Headlines

💥 ब्रेकिंग : मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमके काय घडले..

हॅलो जनता न्यूज, मुंबई | राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी एक घटना नुकतीच घडली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फोन केला. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “उद्धवजींना मी मनापासून शुभेच्छा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | लोणावळ्यात एका २३ वर्षीय तरुणीचे २५ ते ३० वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीतील आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार २५ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिराजवळील तुंगार्ली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!

हॅलो जनता न्यूज, भडगाव – पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील पावले उचलत माऊली फाऊंडेशनने २०२५ या वर्षासाठी ‘५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या अभियानाचा शुभारंभ साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जयहिंद लोकचळवळ आणि भडगाव फर्स्टचा हिरवागार उपक्रम

हॅलो जनता न्यूज, भडगाव : पर्यावरण संरक्षण व हरित भडगावच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत जयहिंद लोकचळवळ आणि भडगाव फर्स्ट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शितल अकॅडमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात माजी नगरसेविका योजना पाटील, डी.डी.पाटील, शितल अकॅडमीचे संचालक महेश ठाकरे, जयहिंद लोकचळवळ समन्वयक अशुतोष कुमार पाटील, श्रेयस कासार, यशकुमार पाटील, चिराग महाजन सर…

Read Full News

💥 ब्रेकिंग : भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये लेटर बॉम्ब वॉर, काय आहे प्रकार….

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावरून शिवसेना मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांच्यात निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत दोघांनाही समज दिली आहे. “एखादी अडचण असेल तर थेट माझ्याकडे या, लेटर वॉर मध्ये अडकू नका,” अशी स्पष्ट सूचना फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली….

Read Full News

💥 ब्रेकिंग : शिधा पत्रिका ई-केवायसी नोंदणीसाठी मुदतवाढ; नाहीतर रेशन कार्ड होणार रद्द..

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – महाराष्ट्रातील शिधा धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शिधा पत्रिकेच्या (ration card) ई-केवायसी (e-KYC) नोंदणीसाठी दिलेली मुदत आता ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ठरवलेली अंतिम तारीख ३० जून होती, मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे सरकारने मुदतवाढ दिली आहे. फवारणी संदर्भात महत्वाचा…

Read Full News
Eknath Khadse

💥 ब्रेकिंग : जावयाला अटक झाल्यानंतर एकनाथ खडसे यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाले ….

हॅलो जनता न्यूज, पुणे – पुण्यातील एका उच्चभ्रू भागात पार पडलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी काल रात्री उशिरा धाड टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई डॉ. प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून एकनाथ खडसे यांनी ही…

Read Full News

💥 ब्रेकिंग : विजेचा शॉक लागून विवाहितेचा मृत्यू अन् सासरच्यांनी काढली कणकीच्या बाहुलीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, भुसावळमध्ये नेमके काय सुरू आहे.

हॅलो जनता न्यूज, जळगाव – भुसावळ तालुक्यातील वांजोळा गावात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. २५ वर्षीय विवाहितेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव दिपाली चेतन तायडे असे असून ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास घडली. दिपाली ही घरातील पाण्याची मोटर बंद करत असताना तिला विजेचा तीव्र झटका बसला…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली कृषी सेवा केंद्रांची पाहणी, तपासाला खतांचा साठा..

हॅलो जनता न्यूज, जळगाव, दि. २७ जुलै – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज जिल्ह्यातील विविध कृषी सेवा केंद्रांना अचानक भेट देत खत साठा, वितरण आणि विक्री व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. शेतकऱ्यांपर्यंत योग्य दरात आणि पारदर्शक पद्धतीने खते पोहोचविण्यासाठी त्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या. 🔍 जिल्हाधिकारी पाहणी : खत साठा व विक्री व्यवस्थेची पाहणी श्री….

Read Full News

💥 ब्रेकिंग : रेल्वेने प्रवास करताय मग ही बातमी वाचा, भुसावळ विभागातून धावणाऱ्या काही रेल्वेंच्या मार्गात बदल

हॅलो जनता न्यूज, भुसावळ :- उत्तर-मध्य रेल्वेच्या आग्रा विभागांतर्गत मथुरा स्थानकादरम्यान अप व डाऊन रेल्वेमार्गावर तांत्रिक कनेक्शनचे काम तसेच नव्याने उभारण्यात येणाऱ्या तिसऱ्या रेल्वेमार्गाच्या कनेक्टिव्हिटीसाठी मथुरा स्थानकात नॉन इंटरलॉकिंग कार्य हाती घेण्यात येणार आहे. यासाठी ३१ जुलै ते २ ऑगस्ट २०२५ या कालावधीत काही रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलण्यात येणार आहेत. चाळीसगावात कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज आढळले, पहा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION