Headlines

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सज्ज!

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- येत्या काळात होणाऱ्या पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेने आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किशोर पाटील यांचे पाचोरा नगरपालिकेवर असलेले एकहाती वर्चस्व आणि झालेल्या विकासकामांच्या जोरावर सध्यातरी शहरात शिंदे सेनेसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून, अनेक इच्छुकांनी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महिला बचत गटांसाठी ‘बहिणाई मार्ट’, पाचोऱ्यात भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (अवी पाटील) : येथील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काचे मार्केट मिळावे या हेतूने जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सुमारे १ कोटी ४९ लाख रुपये खर्च करून उभारण्यात येणाऱ्या *‘बहिणाई मार्ट’* या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन उद्या शनिवार, दि. १२ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पार पडणार आहे. हा…

Read Full News

पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : काही दिवसांपूर्वी पाचोरा बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडका फडकी बदली करून त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी आणि विविध गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये यशस्वी सेवा बजावलेले राहुलकुमार पवार यांची पाचोरा येथे पोलिस निरीक्षक म्हणून…

Read Full News

💥 ब्रेकिंग गोळीबार प्रकरण भोवले, पाचोरा पोलीस निरीक्षकांची बदली

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- अगोदरच तक्रारी अर्ज व त्यात भरदिवसा पाचोरा बसस्थानक परिसरात गोळीबार होऊन तरुणाचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर दखल घेत पाचोरा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक पवार यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी चाळीसगाव ग्रामीणचे प्रभारी पोलिस निरीक्षक राहुल पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंबंधीचे आदेश जिल्हा पोलिस…

Read Full News

पाचोरा गोळीबार, पोलीस अधीक्षकांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा शहरात आज  सायंकाळी एक धक्कादायक आणि भीषण घटना घडली. शहरातील बसस्थानक परिसरात झालेल्या अंदाधुंद गोळीबारात आकाश मोरे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. ही घटना गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास पाचोरा बसस्थानक परिसरात घडली. आकाश मोरे हा बसस्थानकाजवळ उभा…

Read Full News

💥 पाचोरा गोळीबार : ११ राऊंड फायर, नेमके काय घडले….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – शहरात आज सायंकाळी धक्कादायक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भर गर्दीत गोळीबार झाला. या गोळीबारात आकाश मोरे (वय अंदाजे २५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार, आकाश मोरे याच्यावर समोर येत अचानक अज्ञात इसमाने गोळ्या झाडल्याचे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोरा बस स्थानक परिसरात गोळीबार, एक जण गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात आज एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. पाचोरा बस स्थानक परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची घटना घडली असून, यात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा गोळीबार पूर्वीच्या वैमनस्यातून घडल्याचं समजत आहे. गोळीबारानंतर परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण पसरलं होतं. स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती…

Read Full News

💥 ब्रेकिंग : शिंदेसेनेची पाचोऱ्यात स्वबळाची तयारी? आज होणार फैसला

हॅलो जनता, पाचोरा, ता. २८ जून २०२५  शिवसेना (शिंदे गट) तर्फे पाचोऱ्यातील प्रसाद हॉल येथे आज भव्य निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून संघटनात्मक बळकटतेचा निर्धार करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात आगामी निवडणुका महायुती म्हणून लढवायच्या की स्वबळावर या बाबत आज फैसला होण्याची…

Read Full News

पाचोऱ्यात शेकडो तरुणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; इनकमिंग थांबेना…

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून, शहरातील शेकडो तरुणांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. हा भव्य प्रवेश सोहळा आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडला. पाचोरा शहरातील शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात तरुणांनी एकमुखाने शिवसेनेचा…

Read Full News

जनसेवक बंडू सोनार नगरसेवक व्हावे यासाठी रामेश्वरम येथे देवाला साकडे, जय सोमवंशी व तरुणांचा पुढाकार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी) – पाचोरा शहरातील प्रभाग क्रमांक ८ मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून निष्कलंक आणि निस्वार्थपणे कार्यरत असलेले जनसेवक बंडूभाऊ केशव सोनार यांच्याबाबत जनतेमध्ये विशेष उत्साह आणि आदर निर्माण झाला आहे. कोणतेही पद किंवा राजकीय प्रतिष्ठा न बाळगता समाजाच्या हितासाठी झटणारे बंडू सोनार यांचे कार्य आता अधिकच गाजत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रभागातील नागरिक, विशेषतः…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION