Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

🚨 चोपडा ब्रेकिंग : साधना ताई चौधरी यांच्या पाठीशी हा देवाभाऊ खंबीरपणे उभा आहे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – नगर परिषद नगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली असून आज भुसावळ शहरात जळगाव जिल्ह्यातील चोपडा, भुसावळ, जळगाव सह इतर नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार व नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ विजय संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमचे…

Read Full News

🚨चोपडा ब्रेकिंग : म्हणून काँग्रेस सोबत युती केली, आमदार चंद्रकांत सोनवणे याचा खुलासा…

हॅलो जनता न्यूज, चोपडा – शहरात शिवसेना शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात झालेल्या स्थानिक युतीबाबत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी खुलासे केले आहेत. एका खाजगी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली. सोनवणे म्हणाले की, “चोपडा शहरात काँग्रेसला मानणारा एक ठराविक वर्ग आहे आणि त्याचा फायदा आमच्या पक्षाला होऊ शकतो. म्हणूनच आम्ही स्थानिक स्तरावर काँग्रेससोबत…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चोपडा शहरात भाजपाचा प्रचाराचा झंझावात, प्रभाग क्र. १३ मध्ये नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद…

हॅलो जनता न्यूज, चोपडा – शहरात नगरपरिषदेच्या निवडणुकीची धामधूम सुरू असताना प्रभाग क्रमांक १३ मधील भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. साधना नितीन चौधरी यांच्या जनसंपर्क दौऱ्यास नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. या भेटीदरम्यान परिसरातील महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून साधना चौधरी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नागरिकांशी संवाद साधनांना साधना चौधरी म्हणाल्या, “तुमचा…

Read Full News

🚨पाचोरा ब्रेकिंग : अटलगव्हाण गावातील विहिरीत काम करताना इलेक्ट्रिक मोटरीचा शॉक लागून मजुराचा मृत्यू

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – तालुक्यातील पिंपळगाव पोलिस स्थानकाच्या हद्दीत येणाऱ्या अटलगव्हाण गावात शनिवारी दुपारी एक धक्कादायक अपघात घडला. विहिरीत क्रेन च्या सहाय्याने काम करत असताना इलेक्ट्रिक मोटरचा तीव्र शॉक लागून संजय मोझे (वय अंदाजे ५०) या मजुराचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेनंतर गंभीर अवस्थेत संजय मोझे यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भडगाव नगरपालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट, अशा होणार लढती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव – भडगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये नगराध्यक्ष पदाकरिता यंदा त्रिपक्षीय लढत पाहायला मिळणार असून, यासाठी दाखल झालेल्या उमेदवारांची माघार प्रक्रिया पूर्ण झाली आहे. नगराध्यक्ष पदासाठी ३ उमेदवार अंतिम रिंगणात कायम राहिले आहेत. तसेच नगरसेवक पदाकरिता २४ जागांसाठी तब्बल ६८ उमेदवारांचे रिंगण तयार झाले आहे. भडगाव : नगराध्यक्ष पदाकरिता त्रिपक्षीय मुकाबला…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भल्या पहाटे पाचोरा शहरात पोलिसांचे धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा –  शहरात आज पहाटे गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर धडाकेबाज कोम्बिंग ऑपरेशन राबवले. पहाटे ४.०० ते ६.३० या वेळेत उपविभागीय पोलिस अधिकारी बापू रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक राहुल पवार आणि पोलीस स्टेशनचे ३ अधिकारी आणि २२ कर्मचारी अशा पथकाने शहरातील संशयित परिसर, गुन्हेगारांची ठिकाणे आणि विविध वस्त्यांमध्ये ही…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : शाळा सोडून प्रचारात फिरणाऱ्या ‘त्या’ शिक्षकांवर कारवाई होणार, जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकांचे वारे सुरू असताना शिक्षण क्षेत्रात गंभीर आणि चिंताजनक बाब समोर आली आहे. काही संस्थाचालकांच्या प्रचारासाठी शाळांना कुलूप लावून शिक्षक प्रचारात रमल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत असून, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. शाळेत परीक्षा सुरू असताना शिक्षक गायब सध्या जिल्ह्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये परीक्षा…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : मंत्री महाजनांनी खडसेंना डीचवले, कोण ओळखतो त्या खडसेला?

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगावमध्ये नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच राजकारण तापले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी या निवडणुकांवरून आपले कट्टर राजकीय विरोधत एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधत सध्याच्या घडीला त्यांना कुणीही ओळखत नसल्याचा दावा केला आहे. कोण ओळखतो त्या खडसेला? ते सध्या कोणत्या पक्षात आहेच कळत नाही, असे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चोपडा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची भाजपची उमेदवारी जाहीर

हॅलो जनता न्यूज, चोपडा – आगामी चोपडा नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाने साधना नितीन चौधरी यांच्या नावावर अधिकृत शिक्कामोर्तब केले आहे. भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा व परवानगी घेऊन ही घोषणा केली. यावेळी महाराष्ट्र राज्य पणन महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रोहित निकम, माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ नेता जीवन चौधरी यांच्यासह पक्षाचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगाव मनपा निवडणूक, शिंदेसेनेची स्वबळाची तयारी सुरू…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – साडेचार वर्षांपूर्वी भाजपची साथ सोडून शिवसेना ठाकरे गटाला मदत करणाऱ्या २७ बंडखोरांविषयी भाजपचे धोरण कठोरच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे भविष्यात भाजपकडील संभाव्य धोका लक्षात घेता शिवसेना शिंदे गटाकडून सतर्कता बाळगली जाणार आहे. आमच्या विरोधात बंडखोर उभे केले तर जशास तसे उत्तर देण्याची तयारी असल्याचे शिवसेनेच्या सूत्रांचे म्हणणे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION