Headlines

सावधान ! नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी दांडिया खेळताना तरुणाचा मृत्यू, दुर्दैवी घटनेने हळहळ…..

हॅलो जनता, प्रतिनिधी – राज्यभरात सर्वत्र नवरात्रोत्सव सुरु असून अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दांडिया गरबा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धांमध्ये तरुणांनी मोठ्या प्रमाणावर भाग घेत गरबा दांडिया खेळत असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. गरबा खेळताना लखन वाधवाणी नावाच्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने दुर्दैवी…

Read Full News

Pachora : अनिल देशमुख यांची शिवसेना- उबाठा उपतालुका प्रमुखपदी नियुक्ती

हॅलो जनता, पाचोरा (Pachora) : तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथील निष्ठावंत शिवसैनिक अनिल रामराम देशमुख यांची शिवसेना- उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपतालुका प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोहटार- खडकदेवळा जिल्हा परिषद गटाच्या अंतर्गत येणाऱ्या सारोळा बुद्रुक येथील अनिल रामराव देशमुख यांना वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्याहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. उपतालुका प्रमुख म्हणून त्यांनी पक्षाच्या ध्येय-धोरणांना…

Read Full News

आम्हणा किशोर आप्पा मुळे आम्हले रामन दर्शन घडी रायन, अयोध्येला जाणाऱ्या यात्रेकरूंनी मानले आभार….

हॅलो जनता, प्रतिनिधी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेंतर्गत जिल्ह्यातील यात्रेकरू हे जळगाव स्टेशनवरून अयोध्यकडे रवाना झाले. पाचोरा भडगाव मतदारसंघातून तब्बल १०० जणांना या योजनेचा लाभ मिळाला असून आमदार किशोर पाटील यांच्या माध्यमातून या जळगाव रेल्वे स्थानकापर्यंत जाण्यासाठी भडगाव आणि पाचोऱ्यावरून स्वतंत्र बस ची व्यवस्था करण्यात आली होती. जळगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यानंतर या भाविकांचे जल्लोषात स्वागत करण्यात…

Read Full News

आमदारांबरोबर बौद्ध समाज बांधव साधणार संवाद, रविवारी पाचोर्‍यात भव्य संवाद मेळाव्याचे आयोजन

हॅलो जनता, प्रतिनिधी – आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘चला एक होऊया समाज हितासाठी लोकप्रतिनिधींशी संवाद साधूया’ या शीर्षकाखाली पाचोरा तालुक्यात प्रथमच बौद्ध समाज संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मतदार संघातील अनेक गावातील प्रलंबित प्रश्न,वाड्या वत्यांमधील नागरी समस्या, घरकुल, रस्ते सामाजिक सभागृह, सभा मंडपे, शौचालय आदी विषयांची सोडवणूक व्हावी व दलित वस्ती भागात झालेल्या कामांची…

Read Full News

पाचोरा भडगाव तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करा, राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन….

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा, भडगाव तालुक्यात झालेल्या वादळी पावसामुळे दोन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी कॉग्रेस ने केली आहे. मागणी मान्य न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पाचोरा, भडगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षी…

Read Full News

पाचोरा पोलीस निरीक्षकांची तात्काळ बदली करा, भाजप युवा मोर्चाची मागणी…

हॅलो जनता, प्रतिनिधी – पाचोरा पोलीस स्थानकाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांनी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांना अपमानास्पद वागणूक देत पोलीस स्थानकातून हाकलून लावण्याचा प्रकार घडला असून याची गंभीर दखल घेऊन पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची जळगाव पोलीस मुख्यालय बदली करावी, अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस उपविभागीय अधिकारी धनंजय येरुळे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे…

Read Full News

सेवानिवृत्त चालक अमृत पाटील यांचा स्त्युत उपक्रम, गावातील स्मशानभूमीत केले वृक्षारोपण

हॅलो जनता, प्रतिनिधी – एस टी महामंडळाच्या पाचोरा आगाराचे सेवानिवृत्त चालक श्री अमृत दोधू पाटील उर्फ (बाळू अण्णा) यांनी आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्ताने पाचोरा तालुक्यातील जळगाव या त्यांच्या मूळ गावी स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण केले आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, एसटी महामंडळाच्या पाचोरा आकाराचे सेवानिवृत्त चालक अमृत पाटील हे…

Read Full News

चांगली विकास कामे केल्याने गावाने केली आमदारांची लाडू तुला, कुठे घडला हा प्रकार….

हॅलो जनता, प्रतिनिधी – लोकांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीने चांगली काम केली तर लोकप्रतिनिधींचे गावातील नागरिक खूप कौतुक करत असतात. असाच काहीसा प्रकार पाचोरा भडगाव मतदार संघातील वाणेगाव या गावात घडला आहे. आमदार किशोर पाटील यांनी पाचोरा भडगाव मतदार संघात आतापर्यंत झालेल्या कामांचा आढावा घेण्यासाठी आणि मतदारांच्या भेटी घेण्यासाठी विकास दौरा हा कार्यक्रम हाती घेतला असून…

Read Full News

पाचोरा शहरात महाविकास आघाडीचे उद्या जोडे मारो आंदोलन

हॅलो जनता, पाचोरा – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या विटंबना च्या निषेधार्थ महाविकास आघाडीचे उद्या पाचोरा शहरात आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. मालवण येथील राजकोट किल्लावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा आठ महिन्यात पडला तर त्यावेळी जी विटंबना झाली या विरोधात महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत. याचाच एक भाग…

Read Full News

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील अधिवेशनात राकेश सुतार सन्मानित

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पाचोरा येथील खान्देश विभागीय अधिवेशनात खान्देश विभागात उत्कृष्ट कार्य करुन पत्रकार संघाला नावलौकिक करून दिल्याबद्दल राकेश सुतार यांना पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे , राज्य कार्याध्यक्ष प्रविण सपकाळे, खान्देश विभागीय अध्यक्ष किशोरजी भाऊ रायसाकडा, खान्देश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खानदेश विभागीय कार्याध्यक्ष अबरार मिर्झा यांच्या उपस्थिती…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION