ब्रेकिंग: एरंडोल पारोळा मतदार संघात मोठी खळबळ, अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बिनशर्थ पाठिंबा….
हॅलो जनता न्युज – पारोळा संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारोळा एरंडोल मतदारसंघात मोठी राजकीय घटना घडली आहे. पारोळा एरंडोल मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बिनशर्थ पाठिंबा देण्यात आला. गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना एरंडोल पारोळा मतदारसंघातून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांनी एरंडोल पारोळा मतदार…
