Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

🚨 ब्रेकिंग : सामाजिक कार्यकर्त्या कोमल वाढे प्रभाग क्र. ६ मधून जळगाव मनपा निवडणुकीच्या रिंगणात

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिकेच्या आगामी निवडणुकीत खानदेश मिल्क कॉलनी, डॉ. सहस्रबुद्धे गल्ली, शाहूनगर येथील रहिवासी सामाजिक कार्यकर्त्या कोमल प्रमोद वाढे या वार्ड क्रमांक ६ मधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या तीन दशकांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या कोमल वाढे या महिलांच्या स्वावलंबनासाठी सातत्याने काम करत आहेत. कोमल वाढे या व्यवसायाने…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत, पाच जणांना चावा तीन गंभीर…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात भटक्या कुत्र्यांचा अक्षरशः कहर सुरू असून एका दिवसात पाच ते सहा नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे रवाना करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या घटनेत एका लहान मुलाचाही समावेश असून कुत्र्यांच्या टोळक्याने अचानक हल्ला केल्याने…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा भडगावच्या विकासासाठी मास्टरस्ट्रोक, उपनगराध्यक्ष पदी राजेंद्र पाटील….

हॅलो जनता न्यूज, भडगाव – नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने घवघवीत यश संपादन करत भडगाव नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व प्रभावी मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा भडगाव नगरपालिकेवर फडकला असून, शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निवडणुकीत…

Read Full News

🚨 ब्रेकिंग: जळगाव महापालिका निवडणुकीत महायुतीत तिढा कायम, राष्ट्रवादीचा इतक्या जागांचा प्रस्ताव….

हॅलो जनता न्यूज, जळगाव – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील प्रमुख पक्ष भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी युती निश्चित करत निवडणूक एकत्र लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंट पार्क येथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असले, तरी जागावाटपाबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : नवनिर्वाचित अपक्ष नगरसेवकाचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश, भडगावात खळबळ….

हॅलो जनता न्यूज – भडगाव : नुकत्याच पार पडलेल्या भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये शिवसेना (शिंदे गट) ने घवघवीत यश संपादन करत भडगाव नगरपरिषदेवर आपली सत्ता प्रस्थापित केली आहे. आमदार किशोर पाटील यांच्या सक्षम नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली शिवसेनेचा भगवा भडगाव नगरपालिकेवर फडकला असून, शहराच्या राजकारणात शिवसेनेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. या निवडणुकीत…

Read Full News

🚨जळगाव ब्रेकिंग: भाजपा ५७ च्या खाली, सेना २५ नक्की मात्र राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे काय?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – मुंबई येथे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येताच. राज्यात भाजप, शिवसेनेतही खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने दोन्ही पक्षांनी जळगाव एमआयडीसी परिसरातील हॉटेल प्रेसीडेंड पार्क येथे बैठक घेवून ‘युती निश्चीत केल्याचे जाहीर केले आहे. दोन्ही पक्षाची युती झालेली असली तरी जागा वाटप जाहीर झाले नसल्याचे दोन्ही पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांनी सांगितले. तिसरा…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून नवनिर्वाचित पाचोरा भडगाव नगराध्यक्षांचा सत्कार, दिला विकासाचा शब्द…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – पाचोरा व भडगाव नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकवल्यानंतर आज मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सदन येथे शिवसेनेच्या वतीने भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पाचोरा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. सुनिताताई किशोर आप्पा पाटील तसेच भडगाव नगरपालिकेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पाचोरा एम. एम. महाविद्यालयाची विजयी हॅट्रिक, वादविवाद स्पर्धेत उल्लेखनीय यश…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – दि. २० डिसेंबर २०२५ रोजी डॉ. जे. जी. पंडित माध्यमिक विद्यालय, लोहारा (ता. पाचोरा) येथे विद्यार्थ्यांसाठी “आजची स्त्री आत्मनिर्भर आहे / नाही” या विषयावर आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एम. एम. महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अत्यंत प्रभावी आणि विचारप्रवर्तक सादरीकरण करत स्पर्धेतील तीनही प्रमुख पारितोषिकांवर आपले नाव कोरले…

Read Full News

🚨 पाचोरा ब्रेकिंग : ७५ प्रवासी घेऊन जाणारी एसटी महामंडळाची बस उलटली…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा बसस्थानकावरून कडे वडगाव मार्गावर भीषण अपघात घडला असून, सुमारे ७५ प्रवाशांना घेऊन जाणारी पाचोरा बस डेपोची एस.टी. बस अचानक पलटी झाली. या अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा येथून कडे वडगावकडे जाणारी एस.टी. बस प्रवासात असताना समोरून अचानक…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : कोकाटेंच्या जागी कुणाची वर्णी? काय म्हणाले माजी मंत्री अनिल पाटील..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या मंत्रीपदावर कुणाची वर्णी लागणार, याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाचे प्रवक्ते तथा अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना मंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION