Headlines

🚨 युवक महोत्सव २०२५ ची तयारी पूर्ण, ९ ऑक्टोंबर रोजी होणार उद्घाटन…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन युवारंग युवक महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून पाचही रंगमंच सज्ज झाले आहेत, आज दि. ०८ ऑक्टोबर पासून संघाचे आगमन होणार असून त्यांची नोंदणी केली जाणार आहे तसेच सायंकाळी ६ वाजता संगीत आनंदमठ या महानाट्याचा प्रयोग सादर केला जाणार आहे. यंदाचा युवक महोत्सव जी….

Read Full News

🛑 ब्रेकिंग : ठाण्यावरून रोहन घुगे यांची जळगाव जिल्हाधिकारीपदी बदली

हॅलो जनता न्यूज, मुंबई, दि. ७ ऑक्टोबर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाने आज जारी केलेल्या आदेशानुसार भाप्रसे अधिकारी रोहन घुगे यांची ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून बदली करून जळगाव जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही बदली वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून करण्यात आल्याचे सामान्य प्रशासन विभागाने स्पष्ट केले आहे. सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय,…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : राज्य राखीव पोलीस बल गट क्र. २० कार्यालयाच्या भूमिपूजनावरून राजकीय वाद, जिल्ह्यातील मंत्र्यांना डावलून सावकारेंचे “सोलो क्रेडिट

हॅलो जनता न्यूज, भुसावळ – वरणगाव येथे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक २० च्या समादेशक कार्यालयाच्या बांधकामाचे भूमिपूजन नुकतेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या हस्ते संपन्न झाले. मात्र, या भूमिपूजन कार्यक्रमावरून आता ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नाराजीनाट्य सुरू झाले आहे. मंत्री सावकारे यांनी भाजपाचे केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे, राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि जिल्ह्याचे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : जळगावात देवी विसर्जन मिरवणुकीत तुफान हाणामारी; १३ जण जखमी

हॅलो जनता न्यूज, एरंडोल, दि. ६ ऑक्टोबर – जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील खेडी कढोली गावात देवीच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान सोमवारी सायंकाळी भीषण हाणामारी झाल्याने एकच गोंधळ उडाला. दोन गटांमध्ये झालेल्या या मारामारीत एकूण १३ जण जखमी झाले असून त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर गावात प्रचंड तणाव निर्माण झाला असून पोलीस…

Read Full News

💐 मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त स्तुत्य उपक्रम..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरातील प्रसिद्ध सुवर्णपेढी “मुरलीधर अभिमान सराफ अँड सन्स” यांच्या भव्य शोरूमच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त रविवारी एक भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला ‘हास्यजत्रा’ फेम आणि खानदेशचा सुपुत्र शाम सुंदर राजपूत यांच्या विशेष उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी शोरूमचे संस्थापक मुरलीधर अभिमान शेठ सराफ, पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर…

Read Full News

🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने तसेच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालय यांच्या तर्फे भव्य आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य दिमाखात पार पडणार असून स्थळ म्हणून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज व एकलव्य क्रीडा संकुल…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ७ हजार लाडक्या बहिणी अपात्र, हे आहेत अपात्रतेचे निकष

हॅलो जनता न्यूज, जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील तब्बल ७ हजार लाभार्थी महिलांना महिनाभरात पहिल्या टप्प्याच्या छाननीत अपात्र ठरवण्यात आले असून ही संख्या पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव : हे आहेत अपात्रतेचे निकष… योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण १०…

Read Full News

🚨 लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसीचे सर्व्हरच डाउन, ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव | लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी तीन दिवसांपासून ई-केवायसी करणे अनिवार्य केले. परंतु, वेब पोर्टलचे सर्व्हर डाउनमुळे प्रक्रिया बंद पडली आणि महिलांची फरफट सुरु झाली आहे. तासनतास रांगा लावून ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण झाल्या आहेत. जिल्ह्यात १० लाख तर राज्यातील २ कोटी ४७ लाख लाडक्या बहिणींना दोन महिन्यांच्या…

Read Full News
🛑 सोलापूरच्या सुपुत्राचा भारतात डंका – UPSC IES परीक्षेत आठवा क्रमांक

🛑 सोलापूरच्या सुपुत्राचा भारतात डंका – UPSC IES परीक्षेत आठवा क्रमांक

हॅलो जनता न्यूज, सोलापूर | दि. ४ ऑक्टोबर – सोलापूरच्या सुपुत्राने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) या प्रतिष्ठित परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक मिळवत राज्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. विशेष म्हणजे, एकूण १२ जागांसाठी देशभरातील तब्बल ४ लाख ३० हजार विद्यार्थी परीक्षेला…

Read Full News

💐 पाचोऱ्यात जल्लोष – २०२५ उत्सवात उर्मिला गोसावी ठरल्या ‘दांडिया क्वीन २०२५’

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोऱ्यातील उत्सवप्रिय वातावरणाला उजाळा देणारा ‘जल्लोष २०२५ उत्सव भक्तीचा, जागरशक्तीचा” गरबा दांडिया रास स्पर्धा’ यंदा मोठ्या जल्लोषात पार पडल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोरअप्पा पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या उत्सवाचे आयोजन होत असून यावर्षीही या महोत्सवाला पाचोरा शहरातील हजारो तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION