हॅलो राजकारण
Jalgaon Loksabha: वयोवृध्द नागरिकांचे मतदान वाढविण्यासाठी प्रशासनाची अनोखी शक्कल
हॅलो जनता (जळगाव) – चौथ्या टप्प्यात जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात (Jalgaon Loksabha) निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून मतदान वाढीसाठी प्रशासनाकडून विविध प्रकारचे उपक्रम सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून साडे तीन लाख वृद्ध मतदारांना ज्यांची मतदानाची टक्केवारी कमी आहे.
त्यांना जिल्हा प्रशासनातर्फे मतदानाला येण्याचा आवाहन करणारे पत्र पाठवले जाणार आहे. यात मतदान केंद्रावर वृद्धांसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधा आणि त्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू याची माहिती देत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी हा उपक्रम जळगाव जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
Jalgaon Agri : बोगस बियाणे संदर्भात जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी कृषी विभागाला दिल्या “या” सूचना
Maharashtra loksabha: ज्येष्ठविधीतज्ञ उज्वल निकम यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर