Headlines

पाचोरा बाजार समितीकडून शेतमाल तारण कर्ज वितरण; २ लाखांचा धनादेश वितरित

हॅलो जनता पाचोरा, ता. २४ जून  अवकाळी पावसामुळे व बाजारातील प्रतिकूल परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी पाचोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतमाल तारण कर्ज योजना प्रभावीपणे राबवण्यास सुरुवात केली आहे. या योजनेअंतर्गत आज शेतकरी अनिल विश्वासराव पाटील (रा. पाचोरा) यांना २ लाख रुपयांचा धनादेश बाजार समितीच्या…

Read Full News

निरोप समारंभ ; सर्व कर्मचारी शेतकऱ्यांची एकच भावना “असा अधिकारी होणे नाही”

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा तालुक्यात कृषी विभागाच्या योजना आणि शेतकऱ्यांना उत्तम मार्गदर्शन करणारे कर्तव्य दक्ष तालुका कृषी अधिकारी श्री. रमेश निना जाधव यांची प्रशासकीय कारणास्तव तालुका कृषी अधिकारी, जळगाव जामोद या ठिकाणी बदली झालेली आहे. त्या कारणाने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीने श्री. रमेश निना जाधव यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या…

Read Full News

पाचोरा मतदारसंघातील माजी आमदार दिलीप वाघ यांचा भाजपात जाहीर प्रवेश, प्रवेशाच्या वेळी नेमके काय घडले..

हॅलो जनता, मुंबई | 27 मे 2025 भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात आज एक महत्त्वपूर्ण राजकीय घडामोड घडली. पाचोरा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार श्री. दिलीप वाघ यांनी आपल्या असंख्य समर्थक कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये अधिकृत प्रवेश केला. या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष…

Read Full News

पाचोरा पोलिसांनी पकडला लाखो रुपयांचा अवैध गुटखा, गुटखा माफियांमध्ये खळबळ

हॅलो जनता न्युज, पाचोरा (गजानन गिरी) रमजान ईद निमित्त पाचोरा तालुक्यातील वरखेडी नाका येथे नाकाबंदी सुरू असताना पोलिसांना चाळीसगाव कडे एका वाहनातून लाखो रुपयांचा अवैध गुटखा जात असल्याचे गोपनीय माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी अवैध गुटख्याची वाहतूक करणारे वाहन पकडले असून यात 22 लाखांचा बंदी असलेला अवैध गुटख्यासह आठ लाखाचे वाहन पकडले आहे. या…

Read Full News

पाचोऱ्यात खाजगी बिल्डरांकडून बांधकामासाठी अवैध वाळूचा वापर, तात्काळ कारवाई करा अन्यथा…

हॅलो जनता न्युज, पाचोरा पाचोरा शहरातील पुनगाव शिवारात अनेक खाजगी बांधकाम व्यासायिकांचे घरांचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामांसाठी बांधकाम व्यवसायिकांकडून सर्रासपणे अवैध वाळूचा वापर केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाचोरा शहरातील पुनगाव शिवारासह इतर भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. मात्र या बांधकामासाठी लागणारी वाळू ही नेमकी कुठून आणली जाते आहे याची…

Read Full News

पाचोऱ्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेस आक्रमक, विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन

हॅलो जनता, (गजानन गिरी) पाचोरा –  पाचोरा तालुका कॉग्रेस तर्फे आज दि ३ रोजी भाजपा सरकार ने दिलेले आश्वासन पूर्ण करावे या मागणीसाठी काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनात भाजपने जाहीरनाम्यामध्ये आश्वासन दिल्याप्रमाणे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी झालीच पाहिजे. सोयाबीन, कापूस, तूर, हरभरा या पिकांची शासनाने खरेदी करावी…

Read Full News

गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

गजानन गिरी (विशेष प्रतिनिधी) पाचोरा – आज दि. 28 रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त पाचोरा शहरातील गुरुकुल इंटरनॅशनल स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे अनिल भाई दुलानी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करत उद्घाटन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. प्रेम शामनानी, अनिल भाई दुलानी, राम केसवानी, हरी भाऊ पाटील, डॉ. मनीष चंदनानी,…

Read Full News

पाचोरा तालुक्यात चोरट्यांचा सुळसुळाट, जारगावात घरफोडी लाखोंचा ऐवज लंपास

हॅलो जनता न्युज विशेष प्रतिनिधी (गजानन गिरी)  पाचोरा शहरासह परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून पाचोरा तालुक्यातील जारगाव येथील सेवानिवृत्त पोस्टमास्तर यांच्या बंद घरात चोरट्यांनी डल्ला मारून लाखों रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस स्थानकात अज्ञात चोरट्याविरोधात चोरीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सेवानिवृत्त पोस्टमास्तर सुभाष फकिरा मोरे यांचे…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

हॅलो जनता न्यूज – मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप…

Read Full News

Kishorappa Patil : पुढील पाच वर्षात पाचोरा भडगाव पॅटर्न हा संपूर्ण राज्यात राबविला जाईल, आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला विश्वास….

हॅलो जनता, पाचोरा/ भडगाव : (Kishorappa Patil) गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION