Headlines

Kharif Hangam : रावेर तालुक्यात कापूस पिकाचे क्षेत्र घटणार, “हे” आहे कारण…..

हॅलो शेतकरी रावेर – शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या कापसाला गेल्या दोन वर्षांपासून समाधानकारक भाव न मिळाल्याने कापूस उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांचा निघालेला नाही. गेल्या हंगामातील उत्पादन घेतलेला कापूस मातीमोल भावाने विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली होती. यामुळे येत्या खरीप हंगामात रावेर तालुक्यात कापसाच्या लागवड क्षेत्रात सुमारे १३७० हेक्टरने घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. खरीप हंगामातील…

Read Full News

रशियात मृत्यू झालेल्या तिन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह परिवाराला सुपूर्द, जड अंतःकरणाने परिवाराने केले अंत्यसंस्कार

हॅलो जनता प्रतिनिधी – रशिया येथे नदीपात्रात बुडून मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह शासकीय सोपस्कार पार पाडल्यानंतर काल मुंबई विमानतळावर पाचोरा व अमळनेर प्रांताधिकाऱ्यांनी ताब्यात घेत रात्री त्यांच्या परिवाराला सुपूर्द केले आहेत. रशिया येथे वैद्यकीय शिक्षणासाठी गेलेल्या जिया फिरोज पिंजारी, जिशान अशफाक पिंजारी यांच्यावर अमळनेर येथे तर हर्षल अनंतराव देसले याच्यावर भडगाव तालुक्यातील वाक् या गावी…

Read Full News

जामनेर बालिका अत्याचार आणि खून प्रकरणतील आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांची 10 पथके रवाना

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील बालिकेवर एका नराधमाने अत्याचार करून तीच निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेने महाराष्ट्रासह जळगाव जिल्हा हादरला आहे. जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा शिवारातील चिंचखेडा गावठाण हद्दीत राहणाऱ्या ६ वर्षीय मुलीवर त्याच भागातील नराधमाने अत्याचार करून तिचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आई वडील शेतात कामाला…

Read Full News

अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या निरीक्षक पदी या अधिकाऱ्याची वर्णी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन पाटील हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी कुणाची नियुक्ती होणार यासंदर्भात अनेक दिवसांपासून विविध चर्चांना उधाण आले होते या नियुक्तीला उशीर होत असल्याने यात राजकीय हस्तक्षेप असल्याचे देखील चर्चा रंगली होती मात्र अखेर स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक पदी जळगाव येथील एमआयडीसी पोलीस स्थानकाचे विद्यमान पोलीस…

Read Full News

रावेर तालुक्याला चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा, कोकणच्या धर्तीवर पॅकेज जाहीर करण्याची साळवे यांची मागणी….

हॅलो जनता प्रतिनिधी – गेल्या आठवड्यापरापासून जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली आहे. एकीकडे खरीप हंगाम सुरू झाला असून पाऊस पडल्याने पेरणीच्या कामांना वेग आला आहे तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे केळी बागा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे समोर आले आहे. रावेर तालुक्यातील अनेक गावांमध्ये चौथ्यांदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने…

Read Full News

जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी केली नुकसानग्रस्त शेताची पाहणी

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव तालुक्यातील अनेक गावात केळी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांनी नुकसानग्रस्त शेतीची बांधावर जावून पाहणी केली. तसेच प्रशासनाने एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला न सोडता तात्काळ पंचनामे करून लवकरात लवकर भरपाई शेतकऱ्यांना देण्याच्या सूचना विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. इतर…

Read Full News

बैल वाचवले पण शेतकरी मेला, रेल्वे अंडरपास मध्ये साचलेल्या पाण्यात बुडून शेतकऱ्याचा मृत्यू

हॅलो जनता प्रतिनिधी – जळगावमधील आसोदा ते मन्यारखेडा रस्त्यावरील रेल्वे अंडर पास बोगद्यात साचलेल्या पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सुकलाल लालचंद माळी असे असोदा येथील मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतकरी शेतात जात असताना त्याने रेल्वेच्या बोगद्यातून जाण्यासाठी बैलगाडी सह बैल पाण्यात टाकले मात्र रेल्वे बोगद्यात साचलेल्या…

Read Full News

पाणी बचतीसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरा, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील यांचे प्रतिपादन

हॅलो जनता (जळगाव) – नवीन संशोधन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान, विविध उपाययोजनांचा अवलंब करून पाणी बचतीसाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. जलसंवर्धन ही चळवळ व्यापक स्वरूपात व्हावी, यात सर्वांनी पुढाकार घेऊन प्रत्येकाने प्रत्यक्षरित्या पाणी बचत करावी. तरच पुढील पिढ्यांना चांगल्या प्रकारे पाणी उपलब्ध होईल, अन्यथा भविष्यात आणखी भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी वस्तुस्थिती जिल्हा माहिती…

Read Full News

अमळनेर तालुक्यातील शिरुड गावाच्या उपसरपंच कल्याणी पाटील यांना मोदींच्या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण…

हॅलो जनता (अमळनेर) – तालुक्यातील शिरूड येथील उपसरपंच सौ. कल्याणी प्रफुल्ल पाटील यांना दिल्ली येथेआयोजीत नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदासह इतर मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. अमळनेर तालुक्यातील शिरुड या गावी कल्याणी पाटील यांनी जलसंधारण आणि गावाचा शस्वत विकास, हर घर तिरंगा मोहीम यासह इतर उपक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने राबविल्या मुळे २५ फेब्रुवारीला…

Read Full News

जळगावात सामजिक कार्यकर्त्याचे अनोखे आंदोलन, खड्ड्यांना हार घालत केला मनपाचा निषेध

हॅलो जनता (जळगाव) – शहरात काल झालेल्या पावसामुळे शहरातील अनेक भागात रस्त्यांवर झालेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने खड्ड्याचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक या खड्ड्यांमध्ये पडून त्यांचे अपघात होत आहेत. त्यामूळे सामाजिक कार्यकर्ते ललित शर्मा यांनी महापालिकेच्या विरोधात अनोखे आंदोलन केले आहे. त्यांनी खड्ड्यांची पूजा करत त्यांना फुल हार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION