Headlines

💥ब्रेकिंग : लंपी आजाराचा प्रादुर्भाव: मधुकर ठाकूर यांची सायकलवर जनजागृती…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जळगाव जिल्ह्यात गुरांवर लंपी स्किन रोगाचा (Lumpy Skin Disease) प्रादुर्भाव वाढत असल्याने सर्व पशुपालक बांधवांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये या संसर्गजन्य आजाराचे रुग्ण आढळून आल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने काही कठोर परंतु आवश्यक निर्णय घेतले आहेत. लंपी आजारापासून प्राण्यांचे संरक्षण व्हावे आणि त्यांचा संसर्ग…

Read Full News

💥ब्रेकिंग : आमदारांचे बनावट लेटरहेड प्रकरणात धक्कादायक माहिती समोर, आरोपी भाजपचा पदाधिकारी…

हॅलो जनता न्यूज । दि.२९ जुलै २०२५ । भाजपचे विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांच्या लेटरहेड आणि सहीचा गैरवापर करत बनावट कागदपत्रे तयार केल्याप्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य संशयित अमित सोळुंके हा पूर्वी भारतीय जनता युवा मोर्चा (भाजयुमो) चा महाराष्ट्र प्रदेश सचिव होता, अशी माहिती समोर आली आहे. यामुळे राजकीय…

Read Full News

💥ब्रेकिंग : धनंजय शिरीष चौधरी यांची प्रदेश काँग्रेसमध्ये भक्कम वाटचाल, २६ व्या वर्षी प्रदेश सरचिटणीसपदाची धुरा

हॅलो जनता न्यूज, मुंबई | प्रतिनिधी रावेर-यावल विधानसभा मतदारसंघातील तरुण, अभ्यासू आणि जनसंपर्कात नेहमी अग्रेसर असलेले धनंजय शिरीष चौधरी यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्याने विस्तारलेल्या कार्यकारिणीत प्रदेश सरचिटणीस* म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेसचे राज्याध्यक्ष हर्षवर्धन सापकळ यांच्या नेतृत्वाखाली व वरिष्ठ नेत्यांच्या विश्वासाने ही निवड करण्यात आली आहे. धनंजय चौधरी हे अवघ्या २६ वर्षांचे…

Read Full News

💥ब्रेकिंग : चाळीसगावात खतांची चढ्या दराने विक्री, शेतकऱ्यांची होतेय आर्थिक लूट

हॅलो जनता न्यूज, जळगाव – चाळीसगाव शहरात रासायनिक खतांचा काळाबाजार सुरू असून कृषी विभाग लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. २६६ रुपये मूळ किंमत असलेला युरिया ३०० ते ३५० रुपयांना देऊन शेतकरी लुबाडण्याचा प्रकार राजरोसपणे सुरू आहे. विशेष म्हणजे आम्ही चढ्या भावाने खते विकतो असा कबुली जवाब देखील दुकानदार देत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे….

Read Full News

💥ब्रेकिंग : AI चा दणका, नामांकित कंपनींच्या १२ हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – TCS कडून मोठा निर्णय : १२ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी केले जाणार, एआय तंत्रज्ञानाचा प्रभाव स्पष्ट देशातील तसेच जागतिक पातळीवरील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. कंपनीने चालू आर्थिक वर्षात १२,२६१ कर्मचाऱ्यांना नोकरीवरून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक…

Read Full News

💥ब्रेकिंग : किडा चावल्यास तात्काळ “हा” उपाय करा, लगेच मिळेल आराम…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – अनेकदा आपण शेतात किंवा रस्त्यावर चालत असताना अचानक एखाद्या ठिकाणी किडा चावल्यास आग होते. अशा वेळी काय करावे असा अनेकदा प्रश्न तुम्हाला उपस्थित होते. जर तुमच्या हाताला किड्याने चावल्यास, त्वरीत प्रथमोपचार करणे महत्वाचे आहे. चावलेल्या भागावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा, बर्फ लावा आणि खाज कमी करण्यासाठी कॅलामाइन लोशन किंवा 1%…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे रिंगणात अन्..

हॅलो जनता न्यूज, पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एक नवे वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. आता या प्रकरणात रोहिणी खडसे स्वतःच वकिलाच्या भूमिकेत उतरल्या असून,…

Read Full News

🌾 शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माहिती: कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – आजच्या आधुनिक शेतीत कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र हे रसायन अत्यंत विषारी असते आणि त्यामुळे अपघात, विषबाधा किंवा दीर्घकालीन आरोग्यधोके संभवतात. त्यामुळे कीटकनाशके वापरताना काही मूलभूत नियम आणि सुरक्षितता पाळणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या सुरक्षेसाठी खालील महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा आणि अमलात आणा ✅ 1. लेबलवरील सूचनांचे काटेकोर…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्यात मारहाण, लैंगिक चाळे.. पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कुठे घडला प्रकार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक प्रकार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस स्थानकात घडला आहे. संशयित आरोपींना अशा प्रकारे वागणूक दिल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी जळगाव पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना तातडीने निलंबित केले…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ उपक्रम

हॅलो जनता न्यूज, गाळण (ता. पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील पाटील कुटुंबियांचा अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विष्णुनगर गाळण बुद्रुक व गाळण खुर्द येथे एक प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र अर्जुन पाटील, पोपट पाटील व मॉर्निंग ग्रुप चे…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION