Headlines

🛑 जळगावात डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालयातर्फे आंतर महाविद्यालयीन भव्य क्रीडा स्पर्धांचे आयोजन

हॅलो जनता न्यूज, जळगाव – एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबई यांच्या वतीने तसेच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स महाविद्यालय यांच्या तर्फे भव्य आंतरमहाविद्यालयीन विद्यापीठ स्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा येत्या ८ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान भव्य दिमाखात पार पडणार असून स्थळ म्हणून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज व एकलव्य क्रीडा संकुल…

Read Full News

🛑 ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यातील ७ हजार लाडक्या बहिणी अपात्र, हे आहेत अपात्रतेचे निकष

हॅलो जनता न्यूज, जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत मोठ्या प्रमाणावर अपात्र महिलांची संख्या वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. जिल्ह्यातील तब्बल ७ हजार लाभार्थी महिलांना महिनाभरात पहिल्या टप्प्याच्या छाननीत अपात्र ठरवण्यात आले असून ही संख्या पुढील काही दिवसांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. जळगाव : हे आहेत अपात्रतेचे निकष… योजनेअंतर्गत जळगाव जिल्ह्यात एकूण १०…

Read Full News

🚨 लाडकी बहीण’ योजनेच्या केवायसीचे सर्व्हरच डाउन, ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण…

हॅलो जनता न्यूज, जळगाव | लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी तीन दिवसांपासून ई-केवायसी करणे अनिवार्य केले. परंतु, वेब पोर्टलचे सर्व्हर डाउनमुळे प्रक्रिया बंद पडली आणि महिलांची फरफट सुरु झाली आहे. तासनतास रांगा लावून ओटीपी येतं नसल्याने लाडक्या बहिणी हैराण झाल्या आहेत. जिल्ह्यात १० लाख तर राज्यातील २ कोटी ४७ लाख लाडक्या बहिणींना दोन महिन्यांच्या…

Read Full News
🛑 सोलापूरच्या सुपुत्राचा भारतात डंका – UPSC IES परीक्षेत आठवा क्रमांक

🛑 सोलापूरच्या सुपुत्राचा भारतात डंका – UPSC IES परीक्षेत आठवा क्रमांक

हॅलो जनता न्यूज, सोलापूर | दि. ४ ऑक्टोबर – सोलापूरच्या सुपुत्राने पुन्हा एकदा महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल केले आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस (IES) या प्रतिष्ठित परीक्षेत मयुरेश भारत वाघमारे यांनी देशात आठवा क्रमांक मिळवत राज्याचे नाव अभिमानाने उंचावले आहे. विशेष म्हणजे, एकूण १२ जागांसाठी देशभरातील तब्बल ४ लाख ३० हजार विद्यार्थी परीक्षेला…

Read Full News

💐 पाचोऱ्यात जल्लोष – २०२५ उत्सवात उर्मिला गोसावी ठरल्या ‘दांडिया क्वीन २०२५’

हॅलो जनता न्यूज, पाचोरा (प्रतिनिधी) : पाचोऱ्यातील उत्सवप्रिय वातावरणाला उजाळा देणारा ‘जल्लोष २०२५ उत्सव भक्तीचा, जागरशक्तीचा” गरबा दांडिया रास स्पर्धा’ यंदा मोठ्या जल्लोषात पार पडल्या. आमदार किशोर आप्पा पाटील यांचे सुपुत्र सुमित किशोरअप्पा पाटील यांच्या पुढाकारातून गेल्या चार वर्षांपासून सातत्याने या उत्सवाचे आयोजन होत असून यावर्षीही या महोत्सवाला पाचोरा शहरातील हजारो तरुण-तरुणींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला….

Read Full News

🚨 ब्रेकिंग : रावेर तालुक्यात १०८ उपद्रवी हद्दपार, पोलिसांचे प्रतिबंधात्मक पाऊल

हॅलो जनता न्यूज, रावेर : शारदीय नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रावेर शहरासह तालुक्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी रावेर शहरातील तसेच तालुक्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या १०८ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. ही माहिती रावेर पोलिस ठाण्याचे निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी दिली. अतिसंवेदनशील…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : प्रांजल खेवलकर प्रकरणात खडसेंचे पोलिसांवर गंभीर आरोप, म्हणाले…

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी): – प्रांजल खेवलकर प्रकरणाला नवे वळण मिळाले असून माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पोलिसांवर थेट गंभीर आरोप केले आहेत. खेवलकर यांना न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर आले आहेत. यानंतर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधत पोलिसांच्या चौकशी व कारवाईबाबत गंभीर शंका उपस्थित केल्या. खडसेंनी म्हटले की, “या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या चार्जशीटमध्ये…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : पुष्पक एक्सप्रेसच्या बोगीला जळगाव रेल्वे स्थानकाजवळ लागली आग

हॅलो जनता न्यूज, जळगाव (प्रतिनिधी) : लखनऊ वरून मुंबई कडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वेच्या एका स्लीपर कोचमध्ये आज दुपारी अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रवाशांची सतर्कता आणि रेल्वे कर्मचाऱ्यांची वेळीच घेतलेली तातडीची कारवाई यामुळे मोठा अनर्थ टळला. भुसावळ रेल्वे स्थानकावरून जळगाव कडे…

Read Full News

🚨 ब्रेकिंग : चाळीसगाव अपघात, इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक, आठ भाविक जण जखमी

हॅलो जनता न्यूज, चाळीसगाव : येथील मालेगाव रस्त्यावरील छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग २११ रस्त्यावरील वीटभट्टीजवळ इको-आयशरची समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघातात आठ जण जखमी झाले असून, त्यांना एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. हा अपघात अपघाताची माहिती झाला. मिळताच जगद्गुरू रामानंदचार्य व नरेंद्रचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकाचालकांनी तातडीने घटनास्थळावरून जखमींना शहरातील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले….

Read Full News

🚨 Big Breaking : भीषण अपघात : डंपरची कार ला धडक, आई व मुलाचा जागीच मृत्यू तर वडील व लहान मुलगा गंभीर जखमी

हॅलो जनता न्यूज, जळगाव, ता. १ ऑक्टोबर : जळगाव-चोपडा महामार्गावर विदगावजवळील तापी नदीच्या पुलावर रविवारी उशिरा रात्री अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चारचाकी वाहनास दिलेल्या जबर धडकेत भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कार पुलाचे कठडे तोडून सरळ तापी नदीपात्रात कोसळली. अपघातात कुटुंबातील आई आणि मोठा मुलगा जागीच ठार झाला असून वडील आणि लहान मुलगा गंभीर…

Read Full News
Designed & Developed by SM SOLUTION