Big Breaking : एकनाथ शिंदेच्या मंत्र्याने दिला राजीनामा, हे आहे कारण…
हॅलो जनता प्रतिनिधी – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून काही मंत्री, आमदारांना मैदानात उतरवलं होतं. त्यातील जे निवडणुकीत विजयी झाले त्यात मंत्री संदीपान भुमरे यांचाही समावेश होता. संदीपान भुमरे हे संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेत. मविआच्या चंद्रकांत खैरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांचा भुमरेंनी पराभव केला. लोकसभेत विजयी झाल्यानंतर संदीपान भुमरे यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा…
