Headlines

Jalgaon : रेल्वेवर झालेल्या दगडफेकी नंतर खासदार स्मिता वाघ यांनी घेतली पोलिसांची भेट, दोषींवर कडक कारवाईची मागणी….

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगावच्या (Jalgaon) अमळनेर रेल्वे स्थानकाकडून नंदुरबार कडे जाणाऱ्या पॅसेंजर प्रवासी रेल्वे गाडीवर धार टेकडी जवळ अज्ञाताकडून दगडफेक करण्यात आली होती. या प्रकाराची दखल घेत अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ नंदुरबार जाणाऱ्या पॅसेंजर वर चेन पुलींग करून रेल्वे थांबून त्यावर दगडफेक करण्यात आली होती. अचानक झालेल्या दगडफेकीत प्रत्येक असणाऱ्या…

Read Full News

जळगाव जिल्ह्यासाठी महत्वाची बातमी, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याला यश..

हॅलो जनता, जळगाव – शेळगाव बॅरेजवरील प्रस्तावित यावल उपसा सिंचन योजनेच्या ५९२.०१ कोटी किंमंतीच्या प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्वतः मान्यता दिली. त्यामुळे यावल तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार. तसेच प्रकल्पामुळे औद्योगिक क्षेत्राला व जळगाव यावल व भुसावळ या तीन तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे. २७ जून २०२३ रोजी ‘शासन आपल्या…

Read Full News

Kolhapur : कोल्हापुरातील श्री. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या खजिन्यात वाढ, मिळाली इतकी देणगी….

हॅलो जनता, कोल्हापूर – साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण पीठ कोल्हापुरातील (Kolhapur) श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईच्या खजिन्यात १ कोटी ५८ लाख ९२ हजार ७०१ इतक्या घसघशीत देणगीची भर पडली आहे. महालक्ष्मी अंबाबाई मंदिराच्या आवारात पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या १२ देणगी पेट्या असून देणगी पेट्यांमधील रकमेची चार दिवसांपासून सुरू असलेली मोजणी काल शुक्रवारी संपली. मंदिरातील…

Read Full News

Pankaja Munde : पंकजा मुंडे यांची विधान परिषदेच्या आमदार पदी निवड, जळगावात समर्थकांकडून जल्लोष…

हॅलो जनता, जळगाव – लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांची विधान परिषद आमदार पदी वर्णी लागल्याबद्दल जळगावातील मेहरून येथे जळगाव जिल्हा वंजारी युवा संघटना व समस्त लाड वंजारी समाज श्रीराम मंदिर संस्थान मेहरुण यांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात नृत्य करत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या…

Read Full News

Jalgaon : जळगावात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन

हॅलो जनता प्रतिनिधी – (Jalgaon) भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांच्या मालकीचा गट क्रमांक 197/2/2 आहे. त्याच्या सर्व परवानग्या घेऊन त्यांनी जमिनीचा हिसा मंजूर केला आहे. मात्र शिंदेच्या सेनेचे सहयोगी आमदार चंद्रकांत पाटलांनी केलेल्या तक्रारीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व बाबींना स्थगिती दिली आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात माधुरी अत्तरदे…

Read Full News

Gramvikas Vibhag : ग्रामविकास विभागाच्या दोन वर्षाचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ या पुस्तकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण….

हॅलो जनता, प्रतिनिधी – गेल्या दोन वर्षापासून ग्रामविकास विभागाच्या (Gramvikas Vibhag) माध्यमातून सर्वसामान्य जनतेला दिलासा देणाऱ्या विकासाभिमुख योजना राबविल्या जात आहे. या योजनांची जनतेसह सर्वांना माहिती व्हावी त्याच पद्धतीने गेल्या दोन वर्षात ग्राम विकास विभागाकडून राबविण्यात आलेल्या योजना आणि कामांचा लेखाजोखा मांडणाऱ्या ‘निर्धार ग्रामीण विकासाचा’ या पुस्तकाचे विधानभवन, मुंबई येथे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ…

Read Full News

Muktainagar : पंढरपूरला विठ्ठल दर्शनाला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या मदतीला धावली मुक्ताईची लेक

मुक्ताईनगर (प्रतिनिधी) : मुक्ताईनगर (Muktainagar) परिसर हा आदिशक्ती संत मुक्ताईच्या पदस्पर्शाने पावन पुनीत भूमी म्हणून सर्वदूर परिचित आहे त्यामुळे मुक्ताईनगर तालुका व परिसरात वैष्णव, वारकरी संप्रदायाचे पाईक असणाऱ्या वारकरी भाविक भक्तांची संख्या मोठी आहे. हे वारकरी भाविक दरवर्षी आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखी सोहळ्यासोबत पायी वारीने आषाढी एकादशीला वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनाला पंढरपूर…

Read Full News

बापरे! अमळनेरात आढळला कोब्रा पेक्षा पाचपट विषारी पोवळा जातीचा दुर्मिळ साप

हॅलो जनता, प्रतिनिधी – अमळनेर शहरातील अयोध्यानगर भागात दुर्मिळ जातीचा आणि कोब्रा म्हणजे नाग या जातीच्या सर्पापेक्षा पाच पटीने विषारी जातीचा साप आढळून आला. म्हशींच्या गोठयाजवळ तपकिरी रंगाचा साप दिसल्याने सर्पमित्र कृष्णा पाटील यांना संबंधितांनी असता सर्प मित्र कृष्णा पाटील यांनी उपलब्ध माहितीनुसार हा पोवळा (स्लेण्ड र कोरल) जातीचा साप असल्याचे ओळखले. काळाच्या ओघात ही…

Read Full News

आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, नेमके काय घडले बैठकीत….

हॅलो जनता, प्रतिनिधी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षणाच्या विषयावर सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. राज्यात मराठा आणि ओबीसी समाजात तेढ निर्माण होऊ नये, पुरोगामी महाराष्ट्राची परंपरा अबाधित राखतानाच राज्य शासन कुठल्याही समाज घटकावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही देऊन आरक्षणाबाबत राजकीय पक्षांनी आपली लेखी भूमिका, अभिप्राय शासनाला कळवावेत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी…

Read Full News

Jain Irrigation : जैन इरिगेशनच्या सहकार्यातून १००० झाडांची लागवड

हॅलो जनता : जैन इरिगेशन सिस्टीम्स (Jain Irrigation) व सामाजिक वनिकरण विभाग जळगाव, हरीत सेना, म्हाडा कॉलनी, निमखेडी रोड परिसर, संत सावता नगर परिसर, चंदु अण्णानगर, कांताई नेत्रालय, चेतना व्यसनमुक्ती केंद्र, शिवम नगर मित्र मंडळ यांचे सौजन्याने वनहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत वेस्टर्न रेल्वे सुरत रेल्वे गेट क्रॉसींग समोरुन निमखेडी रोडने १००० हून अधिक निंब, वड, पिंपळ, करंज,…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION