Headlines

सावधान ! मेडिकल चालकाला सहा लाखांचा गंडा, Jalgaon Cyber police ठाण्यात गुन्हा दाखल..

हॅलो जनता, प्रतिनिधी – जळगाव सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा.सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाइन गंडविल्याचा (cyber crime) प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, सुनील चौधरी यांना २३ नोव्हेंबर रोजी एका अनोळखी…

Read Full News

Rajumama Bhole : आ. राजूमामा भोळे यांच्या विजयाची हॅट्ट्रिक, मुस्लिम समाजाने दिल्या शुभेच्छा !

हॅलो जनता, जळगाव Rajumama Bhole जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत आमदार राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांच्या ऐतिहासिक विजयाला मुस्लिम समाजाच्या पाठींब्याने नव्या उंचीला पोहोचवले आहे. विजयाच्या हॅट्ट्रिक मुळे त्यांनी स्थानिक राजकारणात एक नवा ठसा ठेवला आहे. या ऐतिहासिक क्षणी मुस्लिम समाजाने आपल्या शुभेच्छांचा वर्षाव करत, आमदार भोळे यांच्या विजयात अनमोल योगदान दिलं आहे. जळगाव शहर विधानसभा…

Read Full News

Mahayuti sarkar : महायुतीचा मंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला, कोणत्या पक्षाला मिळणार किती मंत्रिपदे…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti Sarkar) ऐतिहासिक विजय मिळवला आहे. महायुतीने 235 जागांवर विजय मिळवला. यामध्ये भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 57 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर आहेत. तर अपक्ष-इतर यांना 12 जागा मिळाल्या आहेत. यासोबत महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात…

Read Full News

Anil Patil : मंत्री अनिल पाटलांनी विजयानंतर घेतले श्री मंगळ ग्रह देवेतचे दर्शन

हॅलो जनता, प्रतिनिधी अमळनेर Anil Patil विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लगेच मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी भारतातील एकमेव अंमळनेर येथील मंगळ ग्रह देवतेचे दर्शन घेतले. निवडणूक लढण्या अगोदर आणि विजयानंतर ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाचे ते दर्शन घेत असतात. यावेळी अंमळनेरच्या…

Read Full News

ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…

हॅलो जनता प्रतिनिधी, मुंबई – विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या घडामोडी सत्ताधारी महायुतीच्या गोटात सुरू आहेत. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वातील शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत निवडणूक निकालाचा आढावा घेण्यात येत आहे. तर, दुसरीकडे शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना…

Read Full News

vidhansabha nivdbuk 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज ; किती वाजता सुरू होणार मतदान ? या गोष्टी लक्षात ठेवाच

हॅलो जनता, मुंबई vidhansabha nivdbuk 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (vidhansabha nivdbuk 2024) कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राज्यभरात मोठी रणधुमाळी पाहायला मिळाली. आता मतदानाचा दिवस येऊन ठेपला आहे. अवघ्या काही तासांनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (vidhansabha nivdbuk 2024) मतदानाला सुरुवात होणार आहे. राज्यातील संपूर्ण प्रशासन यंत्रणा निवडणूक प्रक्रियेसाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या २८८ जागांसाठी मतदान होणार आहे….

Read Full News

ब्रेकिंग : राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता, फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजात महायुतीला “इतक्या” जागा मिळणार…

हॅलो जनता, मुंबई – राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सोमवारी सांगता झाली. आज मंगळवारी महाराष्ट्रातील 288 मतदारसंघांमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर फलोदी सट्टाबाजारातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. फलोदी सट्टा बाजाराच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला पुन्हा एकदा विरोधी पक्षात बसावे लागणार आहे. यापूर्वी फलोदी…

Read Full News

ब्रेकिंग : पाचोरा भडगाव मतदार संघात कोण मारणार बाजी? सट्टा बाजारात विद्यमान आमदारांची हवा.

हॅलो जनता न्यूज – मुंबई विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान होणार असून कोणत्या मतदारसंघात कोण जिंकून येईल? राज्यात कोणाची सत्ता येईल यावर सट्टा बाजारात मोठी उलाढाल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीकडून आमदार किशोर पाटील, महाविकास आघाडी कडून वैशाली सूर्यवंशी तर भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार दिलीप…

Read Full News

Vidhansabha nivdbuk  : मतदानासाठी बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य : आयोग

हॅलो जनता, मुंबई Vidhansabha nivdbuk  :  मुंबई : विधानसभेसाठी (Vidhansabha nivdbuk) २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदानावेळी मतदार यादीत नाव असणाऱ्या मतदारांसाठी १२ प्रकारचे ओळखपत्र पुरावे ग्राह्य धरले जाणार आहेत. यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यावर मतदारांना मतदान करता येईल, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शनिवारी दिली आहे. मतदार ओळखपत्र आहे त्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार…

Read Full News

Kishorappa Patil : पुढील पाच वर्षात पाचोरा भडगाव पॅटर्न हा संपूर्ण राज्यात राबविला जाईल, आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त केला विश्वास….

हॅलो जनता, पाचोरा/ भडगाव : (Kishorappa Patil) गेल्या दहा वर्षात विशेषत: या अडीच वर्षांच्या काळात पाचोरा-भडगाव मतदारसंघात तब्बल 3 हजार कोटींचे कामे आपण करून पाचोरा व भडगाव शहरासह ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. आता पुढच्या टप्प्यात गिरणा नदिवरील बंधारे, मंजुर एमआयडीसी व सुतगिरणीच्या माध्यमातून बेरोजगारांच्या हाताला काम देण्याचा माझा भर असणार…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION