🚨 ब्रेकिंग : ॲड.अविनाश सुतार यांची स्वीकृत नगरसेवक पदी निवड माजी आमदार दिलीप वाघ यांच्या हस्ते सत्कार
हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासह स्वीकृत नगरसेवक पदासाठी आज अधिकृत घोषणा करण्यात आली. या घोषणेनुसार भारतीय जनता पक्षाचे ॲड. अविनाश देविदास सुतार यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे पाचोरा नगरपरिषदेतील भाजपच्या संघटनात्मक बळाला अधिक मजबुती मिळाल्याचे चित्र आहे. नगरपरिषदेत आज झालेल्या विशेष बैठकीत उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत…
