Headlines

प्रयागराज कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, “या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन…

हॅलो जनता न्युज, प्रतिनिधी १३ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्प्यात आली आहे. १२ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वासाठी जमणाऱ्या लाखो लोकांच्या व्यवस्थेसाठी उत्तरप्रदेश सरकारच्या सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार…

Read Full News

मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?

हॅलो जनता न्युज, मुंबई नुकताच महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडला असून यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आहे. मात्र यानंतर आता मंत्री मंडळ विस्ताराचे वेध सर्वांना लागले आहे. आधीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ…

Read Full News
पीक नुकसान

“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….

हॅलो जनता न्युज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका…

Read Full News

आमदार किशोर पाटील यांना मंत्री पद द्यावे, युवासेनेच्या जिल्हाप्रमुखाची एकनाथ शिंदेकडे मागणी

हॅलो जनता न्युज, पाचोरा… नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा दणदणीत विजय मिळवणारे शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांना राज्य मंत्रीपद मिळावे अशी मागणी जळगाव जिल्हा युवा सेनेच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आलेली आहे. तसे पत्र देखील युवा सेनेचे जिल्हाप्रमुख जितेंद्र जैन यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवले असून आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read Full News

बोदवड कृषी विभागात अधिकारी कर्मचाऱ्यांचा “आवो जावो घर तुम्हारा”, हैराण शेतकऱ्याने व्हिडिओ करत केली कारवाईची मागणी…

हॅलो जनता न्युज, बोदवड – रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून कृषी विभागात शेतकऱ्यांना अनेक कामे पडत असतात मात्र बोदवड तालुक्याला प्रभारी तालुका कृषी अधिकारी असल्याने शेतकऱ्यांचे काम वेळेवर होत नसून अधिकारी व कर्मचारी हे वेळेवर येत नसल्याने शेतकऱ्यांच्या कामांचा खोळंबा होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना शेतात अनेक कामे असतात…

Read Full News

पोलीस अधीक्षकांसह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी धरला ठेका, जळगाव पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेची उत्साहात सांगता

हॅलो जनता न्युज, जळगाव –  जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धेची आज उत्साहात सांगता झाली. यावेळी पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गाण्यांवर ठेका धरल्याचे दिसून आले. दि. २ ते ५ डिसेंबरच्या कालावधीत जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्यात. या स्पर्धेत कुस्ती, बॉक्सिंग,जुडो, खो-खो, वेट लिफ्टिंगसह इतर खेळात पोलीस दलातील…

Read Full News

ब्रेकिंग : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी, जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ….

हॅलो जनता न्युज, मुंबई राज्य सरकारने जमीन मोजणीच्या शुल्कात वाढ केली असून १ डिसेंबरपासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. यापूर्वी साधी, तातडीची, अतितातडीची व अतिअतितातडीची अशा चार प्रकारांमध्ये मोजणी केली जात होती. आता केवळ नियमित व द्रूतगती अशा दोनच प्रकारात शुल्क आकारणी केली जाणार आहे. विशेष म्हणजे महापालिका-पालिका हद्द व ग्रामीण हद्द असे दोनच प्रकार ठेवण्यात…

Read Full News

कंडारी आरोग्य उपकेंद्राअंतर्गत राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेस प्रारंभ

हॅलो जनता, जळगाव आज जंत नाशक दिनी १ ते १९ वर्ष वयोगटातील मुला – मुलींना उपकेंद्र कंडारी येथे व कार्यक्षेत्रातील उमाळा, देव्हारी, रायपूर, भागपूर, येथील शाळा, माध्यमिक विद्यालय, अंगणवाडीत, उपस्थित तसेच शाळाबाह्य लाभार्थ्यांना जंतनाशक गोळी समक्ष खाऊ घालून मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. ज्या लाभार्थ्यांना किंवा बालकांना आजारी असल्यामुळे किंवा काही कारणामुळे आज जंतनाशक गोळी मिळाली…

Read Full News

अमित शहांच्या ‘त्या’ शब्दाने चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव – चाळीसगाव विधानसभा मतदार संघात भाजपा महायुतीचे उमेदवार मंगेश चव्हाण यांच्या प्रचार सभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तुम्हीं मंगेश चव्हाण यांना निवडून द्या. त्यांना मोठी जबाबदारी देण्याचा मी शब्द देतो,असे वक्तव्य केले होते. त्यामुळे चाळीसगाव भाजपच्या कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून मंगेश चव्हाण यांना मंत्रीपद मिळावे म्हणून थेट महादेवाला साकडे…

Read Full News

ब्रेकिंग : एकनाथ शिंदे घेणार उपमुख्यमंत्रीपद, त्यासोबत मिळणार “ही” महत्वाची खाती…

हॅलो जनता न्युज, मुंबई एकनाथ शिंदे हे महायुतीच्या नवीन मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार असल्याची माहिती अत्यंत खात्रीलायक सूत्रांनी दिली. शिंदेसेनेच्या एका नेत्याने दिलेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदे यांनी याबाबत पक्षाच्या आमदारांनी केलेला आग्रह त्यांनी मान्य केला आहे. भाजपच्या नेतृत्वातील महायुती सरकारचा शपथविधी दि. ५ डिसेंबरला होत असताना शिंदे उपमुख्यमंत्रिपद स्वीकारणार का? याविषयी पाच दिवसांपासून उलटसुलट चर्चा होती….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION