Headlines

माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीर प्रेशर कुकरमध्ये शिजवले

💥 ब्रेकींग : पाचोरा हादरले, चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा चिरून खून

हॅलो जनता न्यूज, पाचोरा | २० जुलै २०२५ – पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना आज (शनिवार) पहाटे चार वाजेच्या सुमारास घडली. मयत महिलेचे नाव प्रियंका भदाणे (वय २५) असे असून, आरोपी पती पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोघेही जारगाव येथील श्रीकृष्ण हौसिंग सोसायटी मध्ये आपल्या…

Read Full News

💥गाळण गावात पाटील कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम, उत्तरकार्याच्या खर्चातून शालेय साहित्य वाटप

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- तालुक्यातील गाळण बुद्रुक येथील पाटील कुटुंबीयांनी आईच्या निधनानंतर उत्तरकार्य, पित्तर भोजन यासारखे विधी न करता, आईच्या अस्थी शेतात टाकून त्या ठिकाणी वृक्षारोपण केले. या रोपांचे आईप्रमाणे संवर्धन व संगोपन करण्याचा एकमुखी निर्धार केला आहे. याशिवाय उत्तरकार्य विधीवर होणाऱ्या खर्चातून गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना उपयुक्त शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले….

Read Full News

💥 जळगाव ब्रेकिंग : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक, निवडणूक आयोगाकडून मतदान यंत्र प्राप्त

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाला निवडणूक आयोगाकडून ३ हजार २३१ कंट्रोल आणि ३ हजार ३३२ बॅलेट युनिट उपलब्ध झाले आहेत. या सर्व यंत्राची तपासणी संबंधित तहसील कार्यालयात २२ रोजी करण्यात येणार आहे. त्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना उपस्थितीचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असून, त्यानंतर आवश्यकतेनुसार वाढीव मतदान यंत्रांची मागणी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : वाढदिवस साजरा करून घरी जात असताना भीषण अपघात, सात जणांचा मृत्यू तर..

हॅलो जनता न्यूज, नाशिक :- जिल्ह्यात वणी- दिंडोरी रोडवर मध्यरात्री झालेल्या एका अपघातात सात जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. मृतांमध्ये तीन महिलांसह एका बालकाचा समावेश आहे. दिंडोरी तालुक्यातील देवपूर, देवठाण आणि कोशिंबे येथील काही कुटुंबीय एका वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून परतताना त्यांच्या मारुती अल्टोला समोरून येणाऱ्या एका…

Read Full News

💥 ब्रेकिंग :शेतकऱ्यांना विकासोमार्फतच कर्ज वाटप करण्याचे निर्देश, आमदार किशोर पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना थेटकर्ज पुरवठा करू नये, विविध कार्यकारी सहकारी सोसायटीमार्फत करावा, असे आदेश सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मुंबई येथे आयोजित बैठकीत दिले. त्याचबरोबर एका जिल्ह्यातील शेतकऱ्याची शेती शेजारच्या जिल्ह्यात असेल तर त्यांनाही कर्ज पुरवठा करण्यास मंजुरी दिली. रोजच्या नवीन बातम्या मोफत मिळविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा… https://chat.whatsapp.com/C4RnWHy2exFDASxfn9FlWJ?mode=ac_c जिल्हा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सज्ज!

हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- येत्या काळात होणाऱ्या पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेने आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किशोर पाटील यांचे पाचोरा नगरपालिकेवर असलेले एकहाती वर्चस्व आणि झालेल्या विकासकामांच्या जोरावर सध्यातरी शहरात शिंदे सेनेसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून, अनेक इच्छुकांनी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महापालिका निवडणुकीपूर्वी जळगावात भाजपचे ऑपरेशन लोटस, ठाकरे गटाचे १३ माजी नगरसेवक संपर्कात

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | जळगाव महापालिका निवडणुकीसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नाशिक पाठोपाठ जळगावातही शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खिंडार पाडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उबाठा शिवसेनेचे नेते माजी महापौर नितीन लढ्ढा यांच्या नेतृत्वात १३ माजी नगरसेवकांसह समर्थक भारतीय जनता पक्षात दाखल होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त समोर आले आहे. प्रवेशाची तारीख निश्चित नसली…

Read Full News

💥 ब्रेकिंग : ॲड. उज्वल निकम यांची राज्यसभा सदस्य पदी नियुक्ती, जळगावात आनंदोत्सव

हॅलो जनता न्यूज, जळगाव :- जळगाव येथील बॅरिस्टर निकम चौकाजवळ असलेल्या निवासस्थानी ॲड. उज्वल निकम यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभा सदस्य म्हणून नामनिर्देशन झाल्याच्या ऐतिहासिक आणि अभिमानाच्या क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. फटाके फोडून आणि एकमेकांना पेढा भरवून सर्वांनी आनंद आणि हा ऐतिहासिक क्षण साजरा केला. ॲड. निकम हे देशातील नामवंत विधिज्ञ असून, अनेक गंभीर आणि संवेदनशील…

Read Full News

💥 ब्रेकिंग : भडगाव शहरातील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था, नागरिक संतप्त..

हॅलो जनता न्यूज, भडगाव : शहरातील जिल्हा परिषद शाळा क्रमांक २, भडगाव पेठ येथे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व सामाजिक जीवन धोक्यात आले असून शाळेची अवस्था खराब असून प्रशासनाकडून शाळा पूर्णतः दुर्लक्षित झाल्याचे चित्र स्पष्टपणे समोर आले आहे. या शाळेत खेळण्यासाठी कोणतेही मैदान उपलब्ध नसून, संपूर्ण आवारात गवत व झुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे लहान मुलांच्या आरोग्यावरही गंभीर…

Read Full News

💥 ब्रेकिंग : महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार; लाखोंची फसवणूक, संतापजनक प्रकार…

हॅलो जनता न्यूज, अहिल्यानगर :- शहरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार आणि आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राहुल नारायण मेरगु (रा. कुंभार गल्ली, तोफखाना, अहिल्यानगर) याच्याविरोधात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION