Jalgaon burning car : जळगाव शहरातील लांडोरखोरीत बर्निंग कारचा थरार
हॅलो जनता न्युज, जळगाव : जळगाव (Jalgaon burning car) शहरातील लांडोरखोरी उदयानानजीक शुक्रवार दि. २४ जानेवारी रोजी सकाळी शॉर्टसर्कीटमुळे कारने अचानक पेट घेतला. महानगर पालिकेच्या अग्निशमनव्दारे ही आग विझविण्यात आली. या आगीत चारचाकी जळून खाक झाल्याने लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे. आदर्शनगर परिसरातील गुरुमितसिंग हे आपल्या कुटुंबियासह वास्तवाला आहेत. नेहमी प्रमाणे गुरुमितसिंग हे आपल्या कार…
