, गुन्हा दाखल !

हॅलो जनता न्युज, भुसावळ : भुसावळ (Bhusawal Crime) शहरातील एका भागात राहणाऱ्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा ३१ जानेवारी रोजी रात्री ८ वाजता अज्ञात व्यक्तीने फूस लावून अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शनिवारी, १ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION