Headlines

ब्रेकिंग : वाळू माफियांचा मध्यरात्री महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला, एक तलाठी गंभीर जखमी…

हॅलो जनता न्युज, जळगाव अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर 12 ते 15 वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास चांदसर बु. गावातील गिरणा नदी पात्रात घडली आहे. हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने तलाठी दत्तात्रय पाटील यांना जबर मारहाण करण्यात आली. तर अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील…

Read Full News

साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंपांना वीजबिल माफी देण्याची आमदार अमोल जावळे यांची मागणी

हॅलो जनता न्युज, रावेर नागपूर येथे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले असून आज या अधिवेशनाचा तिसरा दिवस आहे. यावेळी विधानसभेत जळगाव जिल्ह्यातील रावेरचे आमदार अमोल जावळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर महत्त्वाचा मुद्दा मांडला. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने साडेसात एचपीपेक्षा जास्त क्षमतेच्या कृषी पंप ग्राहकांना वीजबिल माफ करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच, परंपरागत कृषी पंपांसाठी…

Read Full News

मंगेश 2.0 पर्वाची झंझावाती सुरुवात, हिवाळी अधिवेशनात वरखेडे प्रकल्पासाठी २५० कोटींचा निधी मंजूर

हॅलो जनता न्युज, चाळीसगाव   राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या. सदर पुरवणी मागण्यांमध्ये चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाच्या कामासाठी तब्बल 250 कोटी रुपयांची भरघोस तरतूद करण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश मिळाले आहे. सद्यस्थितीत वरखडे धरणाच्या बंदिस्त पाटचारीचे काम…

Read Full News

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन, मनपा सहाय्यक आयुक्तांवर कठोर कारवाईची मागणी….

हॅलो जनता न्युज, जळगाव जळगाव शहरातील लोक टाइम्स न्युज चे पत्रकार विक्रम कापडणे हे महानगर पालिकेत बातमी कव्हर करण्यासाठी गेले असता यांचा कॅमेरा हिसकावून घेणे व त्यातील मेमरी कार्ड काढणे, दमदाटी करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत सहाय्यक आयुक्त गणेश चाटे यांच्यावर जळगांव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून लोकशाहीचा आवाज दाबनाऱ्या…

Read Full News

जळगाव अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ उत्साहात संपन्न

हॅलो जनता न्युज, जळगाव ‘कौटुंबिक मूल्ये: प्रेम, आदर आणि एकतेचा पाया’ या विषयावर अनुभूती निवासी स्कूलचा ‘फाउंडर्स डे’ सर्व विद्यार्थ्यांनी उत्साहात साजरा केला. एकत्र येण्याची भावना, सामायिक मूल्यांचा स्वीकार करुन संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांचे स्मरण केले गेले. अनुभूती शाळेची संस्कृती, सर्जनशीलतेसह नैतिकता विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांमधून दिसून आली. भवरलालजी जैन यांच्या स्मृतींना समर्पित ‘फाउंडर्स…

Read Full News

Khan sir : बिहारचे प्रसिद्ध शिक्षक खान सर यांची तब्येत अचानक बिघडली, जाणून घ्या नेमके काय घडले…

हॅलो जनता न्युज बिहारचे लोकप्रिय शिक्षक आणि यूट्यूबर खान सर (Khan sir) सध्या आजारी असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. खान सर बिहार मधील बीपीएससी परीक्षेतील नॉर्मलाइझेशनच्या विरोधात झालेल्या निदर्शनात सहभागी झाले होते. यानंतर त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना डिहाइड्रेशन, ताप आणि खोकला झाला होता. त्यांना प्रभात मेमोरियल हॉस्पिटलमध्ये…

Read Full News

कृषि विज्ञान केंद्रात चार दिवसीय कौशल्य विकास प्रशिक्षण संपन्न, विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

हॅलो जनता न्युज, जळगाव कृषी विज्ञान केंद्र,ममुराबाद फार्म,जळगाव येथे “पिक संरक्षण उपकरणे,निवड, वापर व देखरेख” या विषयावर ग्रामीण युवकांसाठी कौशल्य प्रशिक्षण दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आंले होते.या प्रशिक्षणासाठी जळगाव जिल्ह्यातील १५ ग्रामीण युवक उपस्थित होते. या प्रशिक्षणात विविध पीकसंरक्षण उपकरणे व त्यांची ओळख ,फवारणी व धुरळणी यंत्रे,…

Read Full News

प्रयागराज कुंभमेळ्याची तयारी पूर्ण, “या’ दिवशी पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन…

हॅलो जनता न्युज, प्रतिनिधी १३ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२५ दरम्यान प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी आता अंतिम टप्प्प्यात आली आहे. १२ वर्षांनी येणाऱ्या या महापर्वासाठी जमणाऱ्या लाखो लोकांच्या व्यवस्थेसाठी उत्तरप्रदेश सरकारच्या सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर प्रयागराज येथे होणाऱ्या महाकुंभ २०२५ चे अधिकृत उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार…

Read Full News

मुख्यमंत्र्यांचे सचिव आयएएस श्रीकर परदेशी यांच्याबद्दल तुम्हाला ‘या” गोष्टी माहीत आहेत का?

हॅलो जनता न्युज, मुंबई नुकताच महायुती सरकारचा शपथ विधी सोहळा पार पडला असून यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील शपथ घेतली आहे. मात्र यानंतर आता मंत्री मंडळ विस्ताराचे वेध सर्वांना लागले आहे. आधीच्या महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव राहिलेले ज्येष्ठ…

Read Full News
पीक नुकसान

“या” जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, डगाळ वातावरणासह येलो अलर्ट….

हॅलो जनता न्युज गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात ठिकठिकाणी अवकाळी पाऊस कोसळत आहे. त्यामुळ लागवड केलेली किंवा काढणीला आलेल्या अनेक पिकांच मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळ राज्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. फेंगल चक्रीवादळामुळ कोल्हापूर, सातारा, सांगलीत पावसाचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. यामुळ पिकांना धोका…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION