Headlines

💥Big Breaking : अरुण भाई गुजराथी हातात कमळ घेणार की घड्याळ बांधणार, राजकीय चर्चांना उधाण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराथी यांच्या राजकीय भूमिकेबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करतील का? की उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटात जाण्याचा निर्णय घेतील? या प्रश्नावर जिल्ह्यात आणि राज्यात चर्चांना उधाण आले आहे. अलीकडेच अरुण भाई…

Read Full News

💥ब्रेकिंग : बोगस कॉल सेंटर प्रकरण, संशयितांच्या वकिलाचा युक्तिवाद अन् न्यायालयात काय घडले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव : माजी महापौर ललित कोल्हे यांच्या एल.के. फार्म हाऊसवर सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर पोलिसांनी टाकलेल्या छाप्यानंतर मोठा खळबळजनक प्रकार उघड झाला आहे. रविवारी पोलिसांनी कारवाई करून कोल्हे यांच्यासह आठ जणांना अटक केली. सोमवारी (दि. २९) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बोगस…

Read Full News

💥ब्रेकिंग : जामनेरमध्ये अवैधरित्या गॅस भरताना भीषण स्फोट : एक गंभीर जखमी …

हॅलो जनता न्यूज, जामनेर (प्रतिनिधी) : जामनेर शहरातील बोदवद रोड परिसरात आज सकाळी अवैधरित्या घरगुती गॅस वाहनात भरण्याच्या ठिकाणी भीषण स्फोट झाला. या घटनेत एक मारुती ओमनी गाडी जळून खाक झाली असून एक व्यक्ती गंभीररित्या जखमी झाला आहे. सुदैवाने गाडीत बसलेले इतर महिला-पुरुष बाहेर असल्याने मोठा जीवितहानीचा प्रसंग टळला. जामनेर स्फोट : कसा घडला अपघात?…

Read Full News

💥 ब्रेकिंग : गिरणा पुलावरील वाहतूक पुन्हा सुरू, मात्र पुलाला मध्यभागी तडा गेल्याची माहिती…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या प्रचंड पुरामुळे भडगाव शहरानजीक असलेल्या गिरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहू लागल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने पुलावरील वाहतूक रात्रीपासून पूर्णपणे बंद केली होती. सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने गिरणा नदीवरील…

Read Full News

भडगाव गिरणा पूल वाहतुकीसाठी खुला पण, प्रशासनाच्या सूचना…

हॅलो जनता न्यूज, भडगाव प्रतिनिधी : गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या संततधारेमुळे भडगाव तालुक्यातील गिरणा व तितुर नदीला महापुराची स्थिती निर्माण झाली होती. नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून रात्रीपासून वाहतूक बंद करण्यात आली होती. मात्र सोमवारी सकाळपासून नदीतील पाण्याची आवक कमी झाल्याने सदर पूल पुन्हा एकदा वाहतुकीसाठी…

Read Full News

💥 ब्रेकिंग: गिरणा नदीच्या पाणी पातळीत वाढ, भडगाव पुलावरील वाहतूक बंद….

हॅलो जनता न्यूज, भडगाव : गिरणा व तितुर नदीला आलेल्या महापुरामुळे भडगाव तालुक्यातील काही महत्त्वाचे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे नदीला पूर आला असून भडगाव येथील गिरणा नदीच्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तसेच गिरड-ओझर येथील गिरणा नदीच्या पुलावरही पाणी साचल्याने मोठ्या प्रमाणात प्रवाह वाढला असून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन्ही…

Read Full News

💥जळगाव : फॉर्म हाऊसवर छापा, माजी महापौर ललित कोल्हे चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – ममुराबाद रोडवरील एल. के. फॉर्म येथे सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरवर अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठ्या आंतरराज्यीय ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत कॉल सेंटरचा मालकासह एकूण आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, ३१ लॅपटॉपसह संपूर्ण सेट-अप जप्त करण्यात आला आहे. यात चौकशीसाठी…

Read Full News

💥 ब्रेकिंग : चाळीसगावात हाहाकार, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची पूरपरिस्थितीची पाहणी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव – तालुक्यातील काही भागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी चाळीसगाव शहर, नांद्रे गाव, मन्याड धरण तसेच सायगाव परिसराला भेट देऊन पूरपरिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेतला. या पाहणीवेळी आमदार श्री. मंगेश चव्हाण, प्रांताधिकारी चाळीसगाव श्री. प्रमोद दिले, तहसीलदार प्रश्नांत पाटील…

Read Full News

💥 ब्रेकिंग: जळगाव पोलिसांचा फार्महाऊस वर छापा, धक्कादायक वास्तव समोर…

हॅलो जनता न्यूज, जळगाव – शहरालगत असलेल्या ममुराबाद गावाजवळ एका फार्म हाऊसवर आज पोलिसांनी छापा टाकत मोठी कारवाई केली आहे. या छाप्यात बनावट ट्रेडिंग कॉल सेंटर चा पर्दाफाश करत लाखो रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. बनावट एमसीएक्स ट्रेडिंग कॉल सेंटर अवैध पद्धतीने सुरू असून या कारवाईमुळे जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सूत्रांनी दिलेल्या…

Read Full News

💥 ब्रेकिंग: मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत जाणार का? फडणवीसांचे वक्तव्य चर्चेत

हॅलो जनता न्यूज, मुंबई – राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून भाजपचे वरिष्ठ नेते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती होणार अशी चर्चा रंगली होती. मात्र, या सर्व चर्चांना स्वतः फडणवीस यांनी पूर्णविराम देत २०२९ पर्यंत राज्यातच राहणार असल्याचे स्पष्ट विधान केले आहे. फडणवीस म्हणतात, मी दिल्ली पासून तुर्तास दूर… गेल्या दोन-तीन…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION