Headlines

आमदार किशोर पाटील यांनी आदिवासी भिल्ल समाजाच्या बहिणींसोबत साजरे केले रक्षा बंधन

हॅलो जनता, प्रतिनिधी – आज रक्षाबंधन सारखा पवित्र सण आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा शहरातील एकलव्य नगर परिसरातील आदिवासी भिल्ल समाजातील बहिणींसोबत साजरा केला. यावेळी शेकडो महिला बहिणींनी आमदार किशोर पाटील यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन साजरे केले तर आमदार किशोर पाटील यांनी आपल्या लाडक्या बहिणींना साडी आणि मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले….

Read Full News

निष्णात हृदयरोग तज्ञ डॉ. सुभाष चौधरी यांचे निधन, वैद्यकिय क्षेत्रात शोककळा…

हॅलो जनता, जळगाव – येथील प्रतिथयश व निष्णात हृदय रोग तज्ञ डॉ सुभाष भास्कर चौधरी (वय 79) यांचे अल्पशा आजाराने सायंकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी शारदा चौधरी, मुलगा डॉ क्षितिज चौधरी, सून डॉ रिमा चौधरी, नातवंडे, मुलगी सौ राधिका, जावई उद्योजक राहुल चौधरी व नातवंडे आहेत. डॉ. चौधरी यांनी गेल्या…

Read Full News

ब्रेकिंग : उद्धव ठाकरे हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होतील

हॅलो जनता, प्रतिनिधी – देशातील चार महत्त्वाच्या राज्यांचा विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे राज्यात देखील विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये चुरशीची स्पर्धा पहायला मिळत आहे. दोन दिवसांपुर्वी मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी म्हटले की, महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा स्पष्ट करा मग पाठिंबा देतो….

Read Full News

ब्रेकिंग न्यूज : वैशाली सुर्यवंशी यांनी घेतली सुप्रिया सुळेंची भेट

हॅलो जनता, प्रतिनिधी – शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या मेळाव्यानिमित्त पारोळा येथे आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांची वैशाली सुर्यवंशी यांनी भेट घेऊन चर्चा केली. माजी…

Read Full News

भडगाव तालुक्यातील शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, किशोर आप्पाची ताकद वाढली…

हॅलो जनता, भडगाव – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदार संघात आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हजारो तरुण आणि इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करत आहेत. आज देखील भडगाव तालुक्यातील वडजी गावासह परिसरातील शेकडो तरुणांनी आमदार किशोर पाटील यांचे नेतृत्व आणि विकास कामे यांच्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भडगाव तालुक्यातील वडजी…

Read Full News

बिग ब्रेकींग : विशेष पोलीस महानिरीक्षकांचा दणका, मुक्ताईनगरचे पोलीस उपनिरीक्षकासह चार पोलीस कर्मचारी निलंबित

हॅलो जनता, प्रतिनिधी – मध्य प्रदेश राज्याच्या सीमा लगत असलेल्या मुक्ताईनगर तालुक्यात अवैध गुटखा संदर्भात अनेक कारवाया होत असून अनेकदा पोलिसांनी दुर्लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी मुक्ताईनगर चे आमदार चंद्रकांत पाटील यांनी स्वतः लाख रुपयांचा गुटखा पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे पाहायला मिळाले, यावेळी अटक करण्यात आलेल्या गुटखा तस्करांनी पोलिसांना फोन पे च्या…

Read Full News

पाचोऱ्यात अमोल शिंदेंना मोठा धक्का, शेकडो महिलांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा शहरातील जनता वसाहत भागातील शेकडो महिलांनी आज भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल शिंदे यांना सोडचिठ्ठी देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्ववर विश्वास ठेवून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनीता पाटील यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. नागरी सुविधा देण्यात अपयशी ठरलेल्या स्थानिक नगरसेवक…

Read Full News

पाचोऱ्यात काँग्रेस ने वाजले ढोल, अन् लगेच रस्त्याचे नगरपालिकेने मार्फत काम सुरू…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा नगरपरिषद च्या मुख्याधिकारी दालनासमोर राष्ट्रीय काँग्रेसने शहरातील विविध समस्यांसाठी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली ढोल बजाओ आंदोलन केले. आंदोलनात जोरदार ढोल वाजवल्यांनंतर झोपलेले नगर परिषद प्रशासन खडबडून जागे झाले आणि तब्बल पाच वर्षांनंतर कामाला सुरुवात झाली आहे. पाचोरा शहरातील नागरिकांच्या वाढत्या समस्या, नागरिकांना चालायला रस्ता नाही. या विरोधात काँग्रेसचे…

Read Full News

चाळीसगाव दारुबंदी विभागाची मोठी कारवाई, ५ लाख ७९ हजारांचा बनावट दारू साठा जप्त

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी आयुष प्रसाद त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव जिल्ह्याचे अधीक्षक व्ही. टी. भूकन यांच्या आदेशाने चाळीसगाव विभागाचे राज्य उत्पादक शुल्क विभागाचे अधिकारी के.एन. गायकवाड यांना मिळालेले गुप्त माहितीवरून अमळनेर तालुक्यातील सावखेडा शिवारात चोपडा अमळनेर रस्त्यावर सापळा रचून वाहन…

Read Full News

जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, शासकीय ज्वारी खरेदीसाठी उद्दिष्ट वाढले इतक्या शेतकऱ्यांना होणार फायदा….

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी असून नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या तालुक्यातील खरेदी केंद्रावर संदेश प्राप्त होताच वेळेत विक्रीसाठी आणवेत असे आवाहन महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष रोहित दिलीप निकम यांनी केले आहे. जिल्ह्यासाठी ९५ हजार क्विंटल उद्दिष्ट होते ते अजून ९० हजारांनी क्विंटल ने वाढले आहे. त्यापैकी ८४…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION