💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….
हॅलो जनता न्यूज, भडगाव : गिरणा व तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे भडगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे नदीला पूर आला असून भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच गिरड-ओझर येथील गिरणा नदीच्या पुलावरही पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही…
