Headlines

Jalgaon : जळगाव जिल्हा क्रीडा संकुलाची दुरावस्था, मनसे आक्रमक

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव (Jalgaon) जिल्हा क्रीडा संकुलात अनेक स्पर्धा होत असतात, मात्र सद्यस्थितीमध्ये क्रीडा संकुलाची परिस्थिती अत्यंत बिकट असल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव येथील क्रीडा संकुलामध्ये अनेक तरुण विविध खेळांचे प्रशिक्षण आणि क्रीडा स्पर्धांची तयारी करत असतात. मात्र या क्रीडा संकुलात अनेक समस्या निर्माण झाल्या असून जिल्ह्यातील खेळाडूंना आणि प्रशिक्षकांना मोठ्या अडचणीचा…

Read Full News

Patrkara Sanvada Yatra : पत्रकारांना सुद्धा आता मतांची ताकद दाखवावी लागेल – वसंत मुंडे

हॅलो जनता : पत्रकारांचे संरक्षण आणि लोकशाहीचे रक्षण याचा जागर करत नागपूर येथील दीक्षाभूमीतून पत्रकार संवाद यात्रेला प्रारंभ झाला असून 20 ऑगस्ट रोजी मुंबईत मंत्रालया समोर यशवंतराव चव्हाण सभागृहात याचा समारोप होणार आहे. लोकशाहीच्या माध्यमातून आतापर्यंत सरकारला पत्रकारांचे प्रश्न असतात आणि ते सोडवावे लागतात यासाठी न्याय पद्धतीने मागण्या मांडल्या आहेत. मात्र सरकार अजूनही दखल घ्यायला…

Read Full News

जास्तीत जास्त विकास कामे कशी करावी हे किशोर आप्पा कडून शिकावे लागेल – मंत्री दादा भुसे

हॅलो जनता, प्रतिनिधी – आज मतदार संघाचा आढावा घेतला असून आमदार किशोर आप्पा हे पहिली परीक्षा चांगल्या गुणांनी पास झाले आहेत असे वक्तव्य मंत्री दादा भुसे यांनी पाचोरा येथे आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात केले आहे. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर शिंदेंच्या शिवसेनेच्या वतीने जोरदार तयारी सुरू करण्यात आली असून निवडणूक प्रभारी आणि विधानसभा निरीक्षक, मंत्री दादा भुसे यांनी…

Read Full News

Kulbhushan Patil : कुलभुषण पाटील यांनी मातोश्रीवर घेतली उध्दव ठाकरेंची भेट

हॅलो जनता : जळगाव  उबाठा गटाचे उपमहापौर कुलभुषण पाटील (Kulbhushan Patil) यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या शिवसेनेच्या (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) छत्री व टी शर्टचे आज शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर अनावरण करण्यात आले. पक्षाचे मशाल हे चिन्ह घराघरात पोहचविण्यासाठी याचा फायदा होईल, असा विश्वास उध्दव ठाकरे यांनी व्यक्त करत…

Read Full News

Jalgaon : श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताहात क्रीडा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी खेळले स्वदेशी खेळ

हॅलो जनता : जळगाव (Jalgaon) श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विविध उपक्रमांनी शैक्षणिक साजरा होत आहे. हा शैक्षणिक सप्ताह राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत शाळेत शिक्षण सप्ताह साजरा होत आहे. या विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूपासून मुखवटे तयार केले होते. शिक्षण सप्ताहाच्या तिसऱ्या दिवशी स्वदेशी खेळाचा आनंद…

Read Full News
Manoj Jarange Patil

Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांना होणार अटक, काय आहे नेमके प्रकरण…

हॅलो जनता, पुणे – नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी पुणे न्यायालयानं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केलं आहे. पुण्यातील एका नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्या प्रकरणी मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange Patil) यांच्यासह अन्य दोघांविरोधात पुण्यातील कोथरुड न्यायालयात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयातील सुनावणीला गैरहजर राहिल्यानं मनोज जरांगे (Manoj Jarange…

Read Full News

Jalgaon : आषाढी एकादशीनिमित्त शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून शासकीय रुग्णालय फळे वाटप

हॅलो जनता : (Jalgaon) आज आषाढी एकादशीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष महानगर जळगाव तर्फे शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव (Jalgaon) येथील गोर गरीब रुग्ण व त्यांचा नातेवाईकांना केळी सफरचंद यासह अन्य फळांचे वाटप करण्यात आले. दरवर्षी हा उपक्रम राबविण्यात येत असून याचा अनेक रुग्णांना फायदा होत असून सदरचे वर्ष हे शेतकरी वर्ग व…

Read Full News

Pandharpur : बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

हॅलो जनता- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरचे (Pandharpur) वातावरण भक्तीमय झालेले असून सर्वजण पांडुरंगाच्या भक्तीमध्ये भान हरपून गेलेले आहेत. हे बा… विठ्ठला माझ्या बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे, प्रत्येकाचे दुःख दूर करण्याचे साकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विठ्ठलाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक…

Read Full News

Chess Competition : जळगाव जिल्हा खुल्या बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा संपन्न

हॅलो जनता (जळगाव प्रतिनिधी) जिल्हा बुद्धिबळ (Chess Competition) संघटना व जैन स्पोर्ट्स अकॅडमी यांच्यातर्फे खुल्या बुद्धिबळ निवड स्पर्धेचे आयोजन कांताई सभागृह येथे (ता. १४) जुलै ला सकाळी १०.०० वाजता करण्यात आले होते. या स्पर्धेत पहिल्या चार विजेत्या खेळाडूंची निवड झाली. जळगाव येथे २५ ते २८ जुलै २०२४ कालावधीत होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी ( Chess Competition) जिल्हा…

Read Full News

Medicine : बनावट औषधी खरेदी-विक्रीचे मोठे रॅकेट राज्यात सक्रिय, मंत्र्यांनी दिली धक्कादायक माहिती

हॅलो जनता, मुंबई – बनावट औषधी (Medicine) खरेदी-विक्री करण्यात एक मोठे रॅकेट गुंतले असून, त्याचा बीमोड करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. तेलंगणा ते गुजरात आणि तेथून महाराष्ट्र अशी ही मोठी लिंक असून, त्याचा तपास सुरू असल्याचे अन्न व औषधी प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी विधान परिषदेत सांगितले. आत्राम यांनी प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले की, अन्न व औषधी (Medicine)…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION