Headlines

Unmesha Patil : माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या भगव्या सप्ताहास जोरदार प्रतिसाद

हॅलो जनता, चाळीसगाव – (Unmesha Patil) रयतेचे राज्य व्हावे यासाठी भगवा खांद्यावर घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. याच विचाराने भगवा घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. या प्रेरणेने भगवा घेऊन आम्ही शिवसैनिक गावागावात जाऊन जनतेशी संवाद साधत आहोत. तालुक्यातील जनता लहान लहान समस्यांनी त्रस्त आहे. मात्र लोकप्रतिनिधी जमिनीवर न राहता जमिनी घेण्यात…

Read Full News

Ajeet Pawar : विधानसभा निवडणुकीत ठरलं, हा आहे अजित पवार गटाचा “मेगा प्लॅन”

हॅलो जनता, प्रतिनिधी – उपमुख्यमंत्री मंत्री अजित (Ajeet Pawar) पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरु केली असून त्यासाठी येत्या ८ ऑगस्टपासून राज्यात जनसन्मान यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा प्रारंभ नाशिक जिल्ह्याच्या दिंडोरीतून  होईल. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भ असा या यात्रेचा पहिला टप्पा ३१ ऑगस्टला संपणार आहे. अजित…

Read Full News

Birth- Death Certificate : सर्व्हर डाऊन मुळे जन्म मृत्यूच्या दाखल्यांसाठी नातेवाईकांच्या हेलपाट्या

हॅलो जनता, प्रतिनिधी – महापालिकेच्या तिसर्‍या मजल्यावरील जन्म-मृत्यू ( Birth- Death Certificate) विभागात दाखले काढण्यासाठी रांगा लागत असल्याचे चित्र असून त्यातच अपुरे मनुष्यबळ आणि शासनाने बदल केल्या नवीन पोर्टलमधील त्रुटींचा फटका नागरिकांना बसत आहे. त्यातच सर्व्हर डाऊनच्या फटक्यामुळे मृत्यूचे दाखल्यासाठी उशिर होत असल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत असून नागरिक देखील वेठीस धरले जात आहे. जन्म-…

Read Full News

Pachora : तात्काळ ट्रांसफार्मर सुरू करा अन्यथा…. पाचोर्‍यात उद्धव सेना आक्रमक…

हॅलो जनता, प्रतिनिधी – Pachora गिरड रोडवरील वीज उपकेंद्रात मंजूर करण्यात आलेले २५ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर तातडीने बसविण्यात यावा, अन्यथा उद्धव सेनेतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महावितरणला निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना ट्रान्सफार्मर तातडीने बसवण्याच्या मागणीचे निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, गिरड रोडवरील १३२/११ केव्हीए क्षमतेच्या उपकेंद्रामध्ये…

Read Full News

Jalgaon : अतीपावसामुळे जिल्ह्यात नुकसान, पालकमंत्र्यांचे त्वरित पंचनाम्याचे आदेश

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये जून व जुलै महिन्यात अतिवृष्टीची नोंद झाली. तर शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे खरीपची पीकं जळून खाक होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या अतिपावसामुळे नुकसान झालेल्या भागांमधील पंचनामे करुन, तत्काळ शासनाला अहवाल सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी…

Read Full News

आनदांची बातमी : लवकरच पाचोरा भडगाव शहरातील अतिक्रमित घरे नावावर मूळ मालकाच्या नावावर होणार….

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा भडगाव शहरातील शासकीय जागांवरील अतिक्रमित घरे शासनाच्या नोव्हेंबर 2017 च्या शासकीय आदेशाप्रमाणे इमारत मालकांच्या नावावर लावण्याच्या हालचाली गतिमान झाल्या असून शुक्रवारी दुपारी या संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या भूमिअभिलेख चे जिल्हा अधीक्षक श्री मगर तसेच पाचोरा मुख्याधिकारी मंगेश देवरे व भडगाव मुख्याधिकारी रवींद्र लांडे यांच्यासोबत बैठक घेत वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या…

Read Full News

देशाचं भविष्य तरुणांच्या हाती मात्र तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र युवक कल्याण विभाग नाही – आ. सत्यजित तांबे…

हॅलो जनता, प्रतिनिधी – देशाचं भविष्य तरुणांच्या हाती असताना या तरुणांचं भविष्य घडवण्यासाठी राज्य सरकारकडे स्वतंत्र युवक कल्याण विभाग अस्तित्त्वात नाही. अशा वेळी या तरुणांच्या विकासाचा ध्यास घेतलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी तरुणांच्या कल्पकतेला आणि उद्योजकतेला चालना देण्यासाठी युनोव्हेशन सेंटर ही संकल्पना आखली. विशेष म्हणजे राज्य शासनाने या संकल्पनेला मंजुरी दिल्यानंतर जिल्ह्यांमध्ये युनोव्हेशन सेंटर उभारण्याचं…

Read Full News

जळगावात वाळू माफिया सुसाट, भर वस्तीतून डंपरच्या माध्यमातून वाळू वाहतूक सुरू.

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव शहरातून अवैध वाळू वाहतूक सुरू असून वाळू माफिया सुसाट झाल्याचे पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक भागातून अशा पद्धतीने वाळू वाहतूक सुरू आहे की, जसे या वाळू माफियांवर कोणाचेच नियंत्रण नाही त्यांना प्रशासनाकडून खुली सुट मिळाली असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. जळगाव शहरातील जुना खेडी रोड लगत मोठी वस्ती आहे. मात्र…

Read Full News

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उद्या जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर…

हॅलो जनता, प्रतिनिधी – ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुक्त विद्यापीठास शासनाची अमळनेर येथील 2 एकर जागा गट नंबर 376/1 येथे विद्यापीठास उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी तयार होणाऱ्या उपकेंद्र इमारतीचे भूमिपूजन उद्या सोमवार, दिनांक 5 ऑगस्ट…

Read Full News

Jalgaon : इनर व्हील क्लब जळगाव तर्फे जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त महिलांमध्ये जनजागृती

हॅलो जनता जळगाव– जागतिक स्तनपान सप्ताह निमित्त इनर व्हील क्लब ३०३ जळगाव (Jalgaon) तर्फे शासकिय महाविद्यालयात सिविल हॉस्पिटल येथे महिलांमध्ये स्तनपानाविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी ४२ महिलांना गाईचे गावरानी तुप, शतावरी, राजगिरा लाडू, बिस्कीट सह अन्य साहित्य वाटप केले. यावेळी नवजात शिशू विभागाचे प्रमुख व मदर मिल्क बँकच्या संचालिका डॉ. शैलेजा चौहान, बालरोगतज्ज्ञ डॉ. इंद्राणी…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION