हॅलो राजकारण
Anil Patil : मंत्री अनिल पाटलांनी विजयानंतर घेतले श्री मंगळ ग्रह देवेतचे दर्शन
हॅलो जनता, प्रतिनिधी अमळनेर Anil Patil
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार मंत्री अनिल पाटील यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर लगेच मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी भारतातील एकमेव अंमळनेर येथील मंगळ ग्रह देवतेचे दर्शन घेतले. निवडणूक लढण्या अगोदर आणि विजयानंतर ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात देवाचे ते दर्शन घेत असतात.
यावेळी अंमळनेरच्या जनतेने पुन्हा एकदा त्यांची सेवा करण्याची संधी दिली आहे आणि निश्चितच या संधीचे मी सोनं करेल अमळनेर मतदार संघातील सिंचनाचे प्रश्न शहराचा विकास, रोजगार हे प्रश्न मार्गी लागेल असा आशावाद देखील मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी व्यक्त केला आहे.
ब्रेकिंग : निकालानंतर 24 तासांत उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, “इतके” आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात…