💥 ब्रेकिंग : पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांचा जळगावात भव्य नागरी सत्कार..
हॅलो जनता न्यूज, जळगाव – देशभरात आपल्या निर्भीड आणि प्रभावी वकिलकीसाठी ओळखले जाणारे जेष्ठ विधिज्ञ पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांची नुकतीच राज्यसभेवर नियुक्ती झाली असून, या गौरवामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या या नियुक्तीच्या निमित्ताने जळगावकरांकडून त्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजिण्यात आल्याची माहिती ॲड. उज्ज्वल निकम नागरी सत्कार सोहळा समितीतर्फे आयोजित…
