💥 ब्रेकिंग : शिधा पत्रिका ई-केवायसी नोंदणीसाठी मुदतवाढ; नाहीतर रेशन कार्ड होणार रद्द..
हॅलो जनता न्यूज, प्रतिनिधी – महाराष्ट्रातील शिधा धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने शिधा पत्रिकेच्या (ration card) ई-केवायसी (e-KYC) नोंदणीसाठी दिलेली मुदत आता ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली आहे. यापूर्वी ठरवलेली अंतिम तारीख ३० जून होती, मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केली नसल्यामुळे सरकारने मुदतवाढ दिली आहे. फवारणी संदर्भात महत्वाचा…
