💥 ब्रेकिंग : पाचोऱ्यात नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेना सज्ज!
हॅलो जनता न्यूज, पाचोरा :- येत्या काळात होणाऱ्या पाचोरा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिंदे सेनेने आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली तयारीला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आमदार किशोर पाटील यांचे पाचोरा नगरपालिकेवर असलेले एकहाती वर्चस्व आणि झालेल्या विकासकामांच्या जोरावर सध्यातरी शहरात शिंदे सेनेसाठी चांगले वातावरण आहे. त्यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच चुरस निर्माण झाली असून, अनेक इच्छुकांनी…
