Headlines

Murder case : धक्कादायक : या संशयावरून पतीने पत्नीचा गळा आवळून केला खून

हॅलो जनता, पाचोरा (Murder case) पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा येथील एका पतीने आपल्या पत्नीच्या चरित्रावर संशय घेत तिला निर्दयपणे गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी, १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री १ वाजता घडलेल्या या घटनेने सर्वांनाच हादरवून टाकले आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून, पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Murder case) करण्यात आला आहे. अटक…

Read Full News

Vaishalitai Suryawanshi : आता एकच निर्धार… वैशालीताई सुर्यवंशी बनणार आमदार

हॅलो जनता, पाचोरा (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पिंपळगाव हरेश्वर येथे आज महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी (Vaishalitai Suryawanshi) यांची भव्य रॅली निघाली असून याला जनतेचा अभूतपुर्व प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले आहे. पाचोरा विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर वैशालीताई सुर्यवंशी या उमेदवारी करत असून त्यांना जनतेचा मोठा प्रतिसाद लाभला आहे. प्रचार…

Read Full News

अंजली फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम, गरिबांची दिवाळी केली गोड…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा पाचोरा तालुक्यातील गाळण या गावात अंजली फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविले जातात. याच माध्यमातून दिवाळीनिमित्त समाजातील आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना दिवाळीनिमित्त साडी आणि फराळाचे वाटप करण्यात आले. या सणासुदीच्या काळात घरोघरी दिवाळी ही अत्यंत उत्साहात साजरी केली जाते. त्यामुळे समाजातील आर्थिक दुर्बल असणाऱ्या नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा विधानसभेत पाथरवट समाज महासंघाचा आमदार किशोर पाटील यांना जाहीर पाठिंबा…..

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदारसंघात निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असताना पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार किशोर पाटील यांना पाथरवट समाज महासंघातर्फे जाहीर पाठिंबा देण्यात आला असून समाजातील सर्व पदाधिकारी आमदार किशोर पाटील यांच्या विजयासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही जाहीर पत्रातून दिली आहे. पाथरवट समाजातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी…

Read Full News

“त्या” अपक्ष उमेदवारांचा अर्ज वैध, पाचोरा भडगाव मतदार संघातील पेच सुटला….

हॅलो जनता न्यूज, पाचोरा विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर पाचोरा तहसील कार्यालयात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या त्यात्यानंतर विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज छाननीदरम्यान पाचोऱ्यात निवडणूक प्रशासनाच्या दारी आक्षेपांचा पाऊस पडला आणि नामसाधर्म्याच्या कारणावरून दोन गट आमने-सामने आले. यावरून अनेक वादंग झाले प्रत्येक उमेदवाराने पत्रकार परिषद घेऊन आपल्या तेथे स्पर्धेत उमेदवारांवर अनेक आरोप प्रत्यारोप केले….

Read Full News

पाचोऱ्यातून वैशाली सुर्यवंशी याच महाविकास आघाडीच्या उमेदवार, ठाकरेंच्या सेनेकडून उमेदवारी जाहीर…

हॅलो जनता न्युज (पाचोरा) शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने वैशाली सुर्यवंशी यांना एबी फॉर्म देण्यात आला असून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून सौ. सूर्यवंशी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पाचोरा आणि भडगाव तालुक्यात कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष करत यांचे स्वागत केले आहे. यावेळी युवासेना प्रमुख व शिवसेना नेत्यांकडून मातोश्रीवर वैशाली सुर्यवंशी यांचे अभिनंदन करून…

Read Full News

पंचनाम्याचे नाटक बंद करून ओला दुष्काळ जाहीर करा, वैशाली सुर्यवंशी मागणी…

हॅलो जनता न्युज (पाचोरा) शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळत नाही कापसाला सोयाबीनला भाव मिळत नाही पुरेशी वीज मिळत नाही नुकसान भरपाई मिळत नाही मग आमचा शेतकरी कसा जगेल आज त्याची अवस्था फार बिकट आहे त्याची शेती पिकेना सी झाली उत्पादन खर्च भरपूर वाढला अस्मानी आणि सुलतानी संकटामुळे जेव्हा आमचा शेतकरी पूर्णतः खचून जातो तेव्हा हे सरकार…

Read Full News

काँग्रेस पाचोऱ्याच्या जागेवर ठाम, मुंबईत मोठी खलबते सुरू…

हॅलो जनता न्युज (मुंबई) विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्ष लवकरच उमेदवारांच्या याद्या जाहीर करणार आहेत. मात्र त्या अगोदरच पाचोरा भडगाव मतदार संघात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून या जागेवर दावा केला जात असल्याचे पाहायला मिळाला आहे. एकीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी या वर्षभरापासून विधानसभेचे तयारी करत असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी…

Read Full News

पाचोरा रोटरी तर्फे प्राथमिक शाळेला शैक्षणिक साधन सुविधा भेट

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा) येथील रोटरी क्लब पाचोरा भडगाव तर्फे प्राथमिक विद्यामंदिर, कोंडवाडा गल्ली, पाचोरा या शाळेला शैक्षणिक साधने भेट देण्यात आली. रोटरी डिस्ट्रिक्ट 3030 चे प्रांतपाल राजेंद्रसिंग खुराणा यांच्या हस्ते शाळेला २ ग्रीन बोर्ड , २ सिलिंग फॅन आणि 1000 रुपयाचे लेखन साहित्य भेट देण्यात आले. काल प्राथमिक विद्यामंदिर कोंडवाडा गल्ली पाचोरा येथे हा…

Read Full News

मोठी बातमी : पाचोरा भडगाव मतदार संघातून ठाकरेंच्या सेनेंचा उमेदवार फायनल, यांना मिळणार उमेदवारी..

हॅलो जनता, प्रतिनिधी (पाचोरा)  आज ठाकरेंच्या सेनेचे नेते संजय राऊत जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून जळगाव जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. जळगाव शहरातील अजिंठा विश्रामगृहात जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार यांच्या खासदार संजय राऊत यांनी चर्चा केली. प्रत्येक मतदारसंघांमध्ये दोन ते तीन उमेदवार हे इच्छुक आहेत मात्र पाचोरा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION