🚨 ब्रेकिंग: जळगाव जिल्ह्यातील १४ वाळू घाटांसाठी ई-लिलाव प्रक्रिया सुरू
हॅलो जनता न्यूज, जळगाव : जिल्ह्यातील वाळू घाटांच्या वापर व उत्खननासाठी अखेर प्रतिक्षित ई-निविदा आणि ई-लिलाव प्रक्रियेचा शुभारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गौण खनिज शाखेच्या वतीने २०२५-२०२६ या वर्षासाठी १४ वाळू घाटांच्या वापर, उत्खननासाठी ई-निविदा व ई-लिलाव प्रक्रियेची अधिसूचना जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी सोमवारी जारी केली. या प्रक्रियेनुसार २८ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन…
