Headlines

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागितली छत्रपती शिवाजी महाराजांची जाहीर माफी, म्हणाले….

हॅलो जनता, जळगाव – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून पालघर मधील वाढवण बंदराच्या भुमिपुजनाचा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडले, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी…

Read Full News

धक्कादायक : सावद्यात अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी केला अत्याचार..

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यात महिला अत्याचारांच्या घटना सुरू असताना जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात पुन्हा एकदा एका अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे. सावदा येथील एका गावात अल्पवयीन मुलीस तीन मुलांनी ओळखीचा फायदा घेत फूस लावून आळीपाळीने शारिरीक अत्याचार केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी रावेर तालुक्यातील सावदा…

Read Full News

नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा पाचोऱ्यात बेमुदत संप, आमदार किशोर पाटील यांनी घेतली कर्मचाऱ्यांची भेट

हॅलो जनता, प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करणे, राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (नवीन) तात्काळ अंमलबजावणी करणे तसेच नगरपरिषद नगरपंचायती राज्य संवर्ग अधिकारी व नगरपरिषद/नगरपंचायती आस्थापनेवरील स्थानिक कर्मचाऱ्यांच्या मूलभूत समस्या व मागण्यांवर कार्यवाही करणे यासह अन्य मागण्यांसाठी पाचोरा येथील नगर परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटनेकडून बेमुदत संप पुकारण्यात आला होता. महाराष्ट्र शासन अंतर्गत…

Read Full News

विजया केसरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अविनाश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय रुग्णालयात फळ वाटप

हॅलो जनता, जळगाव – येथील विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या सहकाऱ्यांनी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात जावून रुग्णांना फळ आणि बिस्कीट वाटप केले आहे. विजया केसरी प्रतिष्ठान चे अध्यक्ष तथा युवा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात वृक्ष लागवड, रुग्णांना मदत यासह…

Read Full News

आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते भव्य व्यापारी भवनाचे पाचोऱ्यात लोकार्पण, व्यापारी बांधवांनी मानले आभार…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यातील व्यापारी बांधवांना हक्काची जागा मिळावी म्हणून आमदार किशोर पाटील यांच्या संकलपनेतून पाचोरा शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या समोर पाचोरा नगर परिषदेअंतर्गत कृषीरत्न माजी आमदार कै. तात्यासाहेब आर. ओ. पाटील व्यापारी भवनाचे लोकार्पण आज पाचोरा पीपल्स बँकेचे चेअरमन पूनमचंद मोर यांच्या हस्ते करण्यात आले. पाचोरा तालुक्यातील व्यापारी बांधवांना त्यांच्या हक्काची…

Read Full News

जामनेर मध्ये पुन्हा एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला अटक करत गुन्हा दखल….

हॅलो जनता, प्रतिनिधी – संपूर्ण देशासह महाराष्ट्रात देखील महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत असून जामनेर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची संतापजनक घटना समोर आली आहे. जामनेर तालुक्यातील एका गावामध्ये शौचास गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला संशयित आरोपीने जवळच्या केळीच्या बागेत नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. २८ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते…

Read Full News

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून लवकरच पत्रकारांना न्याय मिळेल – आमदार किशोर पाटील

हॅलो जनता, प्रतिनिधी – पत्रकार संवाद यात्रेच्या माध्यमातून राज्यातील सर्व पत्रकारांच्या अडचणी जाणून घेत शासन दरबारी मांडण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या माध्यमातून झाला असून निश्चितच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध मागण्या असतील त्या मंजूर होऊन पत्रकारांना देखील न्याय मिळेल, अशा आशावाद आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला आहे. आज महाराष्ट्र राज्य पत्रकार…

Read Full News

ब्रेकिंग : नेपाळ अपघातातील मयत यात्रेकरूंचे मृतदेह घेवून अँब्युलन्स भुसावळ कडे रवाना ….

हॅलो जनता, प्रतिनिधी – नेपाळ मध्ये झालेल्या बस अपघातात भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल गावातील अपघातात २५ भाविकांचा मृत्यू झाला आहे. नेपाळमधून वायुसेनेच्या विमानाने यात्रेकरूंचे मृतदेह जळगाव विमानतळावर दाखल झालेले असून ॲम्बुलन्स च्या माध्यमातून भुसावळ तालुक्यातील वरणगाव, तळवेल या गावी त्यांचे मृतदेह ॲम्बुलन्स च्या माध्यमातून रवाना झाले आहेत. जळगाव विमानतळावर मृतदेह ताब्यात घेण्यासाठी नातेवाईकांची मोठी गर्दी…

Read Full News

Vaishali Suryawanshi : पाचोऱ्यात सेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी आक्रमक 

हॅलो जनता, प्रतिनिधी – बदलापूर येथील दोन चिमुकल्यांवरील अमानवी अत्याचारामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्यात आली असून याचा निषेध करण्यासाठी आज शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सूर्यवंशी ( Vaishali Suryawanshi)  यांच्या नेतृत्वात पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करत आंदोलन करण्यात आले. यावेळी महिला आणि लहान मुलींच्या सुरक्षेसाठी अपयशी ठरलेल्या…

Read Full News

Sanjay Raut : ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत उद्या पाचोरा दौऱ्यावर 

हॅलो जनता, पाचोरा – ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) गुरुवारी, २२ ऑगस्ट जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, चाळीसगाव आणि पारोळा या मतदारसंघात त्यांच्या सभांचे आयोजन करण्यात आले आहे. पाचोरा शहरातील अटल मैदानावर त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता पाचोरा विधानसभा मतदार संघातील पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी ते…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION