💥 ब्रेकिंग : चाळीसगावात सापडले कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज, महामार्ग पोलिसांची मोठी कारवाई
हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव, दि. २५ जुलै – चाळीसगाव महामार्ग पोलीस विभागाने आज बोढरे फाटा येथे मोठी कारवाई करत ३९ किलो अँफेटामाईन हा अत्यंत घातक आणि प्रतिबंधित अमली पदार्थ पकडला. या कारवाईमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून राज्य आणि देशाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून याकडे अत्यंत गंभीर प्रकरण म्हणून पाहिले जात आहे. बोढरे फाट्याजवळ संशयित वाहन थांबवून…
