Headlines

हॅलो जनता न्यूज डेस्क

🚨 ब्रेकिंग : पाचोरा नगरपालिका निवडणुकीत “या” दोन प्रभागात आज मतदान, उद्याच्या निकालाकडे राज्याचे लक्ष

हॅलो जनता न्यूज, पाचोरा प्रतिनिधी – पाचोरा नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत आज दोन प्रभागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत असून शहराचे राजकीय तापमान पुन्हा एकदा चढले आहे. प्रभाग क्रमांक ११ अ आणि १२ ब या दोन जागांसाठी आज मतदान होत असून त्यासाठी प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केली आहे. दि. २ डिसेंबर रोजी पाचोरा नगरपालिकेच्या २६ नगरसेवक पदांसह…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : नगरपरिषद/नगरपंचायत निवडणूक पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचा महत्त्वाचा निर्णय..

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांच्या आदेशानुसार जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे जिल्हाधिकारी जळगाव यांच्या आदेशानुसार दिनांक २० डिसेंबर २०२५ (शनिवार) व २१ डिसेंबर २०२५ (रविवार) रोजी संबंधित नगरपरिषद…

Read Full News

प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त व स्व. दादा गोगामेडी यांच्या पुण्यस्मरणार्थ जळगावात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव : देशाच्या प्रथम महिला राष्ट्रपती व खान्देशच्या कन्या आदरणीय श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या ९१ व्या वाढदिवसानिमित्त तसेच श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुप्रिमो स्व. दादा सुखदेवसिंह गोगामेडी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.हे रक्तदान शिबिर शुक्रवार, दि. १९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : ग. स. सोसायटीची भरती प्रक्रिया एजन्सी मार्फत करावी – आमदार चंद्रकांत पाटील

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढी, म्हणजेच ग. स. सोसायटीची प्रस्तावित नोकरभरती आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. या भरती प्रक्रियेत अनियमितता आणि भ्रष्टाचाराची भीती व्यक्त करत आमदार चंद्रकांत पाटील यांनी थेट जिल्हा उपनिबंधकांना निवेदनाद्वारे दोन महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आमदार पाटील यांनी दिलेल्या निवेदनात संस्थेतील सभासद संख्येतील मोठी तफावतीचे कारण…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : धरणगाव येथील पर्यटकांचा उत्तर प्रदेशात अपघात, एका प्रवाशाचा मृत्यू…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – अयोध्येला फिरण्यासाठी निघालेल्या धरणगाव तालुक्यातील कल्याने खुर्द येथील यात्रेकरूंवर आज सकाळी भीषण संकट कोसळले. काशीहून अयोध्याकडे खाजगी वाहनाने जात असताना सुलतानपूरजवळ झालेल्या अपघातात एका महिलेला जागीच प्राण गमवावे लागले, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती पुढे आली आहे. धरणगावातून अयोध्येकडे निघाला होता ग्रुप कल्याने खुर्द येथील तब्बल 30 महिला…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीचा बिगुल डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात

हॅलो जनता न्यूज, मुंबई : राज्यातील महापालिकांची निवडणूक डिसेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्य निवडणूक आयोगाने गुरुवारी सर्व महापलिका आयुक्तांची ऑनलाइन बैठक घेतली. त्यात निवडणुकीसाठीची आमची तयारी असल्याचे बहुतेक आयुक्तांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे व सचिव सुरेश काकाणी यांनी या बैठकीत मतदार याद्या अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबत विचारणा केली….

Read Full News

🚨 ब्रेकिंग : भाजपाच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी यांनी बजावला मतदानाचा हक्क…

हॅलो जनता न्यूज, चोपडा │ चोपडा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतदान प्रक्रिया आज शांततेत पार पडत असून शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळत आहे. नागरिकांमध्ये मतदानाविषयी मोठा उत्साह दिसून येत आहे. भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार साधना चौधरी यांनी आज आपल्या कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर पोहोचताच नागरिकांनी त्यांचे स्वागत केले….

Read Full News

🔴चोपडा ब्रेकिंग : प्रभाग क्र ९ मध्ये जनतेच ठरलं राज्यात देवंद्र चोपड्यात नरेंद्र

हॅलो जनता न्यूज, चोपडा – नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचा प्रचार दिवसेंदिवस जोम धरत असून प्रभाग क्रमांक 9 मध्ये अधिकृत उमेदवार नरेंद्र पाटील यांना मिळत असलेला प्रचंड प्रतिसाद हा निवडणुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. घराघरात संपर्क, सभांमधील गर्दी आणि नागरिकांचा वाढता विश्वास या माध्यमातून भाजपच्या प्रचारात वेग आला आहे. भाजप नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार साधना चौधरी…

Read Full News

🚨भडगाव ब्रेकिंग : आमदार किशोर पाटील यांचा नगरपालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा धक्का..

हॅलो जनता न्यूज, भडगाव | नगरपालिका निवडणूक रंगल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे माजी शहराध्यक्ष निलेश महाजन यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपला रामराम ठोकत शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला. या घडामोडीमुळे भडगावातील राजकीय वातावरणात अचानक खळबळ उडाली आहे. आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास नव्या प्रवेशकर्त्यांनी आमदार किशोर…

Read Full News

🚨 चोपडा ब्रेकिंग : भाजपची भव्य रॅली, केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची उपस्थिती; शहरभर उत्साहाची लाट

हॅलो जनता न्यूज, चोपडा – नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज चोपडा शहरात भाजपतर्फे अभूतपूर्व असा शक्तीप्रदर्शनाचा महापूर पाहायला मिळाला. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत शहरातील महत्त्वाच्या भागातून भव्य रॅली काढण्यात आली. नागरिकांचा उस्फूर्त सहभाग आणि उत्साही प्रतिसाद यामुळे संपूर्ण शहरात निवडणुकीचे वातावरण तापले. चोपडा शहरातील प्रमुख भागातून रॅलीची धडाकेबाज वाटचाल रॅलीची सुरुवात शिवाजी महाराज चौकातून…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION