Headlines

Dr. Anuj Patil : डॉ. अनुज पाटील यांचे कुटुंब प्रचार मैदानात सक्रिय..

हॅलो जनता, जळगाव – डॉ. अनुज पाटील (Dr. Anuj Patil) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जळगाव शहरातील उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीमुळे शहरातील राजकीय वातावरण तापले आहे. डॉ. पाटील यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या प्रचार मोहिमेत सक्रीय सहभागी झालेले आहे, आणि ते जळगाव शहरातील विविध विभागांमध्ये नागरिकांशी थेट संवाद साधत आहेत.   डॉ. पाटील (Dr. Anuj Patil)…

Read Full News

पाचोरा भडगाव मतदार संघात महायुतीसह महाविकास आघाडीला धक्का, शेकडो कार्यकर्त्यांचा महाराष्ट्र स्वराज्य पक्षात प्रवेश…

हॅलो जनता प्रतिनिधी, पाचोरा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचोरा भडगाव मतदार संघाचे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रताप हरी पाटील यांचा पाचोरा भडगाव मतदार संघात झंजावात प्रचार सुरू आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक संभाजी राजे छत्रपती हे स्वतः पाचोरा भडगाव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार प्रताप पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले होते तसेच त्यांच्या प्रचारार्थ…

Read Full News

Uddhav Thackeray : आज चोपड्यात उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची विराट जाहीर सभा!!

हॅलो जनता न्युज, जळगाव चोपडा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकरआप्पा गोटू सोनवणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) च्या जाहीर विराट सभेचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी व्यासपीठावर माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उबाठा पक्षाचे संपर्कप्रमुख संजय सावंत, विजय परब, श्री. राणे, माजी आमदार…

Read Full News

नगरदेवळ्यात वैशालीताई सुर्यवंशींचे अभूतपुर्व स्वागत

नगरदेवळा, ता. पाचोरा (प्रतिनिधी ) : पाचोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना-उबाठाच्या मशाल या चिन्हावर उभ्या असलेल्या महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशालीताई सुर्यवंशी यांचे ठिकठिकाणी अतिशय उत्स्फुर्त व अभूतपुर्व असे स्वागत करण्यात आले असून याप्रसंगी नागरिकांनी परिवर्तनाच्या लढ्यात सोबत राहण्याची ग्वाही दिली. वैशालीताई सुर्यवंशी यांनी सायंकाळी नगरदेवळा गावातून भव्य प्रचार फेरी काढली. नगरदेवळा हे मतदारसंघातील मोठे व महत्वाचे…

Read Full News

Vaishali Suryawanshi : दडपशाहीला घाबरू नका आणि ईमान विकू नका : मुफ्ती हारून नदवी

हॅलो जनता, पाचोरा- भडगाव (प्रतिनिधी) : निवडणुकीच्या आधी काहीही आमीष वा दडपण आले तरी आपले ईमान विकू नका, पाचोरा विधानसभा मतदारसंघात क्रांतीची मशाल प्रज्वलीत करून वैशालीताई सुर्यवंशी (Vaishali Suryawanshi) यांना विजयी करा ! असे आवाहन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा वरिष्ठ पत्रकार मुफ्ती हारून नदवी यांनी केले. ते वैशालीताई सुर्यवंशी यांच्या प्रचारासाठी पाचोरा व भडगाव येथे…

Read Full News

बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्या अडचणीत वाढ, भाजपकडून रणनीती तयार…

हॅलो जनता न्युज, पाचोरा – पाचोरा भडगाव मतदार संघातील महायुतीचे उमेदवार किशोर पाटील यांच्या प्रचारात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांचा समन्वय, प्रचारातील आपापसातील संवाद नियोजन संदर्भात चर्चा करून निवडणुकीदरम्यान करावयाच्या प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पाचोरा विधानसभेचे निरीक्षक तथा गांधीनगर (गुजरात) महापालिकेचे उपमहापौर प्रेमळसिंहजी गोल, अनिल भाई शहा (गांधीनगर) यांनी आमदार किशोर पाटील पाटील यांची…

Read Full News

Rajumama Bhole : फुलांच्या वर्षावात मेहरुण परिसरात आ. राजूमामा भोळे यांचे नागरिकांकडून स्वागत

जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे (Rajumama Bhole) यांनी मेहरुण परिसरामध्ये शुक्रवारी सकाळी भव्य प्रचार रॅली काढली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आपल्या प्रेमळ नेत्यांवर फुलांचा वर्षाव करून नागरिकांनी जोरदार स्वागत केले. आमदार राजूमामा भोळे (Rajumama Bhole)यांनी इच्छादेवी चौकात इच्छादेवी मंदिर येथे पूजा अर्चा करून देवीचे दर्शन घेऊन आज आज…

Read Full News

डॉ. अनुज पाटील यांना शस्त्रधारी पोलीस संरक्षण

हॅलो जनता, जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव शहर विधानसभेचे उमेदवार डॉ. अनुज पाटील यांना जिल्हा पोलीस प्रशासनाने सुरक्षा कारणास्तव शस्त्रधारी पोलीस संरक्षण आजपासून दिले आहे. प्रचारादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये, म्हणून प्रशासनाने ही खबरदारी घेतली आहे. डॉ. अनुज पाटील यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाने अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत. शस्त्रधारी पोलीस कर्मचारी त्यांच्यासोबत असतील…

Read Full News

अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांची प्रचारात आघाडी, ग्रामीण भागात मिळतोय प्रचंड प्रतिसाद..

हॅलो जनता न्युज, पारोळा – एरंडोल पारोळा मतदारसंघात गेल्या अनेक वर्षांपासून शाश्वत विकासाची कोणतीही कामे झाली नसल्याने मतदारसंघात आता परिवर्तन होणारच असा प्रतिसाद अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जनतेकडून मिळताना पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले डॉ. संभाजीराजे पाटील यांनी पारोळा एरंडोल मतदारसंघाचा जो विकास गेल्या अनेक वर्षांपासून खुंटला आहे….

Read Full News

अमोल भाऊ विकासावर बोला, समाजामध्ये तेढ निर्माण करू नका – शिवसैनिकांचे आव्हान

हॅलो जनता न्यूज, पाचोरा – पाचोरा भडगाव विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू असून विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक सुरू आहे. मात्र भाजपचे बंडखोर उमेदवार अमोल शिंदे यांच्याकडून विकासावर न बोलता मतदार संघातील दोन समाजात तेढ निर्माण होतील अशी वक्तव्य आणि व्हिडिओ व्हायरल केले जात आहेत. आमदार किशोर पाटील एका सभेत बोलताना हसत मिश्किल पणे बोलले…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION