Headlines

💥ब्रेकिंग : किडा चावल्यास तात्काळ “हा” उपाय करा, लगेच मिळेल आराम…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – अनेकदा आपण शेतात किंवा रस्त्यावर चालत असताना अचानक एखाद्या ठिकाणी किडा चावल्यास आग होते. अशा वेळी काय करावे असा अनेकदा प्रश्न तुम्हाला उपस्थित होते. जर तुमच्या हाताला किड्याने चावल्यास, त्वरीत प्रथमोपचार करणे महत्वाचे आहे. चावलेल्या भागावर थंड पाण्याने स्वच्छ धुवा, बर्फ लावा आणि खाज कमी करण्यासाठी कॅलामाइन लोशन किंवा 1%…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, पतीला वाचवण्यासाठी रोहिणी खडसे रिंगणात अन्..

हॅलो जनता न्यूज, पुणे – संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या पुण्यातील खराडी रेव्ह पार्टी प्रकरणात एक नवे वळण आले आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले प्रांजल खेवलकर हे माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती आहेत. आता या प्रकरणात रोहिणी खडसे स्वतःच वकिलाच्या भूमिकेत उतरल्या असून,…

Read Full News

🌾 शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक माहिती: कीटकनाशक फवारताना घ्यावयाची काळजी…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – आजच्या आधुनिक शेतीत कीटकनाशकांचा वापर अपरिहार्य झाला आहे. मात्र हे रसायन अत्यंत विषारी असते आणि त्यामुळे अपघात, विषबाधा किंवा दीर्घकालीन आरोग्यधोके संभवतात. त्यामुळे कीटकनाशके वापरताना काही मूलभूत नियम आणि सुरक्षितता पाळणे अत्यावश्यक आहे. शेतकरी बंधूंनो, आपल्या सुरक्षेसाठी खालील महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवा आणि अमलात आणा ✅ 1. लेबलवरील सूचनांचे काटेकोर…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चक्क पोलीस ठाण्यात मारहाण, लैंगिक चाळे.. पोलीस उपनिरीक्षक निलंबित, कुठे घडला प्रकार

हॅलो जनता न्यूज, जळगाव – अल्पवयीन मुलीच्या अपहरणाच्या संशयावरून पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तीन तरुणांना अमानुष मारहाण करून त्यांना एकमेकांशी लैंगिक प्रकार करण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर जळगाव जिल्ह्यातील चोपडा ग्रामीण पोलिस स्थानकात घडला आहे. संशयित आरोपींना अशा प्रकारे वागणूक दिल्याने खळबळ उडाली असून या प्रकरणी जळगाव पोलीस अधीक्षकांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना तातडीने निलंबित केले…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जिल्हा परिषद शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याचे वाटप, स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या स्मरणार्थ उपक्रम

हॅलो जनता न्यूज, गाळण (ता. पाचोरा) – पाचोरा तालुक्यातील गाळण गावातील पाटील कुटुंबियांचा अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. जिल्हा परिषद शाळा विष्णुनगर गाळण बुद्रुक व गाळण खुर्द येथे एक प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा उपक्रम राबविण्यात आला. स्व. शांताबाई पांडुरंग पाटील यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ त्यांचे पुत्र अर्जुन पाटील, पोपट पाटील व मॉर्निंग ग्रुप चे…

Read Full News

💥 ब्रेकिंग : मंत्री गिरीश महाजन यांचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमके काय घडले..

हॅलो जनता न्यूज, मुंबई | राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणणारी एक घटना नुकतीच घडली आहे. राज्याचे मंत्री आणि भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसाठी फोन केला. यामुळे राजकीय वर्तुळात अनेक शक्यता आणि चर्चांना उधाण आले आहे. गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “उद्धवजींना मी मनापासून शुभेच्छा…

Read Full News

💥 ब्रेकिंग : लोणावळा हादरले ! तरुणीचे अपहरण करून कारमध्ये तिघांचा अत्याचार, हात पाय बांधून केले दुष्कृत्य…

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी | लोणावळ्यात एका २३ वर्षीय तरुणीचे २५ ते ३० वयोगटातील तीन जणांनी अपहरण करून तिच्यावर कारमध्ये सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी एका संशयिताला ताब्यात घेतले असून तो तरुणीच्या ओळखीतील आहे. तरुणीच्या तक्रारीनुसार २५ जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास ती लोणावळ्यातील नारायणीधाम मंदिराजवळील तुंगार्ली येथून एकटी पायी चालत जात असताना तीन अनोळखी तरुणांनी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : माऊली फाऊंडेशनचा ५०१ वृक्ष लागवड संगोपन संकल्प…!

हॅलो जनता न्यूज, भडगाव – पर्यावरण रक्षणासाठी कृतीशील पावले उचलत माऊली फाऊंडेशनने २०२५ या वर्षासाठी ‘५०१ वृक्ष लागवड व संगोपन संकल्प’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात केली. या अभियानाचा शुभारंभ साई समर्थ मतीमंद शाळा, नाचणखेडा रोड येथून मोठ्या उत्साहात करण्यात आला. या उपक्रमाचे उद्घाटन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोहर सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून उपाध्यक्ष युवराज सूर्यवंशी, संचालिका संगिता…

Read Full News

💥 ब्रेकिंग : जयहिंद लोकचळवळ आणि भडगाव फर्स्टचा हिरवागार उपक्रम

हॅलो जनता न्यूज, भडगाव : पर्यावरण संरक्षण व हरित भडगावच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकत जयहिंद लोकचळवळ आणि भडगाव फर्स्ट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शितल अकॅडमी परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या उपक्रमात माजी नगरसेविका योजना पाटील, डी.डी.पाटील, शितल अकॅडमीचे संचालक महेश ठाकरे, जयहिंद लोकचळवळ समन्वयक अशुतोष कुमार पाटील, श्रेयस कासार, यशकुमार पाटील, चिराग महाजन सर…

Read Full News

💥 ब्रेकिंग : भाजप आणि शिंदे गटाच्या मंत्र्यांमध्ये लेटर बॉम्ब वॉर, काय आहे प्रकार….

हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – राज्यातील सामाजिक न्याय विभागाच्या कामकाजावरून शिवसेना मंत्री संजय शिरसाट आणि भाजपच्या राज्य मंत्री माधुरी मिसाळ यांच्यात निर्माण झालेल्या वादावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत दोघांनाही समज दिली आहे. “एखादी अडचण असेल तर थेट माझ्याकडे या, लेटर वॉर मध्ये अडकू नका,” अशी स्पष्ट सूचना फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना दिली….

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION