Headlines

दुष्काळ जाहीर ; आता पंचनामे आणि मदतीच्या अंमलबजावणीची परीक्षा !

जळगांव : खरीप हंगामात पावसाने ओढ दिल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना राज्य शासनाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळाचा ‘ट्रिगर-१’ लागू केला आहे. यामध्ये जळगांव जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांचा समावेश आहे. एरंडोल, पारोळा, धरणगाव, चोपडा, पाचोरा, जामनेर, जळगाव, भडगाव, अमळनेर, रावेर, चाळीसगाव, भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर आणि यावल हे तालुके…

Read Full News

🔴 ब्रेकिंग : गिरणा धरण, सतर्कतेचा इशारा : पाण्याचा विसर्ग वाढविला…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग चाळीसगाव अंतर्गत असलेल्या गिरणा धरण प्रकल्पात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरण प्रशासनाने आज, दि. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 8.00 वाजता, पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. प्राप्त माहितीनुसार, गिरणा प्रकल्पाचा विसर्ग 9,904 क्युसेक्सवरून वाढवून 12,380 क्युसेक्स (सुमारे 350.35 क्युमेक्स) इतका करण्यात आला आहे. सध्या धरणाचे वक्रद्वार क्र. 1,…

Read Full News

🛑ब्रेकिंग: ऐन दिवाळीच्या दिवशी भडगाव शहरात पावसाची हजेरी

हॅलो जनता न्यूज, भडगाव (यश पाटील) : ऐन दिवाळीच्या दिवशीच भडगाव शहरात पावसाने हजेरी लावली. मंगळवारी (दि. 21) रात्री सुमारे सात वाजेच्या सुमारास अचानक तुरळक पावसाने भडगाव शहर आणि परिसराला झोडपून काढले. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या भडगावकरांना या पावसाने दिलासा दिला आहे. दिवाळीचा सण असल्याने शहरात बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी होती. खरेदीसाठी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे भडगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद केली होती. सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने गिरणा नदीवरील…

Read Full News

भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने सदर पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी…

Read Full News

💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : गिरणा व तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे भडगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे नदीला पूर आला असून भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच गिरड-ओझर येथील गिरणा नदीच्या पुलावरही पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात हाहाकार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पूरपरिस्थितीची पाहणी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – तालुक्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चाळीसगाव शहर, नांद्रे गाव, मन्याड धरण तसेच सायगाव परिसराला भेट देऊन पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीवेळी आमदार श्री. मंगेश चव्हाण, प्रांताधिकारी चाळीसगाव श्री. प्रमोद दिले, तहसीलदार प्रश्नांत पाटील…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगाव तालुक्याला मुसळधार पावसाचा तडाखा, अनेक घरात शिरले पाणी…

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – जळगाव जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने चाळीसगाव तालुका अक्षरशः तडाख्यात सापडला आहे. जोरदार पावसामुळे चाळीसगाव तालुक्यातील नदी नाल्यांना मोठा पूर आला असुन शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे. तर काढणीस आलेल्या सोयाबीन, मका, कपाशी आदी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांवर संकट कोसळले असून हवालदिल परिस्थिती निर्माण…

Read Full News

💥 ब्रेकिंग : गिरणा धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ; नागरिकांना सतर्कतेचा इशारा..

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – पाटबंधारे उपविभाग, चाळीसगाव यांच्या माहितीनुसार, गिरणा मोठ्या प्रकल्पातील पाण्याची आवक लक्षात घेता शनिवारी (दि. 27 सप्टेंबर 2025) रात्री 11.30 वाजता धरणातून होणाऱ्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे. याआधी प्रकल्पातून 17,332 क्युसेक्स पाणी सोडले जात होते. मात्र वाढलेल्या पाणलोटामुळे आता हा विसर्ग वाढवून 19,808 क्युसेक्स (560.57 क्युमेक्स) करण्यात आला आहे. सध्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा तालुक्यात पाऊस सुरूच; प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

हॅलो जनता न्यूज, पाचोरा, दि. २८ – हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पाचोरा तालुक्यासह परिसरात शनिवारपासून (२७ सप्टेंबर) सुरू झालेला पाऊस रविवारी (२८ सप्टेंबर)ही कायम आहे. थोड्या वेळाच्या विश्रांतीनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढत असून, शहर व परिसरातील नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या सततच्या पावसामुळे संभाव्य धोका ओळखून प्रशासनाने तातडीने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. शहरातील नदी-नाले व…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION