Headlines

मागासवर्गीय कर्मचारी महासंघाची नवीन कार्यकारिणी जाहीर, अरुण सपकाळे यांची कार्याध्यक्षपदी फेरनिवड

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) – नागपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या मागासवर्गीय कर्मचारी महासंघाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. यामध्ये कार्याध्यक्षपदी अरुण सपकाळे यांची फेरनिवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वावरील विश्वास पुनश्च अधोरेखित करण्यात आला आहे. तसेच, कोषाध्यक्षपदी राजू रतन सोनवणे यांचीही फेरनिवड करण्यात आली आहे. सह सचिवपदी जयंत सोनवणे व सुभाष पवार…

Read Full News

💥ब्रेकिंग : क्रिकेट विश्वात खळबळ, या भारतीय क्रिकेटरला होणार दहा वर्षाचा कारावास….

हॅलो जनता न्यूज, नवी दिल्ली :- भारतीय क्रिकेटपटू यश दयाल मोठ्या अडचणीत सापडला असून, त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ६९ अंतर्गत एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आयपीसीचे हे कलम अजामीनपात्र असून, या कलमाअंतर्गत यश दयालला १० वर्षांची शिक्षादेखील होऊ शकते. या बातमीमुळे क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पीडित मुलीने यश…

Read Full News

💥ब्रेकिंग : उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पिंगळे यांची बदली

हॅलो जनता न्यूज, भुसावळ । भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी म्हणून गेल्या २६ महिन्यांपासून कार्यरत असलेले कृष्णकांत पिंगळे यांची गृहमंत्रालयाकडून बदली करण्यात आली असून त्यांची पुणे येथील अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या उपायुक्तपदी पदोन्नती झाली आहे. भुसावळ येथे कार्यरत असताना श्री. पिंगळे यांनी पोलीस प्रशासनामध्ये नवसंजीवनी दिली. त्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी विविध उपक्रम राबवून त्यांचा उत्साह वाढवण्यासह…

Read Full News

पाचोरा पोलिस स्थानकात पोलिस निरीक्षकपदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती, तालुक्यात कायदा सुव्यवस्था राखण्याचे आव्हान…

हॅलो जनता न्यूज, पाचोरा : काही दिवसांपूर्वी पाचोरा बस स्थानक परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलीस निरीक्षक अशोक पवार यांची तडका फडकी बदली करून त्यांच्या जागी पाचोरा पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षक पदी राहुलकुमार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनुभवी आणि विविध गुन्हे अन्वेषण विभागांमध्ये यशस्वी सेवा बजावलेले राहुलकुमार पवार यांची पाचोरा येथे पोलिस निरीक्षक म्हणून…

Read Full News

💥 धक्कादायक : जिल्ह्यात तब्बल ८६ बोगस डॉक्टर, बोगस डॉक्टरांचा रुग्णांच्या जीवाशी खेळ…

हॅलो जनता न्यूज, नाशिक : जिल्ह्यात बोगस डॉक्टरांचा प्रश्न गंभीर बनला असून, गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने ८६ बोगस डॉक्टरांविरोधात कारवाई केली आहे. यापैकी ३२ जणांवर पोलिसांत एफआयआर दाखल केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे इगतपुरी शहारत ही संख्या सर्वाधिक ३६ आहे. तालुक्यातील शिरसाठे येथे सहा महिन्यांपूर्वी एक बोगस डॉक्टर आढळल्यानंतर हा मुद्दा ऐरणीवर आला…

Read Full News

💥 ब्रेकिंग : रोहिणी खडसेंची ‘त्या’ महिलेविरुद्ध पोलिसात तक्रार, न्यायालयात दाद मागणार.

हॅलो जनता न्यूज, जळगाव – नाफडे दाम्पत्याच्या वादात संबंध नसतानाही नाव गोवून बदनामी केल्या प्रकरणात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी सीमा पांडुरंग नाफडे या महिलेविरुद्ध जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली असून या प्रकरणी न्यायालयात दाद मागा, असे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकुर यांनी…

Read Full News

रोहित निकम यांच्या पाठपुराव्याला यश, राज्यातील लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा..

हॅलो जनता न्यूज, जळगाव – रब्बी पणन हंगाम २०२४-२५ अंतर्गत किमान आधारभूत किंमत (MSP) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांकडून धान व भरडधान्य (ज्वारी, मका, बाजरी) खरेदीसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. पूर्वी निश्चित करण्यात आलेली ३० जून २०२५ ही अंतिम मुदत आता २० जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही मुदतवाढ BeAM पोर्टलवरील तांत्रिक अडचणींमुळे खरेदी प्रक्रिया…

Read Full News

शिंदेच्या आमदाराची पुन्हा जीभ घसरली, संभाजीराजे आणि शिवरायांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप

हॅलो जनता न्यूज, मुंबई :- ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलताना वादग्रस्त वक्तव्य केल्याने नव्या राजकीय वादाला सुरुवात झाली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी छत्रपती संभाजीराजे, शिवाजी महाराज आणि स्त्री नेतृत्वाच्या इतिहासातील महत्त्वाच्या व्यक्तींविषयी बोलताना आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे….

Read Full News

आषाढी एकादशीनिमित्त श्री मंगळग्रह मंदिरात भाविकांची मांदियाळी

हॅलो जनता न्यूज, अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात आषाढी एकादशीनिमित्त भाविकांची मांदियाळी बघावयास मिळाली. आषाढी एकादशी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने पंढरपूरला जातात. मात्र काही भाविक विविध अडचणींमुळे विठुरायाच्या भेटीला जाऊ शकत नाही. त्यांचा भक्तिभाव जाणून येथील श्री मंगळग्रह मंदिरात आकर्षक सजावट करुन श्री मंगळग्रह देवतेला विठुरायाचे रुप दिले होते. हे रुप…

Read Full News

पंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त चिनावल वारकरी भक्त निवास मंडपाचे भव्य लोकार्पण

हॅलो जनता न्यूज, श्रीक्षेत्र पंढरपूर – पवित्र आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला श्रीक्षेत्र पंढरपूर येथे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या अंतर्गत वै. दिगंबर महाराज वारकरी सांप्रदायिक शिक्षण प्रसारक समिती, चिनावल यांच्या वारकरी भक्त निवास मंडपाचे लोकार्पण करण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याला परमपूज्य गुरुवर्य महामंडलेश्वर श्री. जनार्दन हरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे जलसंपदा…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION